Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Midcap Stocks to Buy: दीर्घकालीन गुंतवणूक करा अन् भरघोस परतावा मिळवा, तज्ज्ञांनी सुचवले 'हे' 3 स्टॉक्स

Midcap Stocks to Buy: गुंतवणूक करताना चांगला परतावा हवा असेल तर तज्ज्ञांनी सध्या 3 स्टॉक्स सुचवले आहेत. शेअर बाजारात आठवड्याची सुरुवात चांगली आणि जोरदार झाली. जागतिक परिस्थिती पाहता बाजाराचा कल सकारात्मक आहे. त्या पार्श्वभूमीवर बाजार तज्ज्ञांनी तेजीच्या बाजारातून खरेदी करण्यासाठी 3 मिडकॅप स्टॉक्स निवडले आहेत.

Read More

Cotton Stock: भाववाढीच्या आशेने शेतकऱ्यांनी कापूस जिवापाड जपला, 45% कापूस शेतकऱ्यांच्या घरात

Cotton News: मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे भाव खूप कमी झाले आहेत. मागील वर्षी 15 हजार रुपये क्विंटल असा कापसाचा दर होता आणि या वर्षी 10 हजारच्या वर कापूस गेला नाही. अजूनही शेतकऱ्यांच्या घरात 45% कापूस भरला आहे.

Read More

How To claim TDS.

Read More

Mobile Tracking System : मोबाइल हरवलाय? नो टेन्शन! लवकरच सुरू होणार ट्रॅकिंग सिस्टम

Mobile Tracking System : मोबाइल हरवल्याचं टेन्शन घेण्याची आता गरज नाही. कारण सरकार लवकरच यासंदर्भात एक पाऊल पुढे टाकतंय. मोबाइल ट्रॅकिंग सिस्टम सुरू केली जाणार आहे. या माध्यमातून मोबाइल ट्रॅक केला जाईल तसंच तो तत्काळ ब्लॉकही केला जाऊ शकणार आहे.

Read More

Adhik Maas 2023 : अधिक मासमध्ये मुलगी आणि जावयाला भेट म्हणून देऊ शकता 'या' वस्तु, जाणून घ्या सविस्तर

Adhik Maas 2023 : दर तीन वर्षांनी येणारा अधिक मास म्हणजेच भगवान विष्णूचा आवडता महिना आहे असे मानले जाते. यालाच मलमास आणि पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. 18 जुलै 2023 पासून अधिक मास सुरू झाला असून तो 16 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. जाणून घेऊया, या अधिक मासात जावयाला तुम्ही काय भेट देऊ शकता?

Read More

New locker rules : 1 जानेवारीपासून बँक लॉकरचे नियम बदलणार

एसबीआय (SBI – State Bank of India) आणि पीएनबीसह (Punjab National Bank) इतर बँका त्यांच्या ग्राहकांना बँक लॉकरच्या नवीन नियमांची माहिती एसएमएसद्वारे देत आहेत.

Read More

Crude Oil Import: रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर

Crude Oil Import: रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात विक्रमी पातळीवर पोचली आहे. फेब्रुवारीमध्ये रशियाकडून भारताची कच्च्या तेलाची आयात प्रतिदिन 1.6 दशलक्ष बॅरल इतकी विक्रमी वाढ झाली आहे. व्हर्टेक्साच्या मते, भारताला आयात होणाऱ्या कच्च्या तेलाच्या एक तृतीयांशहून अधिक तेलाचा पुरवठा एकटा रशिया करतो.

Read More

cryptocurrency व्यवहारांवर सरकारला 60.46 कोटींचा महसूल

cryptocurrency चे व्यवहार भारतात वाढत आहेत. यामुळे हा सरकारच्या चिंतेचा विषय बनला होता. केंद्र सरकारने cryptocurrency व्यवहारांना अधिकृत मान्यता दिलेली नाही. मात्र त्यावर Tax आकाराला जातो. यातून सरकारला कोट्यवधीचे उत्पन्न मिळाले आहे.

Read More

Mumbai-Delhi Expressway: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी ट्विटरवरून शेअर केले मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे फोटो

Mumbai-Delhi Expressway: देशाची राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबईला जोडणाऱ्या ग्रीन एक्स्प्रेसवेच्या कामाची पाहणी नितीन गडकरी स्वतः जातीने करत आहेत. यावेळी त्यांनी पहिल्यांदाच मुंबई-दिल्ली द्रुतगती महामार्गाचे फोटो शेअर केले आहेत.

Read More

Mankind Pharma IPO: 25 एप्रिलला ओपन होणार 'मॅनकाईंड फार्मा'चा आयपीओ,जाणून घ्या संपूर्ण माहिती

Mankind Pharma: मॅनकाईंड फार्मा ही देशातील चौथी सर्वांत मोठी कंपनी आहे. या कंपनीचा IPO (Initial Public Offer) 25 ते 27 एप्रिल या कालावधीत ओपन होणार आहे. तर 24 एप्रिल रोजी अँकर गुंतवणूकदारांना यामध्ये गुंतवणूक करता येणार आहे.

Read More

Battery swapping policy: इलेक्ट्रिक वाहनांची बॅटरी चार्जिंग करण्याऐवजी बदलून घेण्याच्या पॉलिसीला कंपन्यांचा विरोध

इलेक्ट्रिक वाहनाची बॅटरी चार्जिंग करण्याऐवजी चार्जिंग स्टेशनवरुन बॅटरी बदलून घेण्याची संकल्पना केंद्र सरकारने आणली होती. मात्र, या संकल्पनेस बॅटरी आणि वाहन निर्मिती कंपन्यांनी विरोध केला आहे. इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग करण्यास 30 मिनिटांपेक्षाही जास्त वेळ लागतो. बॅटरी बदलून घेण्याची व्यवस्था उभी राहील तर चालकांना वाट पाहत बसण्याची गरज नाही.

Read More