Dream Girl 2 Budget: आयुष्मानच्या 'ड्रीम गर्ल 2' चा ट्रेलर रिलीज,जाणून घ्या चित्रपटाचे बजेट आणि बरचं काही...
Dream Girl 2 Budget: गेल्या काही वर्षांमध्ये आयुष्मान खुरानाने वेगवेगळ्या आशयांच्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्याला प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद पाहायला मिळाला. येत्या 25 ऑगस्टला 'ड्रीम गर्ल 2' हा त्याचा आगामी चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षकांमध्ये याबद्दल चर्चा पाहायला मिळत आहे. यानिमित्ताने चित्रपटाचे बजेट जाणून घेऊयात.
Read More 
     
     
                             
                             
                             
                             
                             
         
         
         
         
        