Market Closing Bell: आठवडा अखेर शेअर बाजार तेजीत स्थिरावला; बँक, रिअल इस्टेट कंपन्यांची मागणी वाढली
रिझर्व्ह बँकेने आज (गुरुवार) पतधोरण जाहीर केले. त्याचा फारसा परिणाम शेअर बाजारावर झाला नाही. निफ्टी आणि सेन्सेक्स निर्देशांकात किंचित तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, रेपो रेट जैसे थे ठेवल्यामुळे बँक आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांची मागणी वाढली. तसेच घर खरेदी करणाऱ्यांसाठीही आनंदाची बातमी मिळाली. जागतिक भांडवली बाजारातील अनिश्चिततेची स्थिती पाहता, भारतीय शेअर मार्केट सुस्थितीत आहे.
Read More