SBI FD vs Post Office TD; कोणत्या गुंतवणुकीवर मिळेल सर्वाधिक फायदा
SBI FD vs Post Office TD: रिझर्व्ह बँकेने (RBI) रेपो रेटमध्ये वाढ केल्यानंतर अनेक बँकांनी आणि नॉन-बॅंकिंग संस्थांनी व्याजदरात वाढ केली. पोस्टाद्वारे राबवण्यात येणाऱ्या योजनांचे व्याजदर देखील सरकारने वाढवले. जर तुम्हीही एफडी (FD) किंवा पोस्टातील टर्म डिपॉझिट (TD) योजनेत गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल. तर गुंतवणुकीपूर्वी या योजनांमधील व्याजदर, कालावधी आणि कर सवलतीबद्दल जाणून घ्या.
Read More