Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

How to handle ITR on Property sale: मालमत्ता विक्री करताना ITR आणि कर फाइलिंग कसे हतळायचे.

मलमत्ता विक्री करताना कर आणि ITR फाईलिंग कसे हाताळायचे जाणुन घेण्यासाठी खालील लेक वाचा.

Read More

Reassessment of ITR : भरलेल्या आयकर रिटर्नची होणार पडताळणी, करचुकवेगिरी केली असेल तर वाढतील अडचणी

आपण सगळ्यांनी एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवावी की, आपल्या प्रत्येक आर्थिक व्यवहारावर सरकारची बारीक नजर असते. तुम्ही गेल्या आर्थिक वर्षाचा करभरणा केला असेल, आयकर भरला असेल तर उत्तमच. मात्र आयकर भरताना तुम्ही तुमचे उत्पन्न लपवले असेल आणि करचुकवेगिरीचा प्रयत्न केला असेल तर तुमच्या अडचणींमध्ये वाढ होऊ शकते.

Read More

Updated Return File Rule: इन्कम टॅक्स रिटर्न चुकीचा भरला! काळजी करु नका, अपडेटेड रिटर्नचा नियम समजून घ्या

Updated Return File Rule: आयकर विभागाकडून करदात्यांना अनेक सुविधा दिल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे करदाता सुधारित इन्कम टॅक्स रिटर्न सादर करु शकतो. सर्वसाधारणपणे आर्थिक वर्षानंतर 24 महिन्यांपर्यंत तो अपडेटेड रिटर्न फाईल करु शकतो असा नियम आहे.

Read More

India’s Highest Taxpayer : भारतात सर्वाधिक टॅक्स भरण्याच्या यादीत 'हा' अभिनेता आहे अव्वल!

आज इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याची शेवटची तारीख असल्याने सगळीकडे धावपळ सुरू आहे. या धावपळीत तुम्हाला एक प्रश्न नक्की पडला असेल, की सर्वाधिक इन्कम टॅक्स कोणं भरत असेल? अदानी, अंबानी की टाटा, बरोबर? पण यांच्यापैकी कोणीच नाही. तर या यादीत अव्वल आहे बाॅलीवुड सुपरस्टार अक्षय कुमार.

Read More

ITR भरण्याची आज आहे शेवटची तारीख, Belated Return कधीपर्यंत भरता येणार?

जर तुम्ही अजूनही तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न भरला नसेल तर येत्या 31 डिसेंबर 2023 पर्यंत विलंब शुल्कासह तुम्ही आयकर भरू शकणार आहात. परंतु नसत्या भानगडीत न पडता आपले राष्ट्रीय कर्तव्य म्हणून आपण वेळेतच आयकर भरला पाहिजे. उशीरा आयकर भरल्यास काय दंडात्मक कारवाई होते हे जाणून घ्या...

Read More

ITR Deadline: पॅनकार्ड इनऑपरेटिव्ह असले तरीही रिटर्न फाईल करता येणार

ITR Deadline : आयकर विवरणपत्र सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2023 रोजी संपुष्टात येईल. त्यानंतर रिटर्न फायलिंग करताना करदात्याला दंडात्मक शुल्क भरावे लागणार आहे. शेवटचे काही दिवस शिल्लक असल्याने ऑनलाईन रिटर्न फायलिंग गतीमान झाली आहे.

Read More

ITR Filing : मुदतीनंतर आयटीआर फाईल केला तर काय होईल? जाणून घ्या 5 परिणाम

आर्थिक वर्ष 2023 चे आयकर भरण्याची मुदत 31 जुलै आहे. त्यामुळे ITR भरण्यासाठी गर्दी केली आहे. कारण अंतिम मुदत चुकली तर करदाते दंडास पात्र होणार आहेत. त्यामुळे करदात्यांना या उरलेल्या दोन दिवसात इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)भरण्याशिवाय पर्याय नाही. नसेल तर मुख्यत्वे पुढील 5 परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

Read More

Income Tax: आयकर विभागाने 1 लाख करदात्यांना पाठवली नोटीस, अर्थमंत्र्यांनी सांगितलं कारण…

आयकर रिटर्न भरताना करदात्यांना त्यांच्या उत्पन्नाचे स्त्रोत, वर्षभरात कमावलेला गुंतवणुकीवरील नफा, मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून कमावलेला नफा आदींचे विवरण द्यावे लागते. करदात्यांनी सादर केलेले विवरण आणि आयकर विभागाकडे असलेली उपलब्ध माहिती याचा ताळमेळ लागत नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

Read More

Income tax return: टीडीएस कपातीनंतर मिळणाऱ्या पगारावर भरावा का आयकर? काय आहे नियम?

Income tax return: टीडीएस कपात करूनच अनेकांना पगार मिळत असतो. अशा मिळालेल्या पगारावर आयकर भरावा का, हा प्रश्न अनेकांना पडतो. त्यासंबंधी आयकर विभागानं नियम केले आहेत. त्याची माहिती असायला हवी, जेणेकरून कोणताही दंड लागणार नाही.

Read More

ITR Filling: अन्य पोर्टलवरून ITR भरताय, मग चार्जेस पाहूनच भरा!

इन्कम टॅक्स रिटर्न भरायची तारीख अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्यामुळे सध्या सर्वच स्तरातून इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यासाठी धावपळ सुरू आहे. या धावपळीत तुम्ही कोणतीही चाचपणी न करता वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून इन्कम टॅक्स रिटर्न भरत असल्यास, तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो. त्यामुळे कोणत्या पोर्टलवर चार्ज आहे आणि कोणत्या नाही हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Read More

निष्क्रिय झालेल्या पॅनकार्डच्या मदतीने भरू शकता आयटीआर; इन्कम टॅक्स विभागाने दिली सूट

तुम्ही दिलेल्या मुदतीत पॅनकार्ड आणि आधार लिंक न केल्यामुळे तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय झाले आहे आणि तुम्हाला रिफंडसाठी क्लेम करायचा आहे. चिंता करू नका, इन्कम टॅक्स विभागाने तुम्हाला एक पर्याय दिला आहे. चला तो पर्याय जाणून घेऊ.

Read More

ITR FAQ: इन्कम टॅक्स रिटर्नमध्ये कितीवेळा बदल करता येतो?

ITR FAQ: तुम्ही जर 31 जुलैनंतर म्हणजेच सरकारने दिलेल्या मुदतीनंतर आयटीआर भरल्यास तुम्हाला 1000 ते 5000 रुपये दंड भरावा लागू शकतो. तसेच दंडाच्या रकमेवर प्रत्येक महिन्याला 1 टक्के व्याज सुद्धा आकारले जाते.

Read More