Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

FD vs Mutual Fund : एफडी घ्यावी की म्युच्युअल फंड खरेदी करावा? कर बचतीसाठी कोणता पर्याय आहे चांगला?

सुरक्षित परताव्यासाठी, बहुतेक जुने गुंतवणूकदार मुदत ठेव (Fixed Deposite) आणि डेट म्युच्युअल फंडात गुंतवणूक (Mutual Fund Investment) करण्यास प्राधान्य देतात. आर्थिक सल्लागारांचा असा दावा आहे की जर गुंतवणूकदार उच्च आयकर ब्रॅकेटमध्ये असतील, तर डेब्ट फंड त्यांच्यासाठी मुदत ठेवींपेक्षा अधिक कर-कार्यक्षम आहेत, ते कसे ते जाणून घेऊया.

Read More

Banking in India : तुमच्या बँकेतल्या पैशावर विमा संरक्षण आहे का?

Banking in India : बँकत ठेवलेले पैसे किंवा मुदत ठेवी हे सगळ्यात सुरक्षित गुंतवणुकीचं साधन मानलं जातं. पण, अलीकडच्या काळात खासकरून सहकारी बँकांमध्ये बँकाच बुडल्यामुळे गुंतवणूकदारांचं नुकसान झालेलं आहे. अशावेळी पैशाची सुरक्षितता कशी जोखायची. आणि नेमकं करायचं काय?

Read More

Bank FD : मुदतठेवींमधला फसवा नियम - ‘Either or survivor’

Bank FD : तुम्ही मुदत ठेवीत पैसे गुंतवताना ‘Either or Survivor’ हा पर्याय निवडला असेल तर त्यातला एक फसवा नियम जाणून घेण्याची आवश्यकता आहे. हा नियम कुठला आणि त्यातून आपली नेमकी काय फसगत होते, मुदत ठेवीत गुंतवणूक करावी कशी जाणून घेऊया…

Read More

Fixed Deposit Investment : एफडीमधील पैसे मुदतपूर्तीपूर्वी काढायचे आहेत? तुमची बँक किती शुल्क आकारेल? ते जाणून घ्या

बँका एफडीच्या ग्राहकांना (Fixed Deposit customers) मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याची परवानगी देतात. मात्र, यासाठी त्यांना दंडही ठोठावण्यात येतो. जर तुम्ही मुदतपूर्तीपूर्वी पैसे काढण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही यावर बँकेचा दंड लक्षात ठेवावा.

Read More

Lumpsum Investment : लाइफ इन्शुरन्स, म्युच्युअल फंड किंवा एफडीमध्ये लम्पसम इन्व्हेस्टमेंट काय असते? ते कसे कार्य करते?

लम्पसम कॅल्क्युलेटर (Lumpsum Calculator) तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीच्या कालावधीच्या शेवटी मिळू शकणार्‍या रकमेचा अंदाज लावण्यास मदत करतो. तुमची निवडलेली गुंतवणूक योजना तुमची आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करेल की नाही हे देखील गुंतवणूक कॅल्क्युलेटरद्वारे समजते.

Read More

Tax-saving for FY23 : नवीन वर्षात कर वाचवण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितल्या 5 टिप्स

आयकर कायदा 1961 (Income Tax Act 1961) च्या कलमांनुसार, सरकार कर सूट देखील देते. ज्याबद्दल करदात्याला माहिती असणे आवश्यक आहे. नवीन वर्षात कर कसा वाचवायचा यासाठी तज्ज्ञांनी 5 सूचना दिल्या आहेत. उत्पन्नावरील कर सवलतीचा लाभ कसा घ्यायचा ते पाहू या.

Read More

Life Insurance Vs Fixed Deposit: लाईफ इन्शुरन्स विरुद्ध मुदत ठेवी! जाणून घ्या फरक

Life Insurance Vs Fixed Deposit: “फिक्स्ड डिपॉझिट” विरुद्ध “लाइफ इन्शुरन्स” यांपैकी कोण अधिक चांगले आहे? याचे उत्तर म्हणजे “निश्चित परतावा” हवा असल्यास, FD मध्ये गुंतवणूक आणि जोखीम (Risk) कव्हर करायची असेल तर “लाईफ इन्शुरन्स” घेणे योग्य ठरू शकते.

Read More

Suryoday Small Finance बँकेकडून एफडीवरील व्याजदरात वाढ

सुर्योदय स्मॉल फायनान्स बँकेकडून मुदत ठेवीवरील (एफडी) व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. यामुळे सुरक्षित परताव्याचा विचार करून एफडीला प्राधान्य देणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी पर्याय उपलब्ध झाला आहे.

Read More

Bank hikes FD Intrest rates : तुमच्या एफडीवर मिळणार अधिक रक्कम, जाणून घ्या कोणत्या बँकेने वाढवले आहेत व्याजाचे दर

यूको बँकेने एफडीवरील व्याजाचे दर वाढवले आहेत. 2 डिसेंबरपासून हे नवे दर लागू होतील. याचा एफडी करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायदा होणार आहे.

Read More

Special FD Scheme With 9% Interest: 'या’ खास फिक्स्ड डिपॉझिट स्कीमवर 9% व्याज मिळेल

Special FD Scheme With 9% Interest: युनिटी बँकेच्या नव्या दरांनुसार ज्येष्ठ नागरिकांना 181 आणि 501 दिवसांच्या एफडीमध्ये गुंतवणुकीवर 9 टक्के व्याज मिळेल, तर सर्वसाधारण गुंतवणुकीला 8.50 टक्के व्याज मिळेल. नोव्हेंबर महिन्यात दुसऱ्यांदा बँकेने एफडी व्याजदरात वाढ केली आहे.

Read More

Now open FD through SBI online : आता घरबसल्या ‘एसबीआय’मध्ये FD सुरू करा

रिझर्व्ह बँक (Reserve Bank of India) आणि केंद्र सरकारला मागील काही दिवसांपासून वाढत्या महागाईचा दर सतावत आहे. रिझर्व्ह बँकेने मागील 5 महिन्यात 4 वेळा रेपो रेटमध्ये वाढ केली आहे. या परिस्थितीत रेपो रेट वाढत असल्याने बँकेच्या कर्जदारांवर नकारात्मक परिणाम होत असला तर ठेवीदारांसाठी मात्र आनंदाची बाब आहे. ठेवींचे व्याजदर वाढत आहेत. सर्वसाधारणपणे ज्येष्ठ नागरिकांना ठेवींवर जादा व्याज दिले जाते.

Read More