Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

जगात सोने खरेदीमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर, तर अमेरिकेत भारतीय दागिन्यांना सर्वाधिक मागणी - वर्ल्ड कौन्सिल अहवाल

What is Rank of India in most Gold: भारतीय नागरिकांची सोने खरेदीची आवड तर सर्वांनाच जगजाहीर आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. कारण वर्ल्ड कौन्सिलचा अहवाल जाहीर झाला असून यामध्ये सांगण्यात आले आहे की, 2021 मध्ये जगात भारत सोने खरेदीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून भारताने किती टन सोने खरेदी केले हे पाहूयात.

Read More

Forex Reserves: वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला, सोन्याच्या साठयात वाढ

Forex Reserves : वर्षाच्या पहिल्या आठवड्यात परकीय चलनाचा साठा 1.3 अब्ज डॉलरने घटला आहे. सोन्याच्या साठयात वाढ झालेली दिसून येत आहे. देशाचा परकीय चलन साठा 6 जानेवारी रोजी संपलेल्या आठवड्यात 1.268 अब्ज डॉलरने कमी होऊन 561.583 अब्ज डॉलर झाला आहे. यापूर्वी, 30 डिसेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात तो 562.851 अब्ज डॉलर इतका होता.

Read More

Gold Silver Rate: सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घसरण

Gold Silver Rate : भारतीय सराफा बाजारात आज सोन्याच्या दरात वाढ झाली तर चांदीच्या दरात घसरण झालेली बघायला मिळाली. आज बाजार बंद होताना दर काय होते ते सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Gold Investment: माहित करून घ्या, गोल्ड मॉनेटायझेशन स्कीमबद्दल!

Gold Investment: तुमच्या लॉकरमध्ये पडलेल्या सोन्याचे मूल्य वाढले तर सोन्याची किंमत वाढते पण तुम्हाला व्याज देत नाही. त्याऐवजी तुम्हाला बँक लॉकरचे चार्ज (Bank locker charges) भरावे लागते. आता तुमच्या निष्क्रिय सोन्यावर मूल्याच्या वाढीशिवाय व्याज मिळू शकते.

Read More

Gold Rate Mechanism : भारतात सोन्याच्या किमती कशा ठरतात? त्या कोण ठरवतं?    

भारतीयांना सोनं या मौल्यवान धातूविषयी आकर्षण आहे. वर्तमानपत्रात सोन्याचे रोजचे दर बघून ग्राहक ठरवतात आज सोनं खरेदी करायचं की नाही. पण सोन्याचे हे दर कसे ठरतात हे ठाऊक आहे का? केंद्रसरकारने अलीकडेच सोन्याच्या दरात डायनॅमिक प्रायसिंग प्रणाली आणली आहे. ती काय आहे पाहूया…

Read More

Gold and Silver Rate Today: सोने आणि चांदी महागली, जाणून घ्या काय आहेत आजचे दर

Gold and Silver Rate Today: भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात वाढ नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने मंगळवारच्या तुलनेत 500 रुपयांनी वाढले आहे. 1 किलो चांदीचे दर 970 रुपयांनी वाढले आहेत.

Read More

Gold Import Fall: सोन्याच्या आयातीत 17 टक्क्यांनी घट; भारताची वित्तीय तूट कमी होणार, केंद्र सरकारला दिलासा!

Gold Imports: एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत भारतातून सोने आणि चांदीच्या आयातीत घसरण झाल्याचे दिसून आले. चांदीच्या आयातीत जवळपास दुपटीने घट झाली.

Read More

Gold and Silver Rate Today: सोने आणि चांदीच्या दरात घट, जाणून घ्या आजचे दर

Gold and silver rate Today: आज भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात घसरण नोंदवण्यात आली आहे. दहा ग्रॅम सोने शुक्रवारच्या तुलनेत 77 रुपयांनी स्वस्त झाले आहे. एक किलो चांदीचा दरही 375 रुपयांनी खाली आला आहे. सोने आणि चांदीचे अधिक दर जाणून घेण्यासाठी वाचा.

Read More

Gold Price Today: दिवाळीनंतर पहिल्यांदाच सोने दरात तेजी, सोने महागले

Gold Price Rise Today : मल्टी-कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोन्याच्या फ्युचर्सचा दर 170 रुपयांनी वाढून 50672 रुपये प्रति 10 ग्रॅम असा आहे. त्याचवेळी चांदीचा भाव 66 रुपयांनी वाढून 58912 रुपये प्रतिकिलो झाला. सत्राच्या सुरुवातीला सोने 50502 रुपये आणि चांदी 58846 रुपये प्रति किलोवर बंद झाली.

Read More

सोनं झालं स्वस्त, कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव महिनाभराच्या नीचांकी स्तरावर

Gold Price Today : सोन्याचा भाव मागील काही दिवसांपासून सातत्याने घसरत आहे. अमेरिकेतील महागाई कमी करण्यासाठी फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढ करण्यात आली होती. याचा परिणाम कमॉडिटी बाजारावर झाला. सोन्याच्या किंमतीत घसरण झाल्याचे दिसून आले.

Read More

Gold Silver Price Today : दिवाळीनंतर सोन्या-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचा भाव!

Gold Silver Price Today : दिवाळीतील भाऊबीजनंतर लगेच दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याची पाहायला मिळाली. सोन्या-चांदीच्या बाजारात 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा भाव 50,800 तर 1 किलो चांदीचा भाव 115 रुपयांनी वाढला.

Read More

Correct bill on purchase of gold: ज्वेलर्सकडून मिळालेले बिल करेक्ट आहे की नाही कसे ओळखायचे

Bill On Gold purchase : जेव्हा तुम्ही सोने खरेदी करता तेव्हा फक्त दागिने किंवा नाणी हॉलमार्क (hallmark) केलेले असल्याची खात्री करणे महत्त्वाचे नाही, तर तुम्हाला हे देखील बघावे लागेल की ज्वेलर्स तुम्हाला खरेदीसाठी देत असलेले बिल बरोबर आहे की नाही. त्या बिलमध्ये हवी तेवढी महत्त्वाची माहिती समाविष्ट आहे की नाही.

Read More