Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Film Budget Vs Income: भारतातील 2022-23 मधील 'हे' आहेत बिग बजेट चित्रपट, जाणून घ्या त्यांची कमाई

Film Budget Vs Income: देशात वर्षाला हजारो चित्रपट बनत असले, तरीही बिग बजेट चित्रपट आणि त्यांनी केलेली कमाई हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. 2022-23 या वर्षात कोणते चित्रपट बिग बजेट म्हणून चर्चेत राहिले आणि त्यांनी किती कमाई केली हे जाणून घेऊयात.

Read More

Bollywood celebrities charges for performance: खासगी कार्यक्रमात डान्स करण्यासाठी सेलिब्रेटीज घेतात करोडो रुपये!

बॉलिवूड सेलिब्रिटींना तुम्ही तुमच्या खासगी लग्न-समारंभ, उद्घाटन कार्यक्रम व इतरही समारंभांना आमंत्रित करू शकतात. शाहरुख खान, सोनाक्षी सिन्हा, सलमान खान,सनी लिओनी आदी सिने कलाकार तुमच्या समारंभात हजेरी लावू शकतात. त्यांचे मानधन देण्यापुरते तुमचे बजेट सेट असेल तर त्यांना जरूर बोलवा. जाणून घेऊयात बॉलिवूड सेलिब्रिटी कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आणि सादरीकरणाचे किती मानधन घेतात.

Read More

Which Bollywood Stars Have Private Jet: बॉलिवूडच्या या स्टार्सकडे आहे स्वत:चे विमान! किंमती ऐकून व्हाल हैराण

Which Bollywood Stars Own Private Jets: बाॅलिवूडमधील सेलेब्रिटींची लक्झरी लाइफ म्हणजे एक चर्चेचा विषय असतो. या स्टार्सचे महागडे लग्न, कपडे, घडयाळे, शुज या सर्वांच्या किंमती ऐकत असतो. पण यापुढे ही एक पाऊल म्हणजे हे स्टार्स इतके श्रीमंत आहेत की, यांच्याकडे चक्क स्वत:चे प्रायव्हेट जेट (विमान) आहेत. पाहुयात बाॅलिवूडच्या कोण-कोणत्या सेलेब्रिटींकडे प्रायव्हेट जेट आहेत व त्याच्या काय किंमती आहेत?

Read More

Nana Patekar's life : करोडोंची संपत्ती असूनही नाना पाटेकरांची राहणी साधी

बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar, Bollywood Actor) हे करोडोंचे मालक असतानाही साधे राहणे पसंत करतात. आज आपण त्यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया.

Read More

Jackie Shroff Help : जॅकी श्रॉफ लिटिल चॅम्प स्पर्धकाला देणार लॅपटॉप, सोबत एका वर्षासाठी इंटरनेट आणि वीज बिल भरणार

बॉलिवूड अभिनेता जॅकी श्रॉफ (Bollywood actor Jackie Shroff) हा त्याच्या उत्तम अभिनयासाठी ओळखला जातो. पण मागील काही दिवसांपासून जॅकी श्रॉफ वेगळ्याच कारणाने चर्चेत आहेत. त्यांनी एका सिंगींग रिअँलिटी शोमधील स्पर्धकाला मदत जाहीर केली आहे. तो स्पर्धक कोण आहे? आणि ही मदत का करत आहे? हे आपण पाहूया.

Read More

Bollywood Movies Songs : ‘मुघल ए आझम’च्या एका गाण्यावर त्याकाळी किती खर्च करण्यात आला, माहीत आहे?

आजही चित्रपटांकडे (Films) प्रेक्षक वर्गाला आकर्षित करण्यासाठी दमदार गाणी चित्रीत करण्यात येतात. पूर्वीसुद्धा चित्रपटांमधील गाण्यांकडे (Bollywood Songs) विशेष लक्ष देण्यात येत असे. असाच गाणी आणि कथेमुळे सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे मुघल-ए-आझम. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटातील एका गाण्यासाठी तेव्हा किती खर्च करण्यात आला होता? ते आज पाहूया.

Read More

2022 मध्ये कोणत्या Bollywood स्टार्सनी केली Startups मध्ये Investment?

Bollywood celebrities become investors : भारत स्टार्टअप इकोसिस्टीम (Startup Ecosystem) डेव्हल्प करणारा देश बनला आहे. मात्र सध्याच्या डळमळीत अर्थव्यवस्थेत एकीकडे गुंतवणुकदार मागे हटत असताना, बॉलिवुड स्टार स्टार्टअपमध्ये (Startups) गुंतवणूक करायला पुढे आले आहेत. तर कोणत्या सेलिब्रेटीने कोणत्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक केली ते या लेखातून जाणून घ्या.

Read More