Car under 5 Lac: फक्त 5 लाखांमध्ये मिळतायेत या कार; जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा
तुम्ही देखील कार(car)घेण्याचा विचार करत आहात पण बजेटमुळे थांबला असाल तर आजच्या लेखातून जाणून घ्या 5 लाखांमध्ये मिळणाऱ्या कार आणि त्यांचे भन्नाट फीचर्स.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
तुम्ही देखील कार(car)घेण्याचा विचार करत आहात पण बजेटमुळे थांबला असाल तर आजच्या लेखातून जाणून घ्या 5 लाखांमध्ये मिळणाऱ्या कार आणि त्यांचे भन्नाट फीचर्स.
Read Moreमारुती सुझुकी बलेनोला (Maruti Suzuki Baleno) सुलभ हप्त्यांद्वारे फक्त 1 लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटसह मारुती बेलोनोचा Zeta मॉडेल खरेदी करु शकता. यानंतर तुम्ही निश्चित व्याजदराने 5 वर्षांसाठी कर्ज घेऊ शकता.
Read MoreIndia's EV revolution could take benefit by 2030, Survey Indicates: इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या या क्षेत्रामध्ये उतरत असून गुंतवणूकदारही या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात इच्छुक आहेत.
Read MorePetrol Car किंवा Electric Car : कार घ्यायची म्हटली की ती पेट्रोल कार घ्यावी की इलेक्ट्रिक कार असा साधारण प्रश्न सर्वांना पडतो. हा निर्णय घेताना Petrol Car आणि Electric car यांची तुलना केवळ ऑन रोड प्राईसशी न करता पुढील 6 वर्षाचा देखभाल आणि इतर खर्चाचे गणित समजून घेतले तर कोणती कार फायदेशीर ठरु शकते याचा अंदाज घेता येईल.
Read MoreDiwali 2022 Car offers & discounts: सणासुदीच्या काळात अनेक मोटर्स कंपन्या मोठ्या प्रमाणात सूट ऑफर करतात. त्यापैकी कॅश सूट म्हणजे काय? आणि कोणकोणत्या कंपन्यांनी ती ऑफर केली आहे जाणून घेऊया.
Read MoreBYD Atto 3 electric SUV: BYD (बिल्ड युवर ड्रीम्स) यांनी भारतीय बाजारपेठेत आज आपली दुसरी कार लाँच केली. नवीन BYD Atto 3 electric SUV ही Tata Nexon EV Max, MG ZS EV, Hyundai Kona EV सारख्या वाहनांशी स्पर्धा करणार आहे.
Read MoreTata Tiago EV : टाटा मोटर्सने 2 हजार गाड्या आपल्या ईव्ही कस्टमर्ससाठी राखीव ठेवल्या आहेत. कार बनवणारी दिग्गज कंपनी टाटा मोटर्सने भारतातील सर्वात स्वस्त टाटा टियागो ईव्ही लॉन्च केली.
Read Moreटाटाने भारताने सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार 28 सप्टेंबरला लॉन्च केली. या कारच्या बेसिक मॉडेलची किंमत 8.49 लाख रुपये असणार आहे.
Read MoreCheapest Electric Car : टाटा समुहातील टाटा मोटर्स (Tata Motors) कंपनी भारतातील सर्वांत स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च (Cheapest Electric Car) करणार आहे. टाटाच्या सध्या 40 हजारांहून अधिक इलेक्ट्रिक कार धावत आहेत. तर येत्या काळात टाटा मोटर्स 10 इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.
Read Moreलाइटइयर झिरो (Lightyear 0) ही जगातील पहिली सौरऊर्जेवर चालणारी कार (First Solar Car) म्हणून उदयास आली आहे. बॅटरीसोबत ही कार सोलरनेही चार्ज करता येते.
Read MoreIRDAI (Insurance Regulatory and Development Authority of India) च्या नवीन अधिसूचनेमुळे थर्ड पार्टी इन्शुरन्स प्रीमियम (Third Party Insurance) वाढला आहे; यामुळे वाहनांच्या किमती वाढल्या आहेत.
Read Moreअमेरिकेतील वाहन निर्माता कंपनी फोर्डने गेल्या वर्षी भारतातील सर्व प्लांट बंद करून इथला व्यापार बंद करण्याची सूतोवाच दिले होते. त्यानुसार गुजरात, साणंदमधील फोर्ड कंपनीचा प्लांट टाटा मोटर्स ताब्यात घेणार आहे.
Read More