Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

EV Policy: भारतात इलेक्ट्रिक वाहनांची लोकप्रियता वाढण्यामागे काय कारण आहे? जाणून घ्या

गेल्याकाही वर्षात देशात दुचाकी व चारचाकी इलेक्ट्रिक वाहनांना सर्वाधिक पसंती मिळत आहे. त्यामुळे जगभरातील वाहन निर्मात्या कंपन्या भारतात इलेक्ट्रिक गाड्या लाँच करत आहे.

Read More

Tesla Cars: टेस्लाच्या एंट्रीने भारतीय EV मार्केटवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करण्याची शक्यता आहे. या प्लांटच्या माध्यातून कंपनी मेड इन इंडिया कारची निर्मिती करेल. पुढील 1 ते 2 वर्षात कंपनीच्या कार भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकतात.

Read More

Electric car: भारतीय इलेक्ट्रिक कारची सौदी अरेबियाला भुरळ, 10 लाख युनिट्स बनवण्याचा कंपनीचा निर्णय

Electric car: भारतात तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांचं आता जगभरात कौतुक होत आहे. त्याचाच प्रत्यय यावा, अशी एक बातमी समोर आली आहे. भारतीय कंपनीत तयार होणाऱ्या इलेक्ट्रिक कारचं दुबईला आकर्षण झालं आहे. त्यामुळे कंपनीनेदेखील सौदी अरेबियात उत्पादन सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

Mahindra & Mahindra : महिंद्राची 5 इलेक्ट्रिक वाहने होणार लाँच; 5000 कोटींची गुंतवणूक करणार

भारतातील सर्वात मोठी स्पोर्ट्स युटिलिटी वाहन (SUV) उत्पादक कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा आता इलेक्ट्रिक वाहन बाजारात आपली पकड मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करणार आहे. तसेच निधीसाठी कंपनीकडून जागतिक गुंतवणूकदारांशी बोलणी सुरू आहेत. त्याच वेळी, कंपनीकडून 2025 पर्यंत 5 नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच करणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

Read More

Electric Car: इलेक्ट्रीक कार घेण्याआधी काही गोष्टी नक्की पडताळून पाहा

Buying Electric Car: भारतात इलेक्ट्रीक कार हळूहळू का होईना पण ग्राहकांच्या पसंतीस पडत आहे. तर आता 10 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची इलेक्ट्रीक वाहनेही मोठ्या प्रमाणात येत आहेत. तुम्ही सुध्दा स्वत:साठी नवीन इलेक्ट्रीक कार घेण्याचा विचार करत असाल, तर त्याआधी काही गोष्टींचा विचार नक्की करा.

Read More

Tata electric car: टाटाच्या 'या' इलेक्ट्रिक कारनं लावलं सर्वांनाच वेड, विकले गेले 50 हजार यूनिट्स

Tata electric car: देशातली अग्रगण्य ऑटोमोबाइल मॅन्यूफॅक्चरिंग कंपनी टाटाच्या इलेक्ट्रिक कारनं सर्वांनाच वेड लावलं आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मितीला सुरुवात केल्यानंतर ग्राहकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळत असल्याचं आकडेवारीवरून दिसून येत आहे.

Read More

EV charging Station: इलेक्ट्रिक गाड्यांसाठी चार्जिंग स्टेशन सुरु करा आणि कमवा लाखो रुपये…

जसे पेट्रोल-डीझेलवर इतर वाहने चालतात तशीच इलेक्ट्रीकल वाहने चार्जिंग करून वापरली जातात. यासाठी तुमच्याकडे नियमित विद्युत पुरवठा असणे आवश्यक आहे. अलीकडच्या काळात इलेक्ट्रिक वाहनांच्या, विशेषतः कारच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत असताना चार्जिग स्टेशनची उपलब्धता हा देखील सध्या महत्वाचा मुद्दा बनला आहे.

Read More

Volvo Electric SUV Car: व्होल्वोची इलेक्ट्रीक एसयूवी गाडी लाँच, सप्टेंबर महिन्यापासून डिलिव्हरी दिल्या जाणार

Bron Electric SUV C40 Recharge Launched: ऑटोमोबाईल क्षेत्रातील अनेक कंपन्या देशात वेगाने इलेक्ट्रीक कार आणत आहेत. यामध्ये आता व्होल्वो कार इंडिया (Volvo car India) कंपनी देखील सहभागी झाली आहे. व्होल्वो कार इंडियाने भारतात बॉर्न इलेक्ट्रिक SUV C40 (Bron Electric SUV C40 Recharge) रिचार्ज कार लाँच केली.

Read More

Kia EV6 SUV ला तोडीस तोड ठरतीये Hyundai ची 'ही' इलेक्ट्रिक कार, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Hyundai Ioniq 5 Electric SUV: नुकतेच Hyundai कंपनीने 'Ioniq 5' ही दुसरी इलेक्ट्रिक कार देशात लॉन्च केली. या कारची प्रतिस्पर्धी म्हणून Kia EV6 SUV या इलेक्ट्रिक कारला पाहिले जात आहे. देशात Hyundai Ioniq 5 लॉन्च झाल्यानंतर तब्बल 2 महिन्यात कंपनीला 650 हून अधिक बुकिंग मिळाले आहेत. या निमित्ताने Hyundai Ioniq 5 या इलेक्ट्रिक कारचे फीचर्स आणि किंमत जाणून घेऊयात.

Read More

MG Comet EV booking : इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेटच्या बुकिंगला सुरुवात, मे अखेर डिलिव्हरी!

MG Comet EV booking : इलेक्ट्रिक कार एमजी कॉमेटच्या बुकिंगला सुरुवात झालीय. कंपनीनं जाहीर केल्याप्रमाणं 15 मेपासून हे बुकिंग सुरू होणार होतं. आता बुकिंग सुरू झालं असून मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही कार डिलिव्हर केली जाणार आहे.

Read More

EV battery : लिथिअम बॅटरीसाठी आता चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही, भारत बनणार 'आत्मनिर्भर'

EV battery : इलेक्ट्रिक वाहनांसाठी आवश्यक असलेल्या लिथिअमच्या बॅटरीसाठी भारताला आता चीनवर अवलंबून राहण्याची गरज नाही. नुकताच भारतात लिथिअमचा साठा सापडलाय. त्यामुळे येत्या काळात या लिथिअमचा उपयोग इलेक्ट्रिक वाहनांसाठीच्या बॅटरीमध्ये मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

Read More

Electric Vehicle Insurance: इलेक्ट्रिक वाहनाचा विमा खरेदी करताना 'या' बाबी लक्षात घ्या

Electric Vehicle Insurance: जर तुम्ही इलेक्ट्रिक वाहनासाठी विमा घेत असाल तर इलेक्ट्रिक वाहनाच्या विम्यामधून पूर्ण कव्हर मिळवण्याचा प्रयत्न करा. ज्यामध्ये गाडीच्या बॅटरीपासून कव्हर मिळतो. बाजारातील अनेक कंपन्या इलेक्ट्रिक वाहनांसाठी विमा देतात. त्याची तुलना करून, प्रीमियमची रक्कम पडताळून अधिकाधिक विमा संरक्षण मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकता.

Read More