Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Shriram Unnati FD Scheme : जाणून घ्या, श्रीराम फायनान्सची 'उन्नती मुदत ठेव योजना' का आहे चर्चेत?

वित्तीय क्षेत्रात नावाजलेल्या श्रीराम फायनान्सने (shriram Finance) नागरिकांसाठी उन्नती मुदत ठेव योजना (Unnati Jubilee fixed deposit scheme) सुरू केली आहे. ही योजना सध्या चर्चेचा विषय झाली आहे. या योजनेची वैशिष्ट्ये काय आहेत. यामध्ये कशा प्रकारे गुंतवणूक करता येईल याबाबतची माहिती जाणून घेऊ..

Read More

SBI Special Fixed Deposit: आता 'या' तारखेपर्यंत करता येणार अमृत कलश योजनेत FD, वाचा सविस्तर

SBI ने पुन्हा एकदा अमृत कलश स्पेशल एफडी योजनेची मुदत वाढवली असून ग्राहकांना आता 31 डिसेंबर 2023 पर्यंत या योजनेत पैसे गुंतवता येणार आहे. त्यामुळे ग्राहकांना आता 31 डिसेंबरपर्यंत गुंतवणुकीची संधी मिळाली आहे.

Read More

The Great Indian FD Fest: एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, 'या' बँकेकडून आकर्षक व्याजदर जाहीर

The Great Indian FD Fest: मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. चांगल्या व्याजदरासह परतावा मिळणार आहे. केवळ ज्येष्ठ नागरिकांनाच नाही तर सर्वसामान्यांसाठीदेखील आकर्षक असे व्याजदर देण्यात येत आहेत. कोणती आहे ही बँक, जाणून घेऊ...

Read More

Post Office FD Vs RD: पोस्ट ऑफिसच्या एफडी आणि आरडीमध्ये नेमका फरक काय? कुठे केलेली गुंतवणूक फायद्याची ठरेल?

Post Office FD Vs RD: कोणतीही जोखीम न घेता खात्रीशीर परतावा मिळवायचा असेल, तर तुम्ही पोस्टाच्या मुदत ठेव योजनेत (Fixed Deposit Scheme) किंवा आवर्ती ठेव (Recurring Deposit Scheme) योजनेत गुंतवणूक करू शकता. या योजनेमध्ये गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवता येतो.

Read More

Highest Interest Rates On FD: मुदत ठेवीवर 'या' बँका देत आहेत ज्येष्ठ नागरिकांना 9.50% व्याजदर

Senior Citizens FD: मुदत ठेवींवरील (FD) व्याजदरात गेल्या वर्षभरात लक्षणीय वाढ झाली आहे. काही स्मॉल फायनान्स बँक अजूनही ज्येष्ठ नागरिकांना FD वर 9 टक्क्यांहून अधिक व्याजदर देत आहेत. तर काही स्मॉल फायनान्स बँका ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज देत आहेत. जाणून घेऊया ज्येष्ठ नागरिकांना 9.50 टक्क्यांपर्यंत व्याज देणाऱ्या बँक कोणत्या आहेत ते?

Read More

एफडीवरील वाढते व्याजदर बघून भांबावून जाऊ नका, गुंतवणूक करण्याआधी काही गोष्टी नक्की तपासा

Highest Interest Rate On FD: गेल्या काही महिन्यांपासून देशातील जवळपास प्रत्येक बँकेने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी मुदत ठेवीवरील (FD) व्याजदरात वाढ केली आहे. काही बँका त्यांच्या ग्राहकांना मुदत ठेवींवर 8 ते 9 टक्के परतावा देत आहेत. गेल्या एका वर्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI)ने रेपो दरात 6 वेळा वाढ केली. मात्र मागील दोन बैठकांमध्ये रेपो दर 6.5 टक्केच ठेवण्यात आला आहे.

Read More

Fixed Deposit : 444 दिवसाच्या FD वर 'या' बँकेत मिळतोय उत्तम परतावा, जाणून घ्या व्याजदर किती?

Fixed Deposit : सध्या 444 दिवसांच्या FD बद्दल अधिक ऐकू येत आहे. ज्यामध्ये बँकेकडून भरपूर व्याजही दिले जात आहे. IDBI आणि BOI त्यांच्या गुंतवणूकदारांना FD वर जोरदार व्याज देत आहेत. ज्यामध्ये सामान्य नागरिक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगवेगळे व्याजदर आहेत.

Read More

Invest money for double return : पैसा दुप्पट करायचाय? गुंतवणूक कुठे आणि कशी करायची? 'हे' 5 पर्याय पाहा...

Invest money for double return : पैसा दुप्पट करायचाय पण गुंतवणूक कुठे करावी, कशी करावी, किती कालावधीसाठी ती असावी असे अनेक प्रश्न मनात असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. गुंतवणुकीचे विविध पर्याय आणि त्यासंबंधीची थोडक्यात पण महत्त्वाची माहिती आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.

Read More

Mutual funds vs FD : म्युच्युअल फंड एसआयपीनं एफडीपेक्षा कमी परतावा दिला? जाणून घ्या...

Mutual funds vs FD : चांगला परतावा मिळण्यासाठी अनेकजण विविध योजनांमध्ये गुंतवणूक करत असतात. त्यात काही जण म्युच्युअल फंडाचा पर्याय निवडतात तर काही जणांना एफडीमधली गुंतवणूक सुरक्षित वाटते. या दोन्हीमध्ये नेमकं काय निवडलं पाहिजे, परतावा कसा असावा, याविषयी जाणून घेऊ...

Read More

FD Vs Kisan Vikas Patra: मुदत ठेवी की किसान विकास पत्र, कोणता पर्याय गुंतवणुकीसाठी योग्य ठरू शकतो?

Bank FD Vs Kisan Vikas Patra: सध्या सर्वसामान्यांसाठी गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. बरेच जण सरकारी योजनांमध्ये गुंतवणुकीचा पर्याय निवडतात तर काही बँकेतील मुदत ठेवींमध्ये (Fixed Deposit-FD) पैसे गुंतवतात. तर मग बँकेतील FD की पोस्ट ऑफिसची किसान विकास पत्र योजना यापैकी कशात गुंतवणूक करणे फायद्याचे ठरेल? जाणून घेऊया

Read More

TDS on FD : फिक्स्ड डिपॉझिटवरचा टीडीएस वाचवायचा आहे, मग या आहेत स्मार्ट टिप्स

TDS on FD : आपल्या प्रत्येक मिळकतीच्या स्त्रोतावर आयकर विभागाकडून कर कापला जातो. फिक्स्ड डिपॉझिटवरील व्याजाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला उत्पन्न मिळतं आणि त्यामुळे त्यावर सुद्धा टीडीएस आकारला जातो.

Read More

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात बदल; जाणून घ्या नवीन व्याजदर

FD Rate Hike: पंजाब ॲण्ड सिंध बँकेने 2 कोटीपेक्षा कमी रकमेच्या एफडीवरील व्याजदरात बदल केले आहेत. हे नवीन व्याजदर 20 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आले आहेत. पी ॲण्ड एस बँक 400 आणि 601 दिवसांच्या मुदत ठेवींवर सर्वाधिक व्याज देत आहे.

Read More