IRCTC वरून तिकीट बुक करताना सावधान! बनावट ॲप करतायेत नागरिकांची आर्थिक फसवणूक
IRCTC च्या नावाने काही बनावट ॲपचे सध्या पेव फुटले आहे. तिकीट बुक करण्यासाठी दिलेल्या माहितीचा गैरवापर करून सायबर चोर ग्राहकांचे शोषण करत आहे. या बनावट ॲपच्या माध्यमातून प्रवाशांची आर्थिक फसवणूक होत असल्याच्या तक्रारी भारतीय रेल्वेला प्राप्त झाल्या आहेत. या तक्रारींची गंभीर दखल घेत इंडियन रेल्वेने त्यांच्या प्रवाशांना काही खास सूचना दिल्या आहेत.
Read More