Tata Technologies IPO: टाटा समूहाच्या टाटा टेक्नॉलॉजीचा IPO साठी सेबीकडे प्रस्ताव दाखल, जाणून घ्या डिटेल्स
Tata Group: टाटा समूहाकडून टाटा टेक्नॉलॉजीची इनिशियल पब्लिक ऑफर (IPO) लाँच करण्यासाठी बाजार नियामक सेबीकडे कागदपत्रे दाखल करण्यात आली आहेत. हा IPO प्रमोटर्स टाटा मोटर्स आणि इतर दोन विद्यमान भागधारकांद्वारे विक्रीची ऑफर असून त्यात शेअर्सच्या कोणत्याही नव्या इश्यूचा समावेश नाही.
Read More