Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

शेअर मार्केट

Newgen Small cap: एका वर्षात गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट, न्यूजेन सॉफ्टवेअर कंपनीनं जाहीर केले निकाल

Small cap: स्मॉल कॅप कंपन्यांचे शेअर्सच्या किंमतींमध्ये झपाट्यानं वाढ होत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच गुंतवणूकदारही अशा कंपन्यांचे स्टॉक खरेदी करण्याकडे अधिक वळल्याचं दिसतं. गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देणारी आणखी एक कंपनी पुढे आली आहे.

Read More

Upcoming IPO: गुंतवणुकीसाठी राहा तयार! लवकरच येतोय 'या' हॉस्पिटलचा आयपीओ,जाणून घ्या सविस्तर माहिती

Upcoming IPO: तुम्हालाही आयपीओमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर पुढील आठवड्यात 'यथार्थ हॉस्पिटल इंडिया'चा आयपीओ ओपन होणार आहे. या आयपीओत गुंतवणूक करून तुम्ही चांगली कमाई करू शकतात. या आयपीओ बाबतची माहिती जाणून घेऊयात.

Read More

Amara Raja Batteries : अमरा राजा बॅटरीच्या शेअर्सची घसरण सुरूच; गुंतवणूकदारांचे नुकसान

अमरा राजा बॅटरीजच्या (ARBL) शेअर्समध्ये बुधवारी 6 टक्क्यांहून अधिक घसरण झाल्यानंतर गुरूवारी सकाळी बाजार सुरू होताच शेअरमध्ये आणखी घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आज बाजार सुरु झाल्यानंतर अमरा बॅटरीजचे शेअर 4 टक्क्यांनी घसरून 618.60 रुपयांवर व्यवहार करीत आहेत.

Read More

RIL Share Price: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर वर्षभराच्या उच्चांकी पातळीवर, कंपनीच्या AGM कडे गुंतवणूकदारांचे लक्ष

RIL Share Price: रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर 2855 रुपयांच्या उच्चांकी पातळीवर गेला. एप्रिल 2022 नंतरचा हा उच्चांकी स्तर आहे. या आठवड्याअखेर रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे.

Read More

PNB gilts: पीएनबी गिल्ट्स गुंतवणूकदारांना देणार खूशखबर, 3 वर्षात 22 ते 70च्या जवळ पोहोचला शेअर

PNB gilts: पीएनबी गिल्ट्स आपल्या गुंतवणूकदारांना एक खूशखबर देणार आहे. पंजाब नॅशनल बँकेची उपकंपनी असलेल्या पीएनबी गिल्ट्सनं मागच्या काही तिमाहीत तसंच आर्थिक वर्षात चांगली कामगिरी केली आहे. आता याच जोरावर आपल्या गुंतवणूकदारांना कंपनीनं चांगली बातमी देण्याचं ठरवलं आहे.

Read More

Utkarsh Small Finance Bank IPO: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचे शेअर वाटप झाले, असा चेक करा Allotment Status

Allotment Status: उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या 500 कोटींच्या आयपीओ योजनेत सहभागी झालेल्या गुंतवणूकदारांना शेअरचे वाटप करण्यात आले आहे. तुम्ही जर या आयपीओसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला शेअर प्राप्त झाले की नाही हे ऑनलाईन चेक करता येणार आहे.

Read More

Disinvestment: आयडीबीआय बँक आणि शिपींग कॉर्पोरेशनमधील हिस्सा विक्रीची केंद्र सरकारची तयारी

Disinvestment: आर्थिक वर्ष 2023-24 साठी केंद्र सरकारने 51000 कोटींचे निर्गुंतवणुकीचे उद्दिष्ट ठेवले आहे. आतापर्यंत सरकारने 4235 कोटींचा निधी निर्गुंतवणुकीतून उभा केला आहे. त्यापैकी कोल इंडियाच्या ऑफर फॉर सेलमधून सरकारला 4185 कोटी मिळाले होते.

Read More

Induslnd Bank Share: तिमाही निकालानंतर इंडसंड बँकेचा शेअर उच्चांकावर; भविष्यात स्टॉक आणखी वर जाईल का?

इंडसंड बँकेकडून कर्ज देण्याचे प्रमाण मागील वर्षाच्या तुलनेत 22% वाढले आहे. तसेच कर्ज जोखीम 2.7 टक्क्यांवरुन 1.9% वर आली आहे. भविष्यात इंडसंड बँकेचा शेअर किती प्रगती करू शकतो, याबाबत आघाडीच्या ब्रोकर संस्थांचा अंदाज वाचा.

Read More

Share to buy: एका वर्षात शेअरची किंमत दुप्पट! कंपनीनं जाहीर केले तिमाही निकाल, नफा वाढला अन् उत्पन्नही

Share to buy: शेअर बाजारात एका शेअरनं तब्बल दुप्पट परतावा दिला आहे, तोदेखील एका वर्षाच्या कालावधीत. या कंपनीनं आपले तिमाही निकाल नुकतेच जाहीर केले. यात कंपनीला चांगलाच फायदा झाला आहे. म्हणजे नफाही आणि उत्पन्नही...

Read More

RIL Dividend: वर्षभरानंतर रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी, लाभांश देण्यावर कंपनी करणार विचार

RIL Dividend: रिलायन्सच्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. गुंतवणूकदारांना कंपनी लाभांश देण्याचा विचार करत आहे. या आठवड्यात होणाऱ्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाच्या बैठकीत गुंतवणूकदारांना लाभांश देण्याच्या प्रस्तावावर विचार केला जाऊ शकतो.

Read More

Multibagger stocks: गुंतवणूकदारांना श्रीमंत करणारे 41 शेअर्स! 100 टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा

Multibagger stocks: गुंतवणूकदारांना मालामाल करणारे, 100 टक्क्यांपेक्षाही अधिक परतावा देणारे स्टॉक सध्या ट्रेंडिंगमध्ये आहेत. जून तिमाही भारतीय शेअर बाजारातली गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम तिमाही ठरली आहे. या कालावधीत शेअर बाजारानं चांगलेच विक्रम प्रस्थापित केले आहेत.

Read More

IT Stocks: तिमाही निकाल दमदार नसतानाही IT कंपन्यांच्या शेअर्सचे भाव का वाढले?

एप्रिल-जून तिमाहीचे IT कंपन्यांचे निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. काही कंपन्यांचे निकाल जाहीर झाले असून कंपन्यांनी जास्त नफा कमावलाही नाही. मात्र, आयटी कंपन्यांचे शेअर्स वरती जात आहेत. काल दिवसभरात 10 टक्क्यांपर्यंत IT स्टॉक्स वर गेले. त्यामागे काय कारणे आहेत पाहूया.

Read More