Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Apple Sale: ॲपल आणणार एकापेक्षा एक धमाकेदार प्रोडक्ट्स, Scary Fast Event मध्ये होणार लॉन्चिंग

या इवेंटमध्ये जगभरातील ग्राहकांच्या आवडीनिवडी आणि गरजा लक्षात घेऊन नवनवीन तंत्रज्ञान असलेले ॲपलची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आतापर्यंतची ॲपलची मार्केटिंग रणनीती लक्षात घेता Apple Scary Fast Event मध्ये अपडेटेड मॅकबुक प्रो आणि iMac चे लॉन्चिंग केले जाऊ शकते असे जाणकारांचे म्हणणे आहे.

Read More

iPhone 15 Pro खरेदी करायचाय? एक्सेंज ऑफरमध्ये खरेदी करा केवळ 41 हजारांत! जाणून घ्या डील

तुम्ही तर iPhone 15 खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि बजेटमुळे खरेदीसाठी मागेपुढे बघत असाल तर तुमच्यासाठी काही खास टिप्स आम्ही घेऊन आलो आहोत. ज्यामुळे तुमचे iPhone 15 खरेदी करण्याचे स्वप्न तर पूर्ण होईलच सोबत ही डील तुम्हांला स्वस्तात देखील पडेल. iPhone 15 Pro जर तुम्हाला केवळ 41 हजारात खरेदी करता आला तर? होय हे शक्य आहे, परंतु त्यासाठी काही अटी देखील आहेत.

Read More

Apple iPhone 15 ची आजपासून भारतात विक्री सुरु, BKC येथील Apple Store मध्ये ग्राहकांची गर्दी

BKC Mumbai येथील ॲपल रिटेल स्टोअरच्या बाहेर काही नागरिक गेल्या 17-18 तासांपासून रांगा लावून उभे होते. आज सकाळपासून ॲपलने iPhone 15 सीरीज स्मार्टफोनची विक्री सुरु केली आहे. मुंबईत तर गुजरात, कर्नाटक आदी शेजारील राज्यांमधून आलेल्या ग्राहकांनी देखील हजेरी लावल्याचे चित्र पाहायला मिळते आहे.

Read More

Apple watch Series: अ‍ॅपलकडून वॉच सिरीज 9 आणि वॉच अल्ट्रा 2 ची घोषणा, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Apple watch Series 9: ॲपलने iPhone 15 सिरीजबरोबरच Apple Watch Series 9 आणि Apple Watch Ultra 2 या अद्ययावत घड्याळांची घोषणा केली. ही घड्याळे अनेक नवनवीन फीचर्स घेऊन दाखल झाली आहेत. या नवीन फीचर्सची माहिती घेऊया.

Read More

भारतातील Apple स्टोअर्सची दमदार कामगिरी,विक्रीचा बनवला रेकॉर्ड! Tim Cook यांनी दिली माहिती

भारतातील ॲपलच्या कामगिरीबद्दल बोलताना Tim Cook म्हणाले की जून तिमाहीत आम्ही कमाईचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला असून, सुरुवातीच्या टप्प्यात असलेल्या स्टोअर्सकडून चांगली कामगिरी होते आहे. भारत हा स्मार्टफोन मार्केटच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बाजारपेठ आहे. भारतातील स्मार्टफोन युजर्सला अधिकाधिक ऑफर्स देऊन त्यांना आकर्षित करणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असणार आहे.

Read More

Tata Group: आयफोन बनवण्याच्या शर्यतीत टाटा समूह आघाडीवर! लवकरच अ‍ॅपलसोबत करार होण्याची शक्यता

Tata Group: टाटा समूह भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनण्याच्या शर्यतीत सध्या आघाडीवर आहे. ब्लूमबर्ग या वृत्तसंस्थेकडून टाटा समूहाबाबत ही मोठी बातमी समोर आली आहे. टाटा ग्रुप भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनू शकते, असं रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. टाटा ग्रुपचा अ‍ॅपलसोबतचा लवकरच करार होऊ शकतो.

Read More

Apple Vision Pro: अ‍ॅपल व्हिजन प्रोचं उत्पादन कमी करणार कंपनी, डिझाइनचा अडथळा की किंमतीचा?

Apple Vision Pro: अ‍ॅपलनं आपलं उत्पादन व्हिजन प्रोसंबंधी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. व्हिजन प्रोचं उत्पादन कमी केलं जाणार आहे. हे प्रॉडक्ट लॉन्च झालं त्यावेळी एक लक्ष्य ठेवण्यात आलं होतं. मात्र आता ही क्षमता कमी केली जाणार आहे.

Read More

Flipkart Best Deal: फक्त 540 रुपयांत 'या' ठिकाणाहून ॲपल एअरपॉड्स प्रो खरेदी करता येणार! कसे, जाणून घ्या

Flipkart Best Deal: तुम्हालाही ॲपल कंपनीचे एअरपॉड्स प्रो (Apple AirPods Pro) खरेदी करायचे असतील, तर फ्लिपकार्टवर सध्या ऑफर चालू आहे. या ऑफरचा लाभ घेऊन तुम्ही केवळ 540 रुपयांत एअरपॉड्स प्रो खरेदी करू शकता.

Read More

Apple Sale Days on Amazon: ॲपल आयफोन खरेदीसाठी ॲमेझॉनची खास ऑफर, मिळतेय बंपर सूट

ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon तुम्हाला iPhone खरेदी करण्याची खास संधी देत ​​आहे.ॲमेझॉनने Apple Sale Days on Amazon नावाने एक सेल सुरु केलाय. येत्या 17 जूनपर्यंत हा सेल सुरु असणार आहे. भारतात आयफोन युजर्स मोठ्या संख्येने आहेत, भारतीयांची आयफोनची पसंती लक्षात घेऊन आयफोनने भारतात स्टोअर देखील सुरु केले आहेत. याच पार्श्वभूमीवर ॲमेझॉनचा हा सेल आयफोन प्रेमींसाठी सुवर्णसंधी घेऊन आला आहे.

Read More

Apple AirTags शी स्पर्धा करणार JioTag, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

खरे तर ‘JioTag’ हे नाव देखील Apple Air Tag शी साधर्म्य असणारे आहे. ॲपल एअर टॅगच्या तुलनेत JioTag ची किंमत देखील कमी आहे. त्यामुळे वापरकर्त्यांना त्यांचे डिव्हाइस ट्रेस ‘JioThings’ या ॲपशी कनेक्ट करावे लागेल. त्यांनतर युजर्स याचा वापर करू शकणार आहेत.

Read More

15 inch MacBook Air: ॲपलचा जगातील सर्वात स्लिम लॅपटॉप! विद्यार्थ्यांना मिळतेय 10 हजारांची सूट…

आता भारतात ॲपलचे अधिकृत स्टोअर असल्यामुळे ग्राहकांना नवनव्या प्रोडक्ट्सची वाट बघावी लागणार नाहीये. भारतात या खास लॅपटॉपची सुरुवातीची किंमत 1.34 लाख रुपये इतकी असणार आहे. सोबतच जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि तुमच्याकडे कॉलेज अथवा युनिव्हर्सिटीचे अधिकृत ओळखपत्र असेल तर तुम्हाला खरेदीवर 10 हजारांची सूटही मिळणार आहे!

Read More

Apple Macbook Air Launch: सर्वात कमी जाडीचा Macbook air लॉन्च; किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

Apple Macbook Air Launch: ॲपल कंपनीने सोमवारी 'Macbook air' हा नवीन 15 इंचाचा लॅपटॉप लॉन्च केला आहे. यामध्ये कोणकोणते फीचर्स आहेत, त्याची किंमत किती आणि तो कुठून खरेदी करायचा, जाणून घेऊयात.

Read More