Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Make in India : अ‍ॅपलनंतर आता ब्रिटनची दिग्गज कंपनी भारतात बनवणार स्मार्टफोन्स!

Make in India : अमेरिकन ब्रँड असलेल्या अ‍ॅपल कंपनीपाठोपाठ आता आणखी एक कंपनी भारतात आपल्या स्मार्टफोनचं उत्पादन करण्यास उत्सुक आहे. अ‍ॅपलप्रमाणेच हा ब्रँडदेखील एक उत्कृष्ट दर्जासाठी ओळखला जातो. अ‍ॅपल हा अमेरिकन ब्रँड तर आता भारतात येण्यास उत्सुक ब्रँड ब्रिटनमधला आहे.

Read More

iphone 12 : फ्लिपकार्टवरून फक्त 19 हजारात खरेदी करता येणार iphone 12, जाणून घ्या डिस्काउंट ऑफर्सबद्दल...

iphone 12 : ऑनलाइन रिटेल वेबसाइट फ्लिपकार्टवर iphone 12च्या खरेदीवर बक्कळ डिस्काउंट मिळत आहे. ज्यामुळे या फोनची खरेदी केवळ 19 हजारात करता येणे शक्य आहे. याबाबतच्या ऑफर्स जाणून घेऊयात.

Read More

Apple Layoffs : अ‍ॅपलमधून कोणालाही गमवावी लागणार नाही नोकरी, काय म्हणाले टीम कुक?

Apple Layoffs : विविध कंपन्यांमधून नोकरकपात होत असताना अ‍ॅपलमधून मात्र दिलासादायक बातमी समोर आलीय. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी नोकरकपातीसंदर्भात एक वक्तव्य केलं असून यामुळे अनेकांना विशेषत: अ‍ॅपलमधल्या कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळाला आहे.

Read More

Apple Saket : ॲपलच्या चाहत्याला मिळाला कंपनीच्या पहिला फोन आणि त्यावर टिम कूक यांची सही

Apple Saket : टिम कूक यांना सीईओ पद बहाल केल्यावर त्यांच्या हातुन लाँन्च करण्यात आलेला पहिला फोन म्हणजे आयफोन 4S. लक्ष्या चोप्राने या आयफोन 4S मॉडेलचे सर्व पार्टची फ्रेम तयार करत त्यावर टिम कुक यांची स्वाक्षरी घेतली.

Read More

Apple CEO Tim Cook Meets Narendra Modi : मोदींबरोबरच्या भेटीत ॲपल सीईओंनी भारतातल्या गुंतवणुकीविषयी काय सांगितलं?

Apple CEO Tim Cook Meets Narendra Modi : भारताच्या विकासामध्ये तंत्रज्ञानाची सकारात्मक साथ असावी, या उद्देशाने या तंत्रज्ञान क्षेत्रात अधिकाधिक गुंतवणूक करणं आणि उत्पादनाची निर्मिती करण्याचे आश्वासन टीम कूक यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या भेटी दरम्यान दिले.

Read More

Apple Headset : ॲपल कंपनी लाँन्च करणार तब्बल 2 लाख 46 हजार रुपयांचा हेडसेट

Apple Headset : VR सेटला चालेल असा हेडसेट आणण्याच्या तयारीत ॲपल कंपनी आहे. म्हणजेच व्हर्च्युअल रिॲलिटी फिल्म बघत असताना तुम्ही हा हेडसेट वापरू शकाल. अशा तंत्रज्ञानाला मिक्स्ड रिॲलिटी असं म्हणतात. पण, ॲपलच्या या मिक्स्ड रिॲलिटी हेडसेटची किंमत बघून तुम्ही चक्रावून जाल.

Read More

India First Apple Store Mumbai : मुंबईतलं पहिलं ॲपल स्टोअर दिसायला कसं आहे?

India First Apple Store Mumbai : मुंबईतील वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथे आज सकाळी 11 वाजता Apple चे सीइओ टीम कूक यांच्या हस्ते ॲपल स्टोअरचं उद्घाटन झाले. तर दिल्लीतील साकेत येथे 20 तारखेला ॲपलचे स्वत:चे रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. हे स्टोअर्स आतुन-बाहेरुन कसे दिसत असेल? हे जाणून घेण्याची प्रत्येकाला उत्सुक्ता आहे. चला तर मग जाणून घेऊया या ॲपल स्टोअर्स बाबत अधिक माहिती.

Read More

Apple Store India : एकीकडे ॲपल स्टोर सुरू होत असताना ॲपल प्रोडक्ट्सची विक्रीही वाढली

Apple Store India : आज मुंबईतील BKC इथं आणि 20 एप्रिलला दिल्लीतील साकेतमध्ये ॲपलची स्वत:ची दोन रिटेल स्टोअर सुरू होत आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला Apple चे सीइओ टीम कूक हे देखील उपस्थित राहणार आहे. त्यासाठी काल टिम कुक भारतात दाखल झाले. तर या सगळ्या घडामोडींचा परिणाम भारतात ॲपलची विक्री वाढण्यातही झालेला दिसून येत आहे.

Read More

Apple Store Concept : ॲपल स्टोरची संकल्पना काय आहे, जगात कुठे आहेत अशी स्टोअर

Apple Store : टेक जायंट ॲपल भारतात आपलं पहिलं रिटेल स्टोअर उघडण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने रिटेल स्टोअर्ससाठी कर्मचाऱ्यांची भरती सुरू केली आहे. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये लवकरच ॲपलचं भारतातलं पहिलं स्टोअर सुरू होत आहे.

Read More

Apple Store in Mumbai: तब्बल 22 टॉप ब्रॅंड्सला Apple Store च्या आसपास फिरकण्यास बंदी, काय आहे प्रकरण वाचा

Apple Store in Mumbai: मीडिया रिपोर्ट्सनुसार, जवळपास 22 ब्रँड्सला अॅपल स्टोअरच्या जवळपास नवीन स्टोअर सुरु करता येणार नाही. एका कायदेशीर करारानुसार हे सगळं घडणार आहे. एवढंच नाही तर स्टोअरच्या आसपास प्रतिस्पर्धी कंपन्या जाहिरातीचे फलक लावू शकणार नाहीत.जाणून घेऊयात कायद्यात अशा प्रकारची तरतूद आहे का?

Read More

Apple BKC store : जिओ वर्ल्ड ड्राइव्ह मॉलमध्ये फक्त आणि फक्त अॅपल कंपनीचं स्टोअर, इतर प्रतिस्पर्ध्यांवर घातले निर्बंध

Apple BKC store - मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलमध्ये लवकरच अॅपलचं भारतातलं पहिलं स्टोअर सुरू होत आहे. या धर्तीवर अॅपलने त्यांच्या शॉपच्या आजूबाजूला एकुण 22 प्रतिस्पर्धी कंपन्यांना त्याचं आऊटलेट सुरू करण्यास मनाई केली आहे. यामध्ये मायक्रोसॉफ्ट, एलजी, अॅमेझॉन, फेसबूक, सोनी, गूगल या कंपन्यांचा समावेश आहे.

Read More

Job in phone production : बेरोजगारांना सुवर्णसंधी, मोबाइल उत्पादन क्षेत्रात या वर्षात उपलब्ध होणार रोजगार

Job in phone production : मोबाइल उत्पादन क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. भारताच्या मोबाइल उत्पादन क्षेत्रात चीनला टक्कर देण्यासाठी आणि पीएलआय (Production Linked Incentive) योजनेच्या जागतिक बदलामुळे ही संधी उपलब्ध होणार आहे. या माध्यमातून जवळपास 1.5 लाख नवीन नोकऱ्या निर्माण होणार आहेत.

Read More