Market Closing Bell: शेअर बाजारात तेजी! सेन्सेक्स 400 अंकांनी वधारला; बँक ऑफ महाराष्ट्रचा तिमाही निकाल जाहीर
भारतीय भांडवली बाजारात आज (सोमवार) दिवसभर तेजी पाहायला मिळाली. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांक वधारले. बँक ऑफ इंडिया, इंडसंड बँकेच्या तिमाही निकालाचा सकारात्मक परिणाम शेअर बाजारावर झाला. बँक निफ्टी आज दिवसभर तेजीत होता. सार्वजनिक बँकांचे भावही वधारले. दरम्यान, तेलाच्या किंमती किंचित खाली आल्या.
Read More