Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

'स्मार्ट सिटी' योजनेत महाराष्ट्राचा 'आर्थिक वाटा' किती? प्रकल्पांची सद्यस्थिती काय?

Smart City Scheme: स्मार्ट सिटी योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामार्फत शहरांचा विकास करण्याकरीता राबवण्यात आलेली स्मार्ट योजना आहे. ही योजना केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या मार्फत राबवली जात आहे.

Read More

Tax evasion : ऑनलाइन जुगार पुरवणार्‍या संस्था करतायत करचोरी, नवी यंत्रणा विकसित करणार सरकार

Tax evasion : मोबाइल अ‍ॅप्सच्या माध्यमातून अनेक संस्था जीएसटी कायद्याचं उल्लंघन करत असल्याचं समोर आलं आहे. या मोबाइल अ‍ॅप्सद्वारे ऑनलाइन सट्टेबाजी तसंच जुगार प्लॅटफॉर्म ऑफर करणाऱ्या ऑफशोर संस्था जीएसटी कायद्याचं उल्लंघन करताना आढलल्या आहेत.

Read More

IRCTC Tour Package: IRCTC च्या टुर पॅकेजमधून फक्त 7,000 रुपयांमध्ये देऊ शकता, तिरुपती बालाजी मंदिराला भेट

IRCTC Tour Package: IRCTC कडून नवनवीन टुर पॅकेज ऑफर केले जातात. आता IRCTC कडून तिरुपती बालाजीसाठी टुर पॅकेज आले आहे. तिरुपती बालाजी हे एक धार्मिक स्थळ आहे. या पॅकेज अंतर्गत तुम्ही तिरुपती बालाजी मंदिराला अतिशय कमी बजेटमध्ये भेट देऊ शकता.

Read More

Tur Dal Price Hike : स्वस्त गॅसच्या आनंदावर विरजण; ऐन सणासुदित डाळी महागल्या, तूरडाळ 175 रुपयांवर

किरकोळ बाजारात तुर डाळीचे दर (Tur Dal Price) हे प्रति किलोला 160 ते 175 वर पोहोचले आहेत. त्याच प्रमाणे हरभरा डाळीच्या दरातही वाढ झाली असून प्रति किलोला 60 ते 70 मोजावे लागत आहेत. तसेच मूग डाळीला 110, उडदाच्या डाळीसाठी 110 ते 120 प्रति किलो रुपये मोजावे लागत आहेत.

Read More

Flexi Cap Funds: टॉप फ्लेक्सी कॅप फंड योजना; 10 वर्षातील गुंतवणुकीतून मिळाला कोट्यवधीचा परतावा

म्युच्युअल फंड गुंतवणुकीचे अनेक पर्याय गुंतवणुकदारांपुढे आहेत. त्यापैकी फ्लेक्सी कॅप फंड हा देखील एक चांगला पर्याय आहे. (Top Flexi cap funds) मागील दहा वर्षांचा विचार करता काही ठराविक योजनांनी गुंतवणुकदारांना मालामाल केले. टॉप फ्लेक्सी कॅप योजना कोणत्या आहेत त्या आपण पाहूया.

Read More

Veira ग्रुप ने स्मार्ट टीवीसाठी Linux आधारित Coolita 2.0 ऑपरेटिंग सिस्टम

Veira ग्रुपने स्मार्ट टीव्हीसाठी Linux आधारित Coolita 2.0 ऑपरेटिंग सिस्टीम लाँच केली आहे. याविषयी जाणून घेऊया.

Read More

EV Car India: इलेक्ट्रिक कार खरेदीसाठी जास्त पैसे मोजायला भारतीय तयार

इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्र भारतामध्ये अद्याप बाल्यावस्थेत आहे. मात्र, अनेक आघाडीच्या कारनिर्मिती कंपन्या EV क्षेत्रात उतरल्या आहेत. प्रिमियम इव्ही गाड्या खरेदी करण्यास भारतीय नागरिक तयार असल्याचे डेलॉइट ग्लोबल ऑटो कम्झ्युमर सर्व्हे (GACS) 2023 मधून ही बाब समोर आली आहे.

Read More

2023-24 या आर्थिक वर्षात म्हाडा 12,724 घरे उभारणार;म्हाडाचे 10186.73 कोटी रुपयांचे बजेट सादर

MHADA Budget 2023-24: म्हाडाने गुरूवारी (दि. 6 एप्रिल) 10,186.73 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प मांडला असून, त्यातील तब्बल 5,800 कोटी रुपयांची तरतूद 12,724 घरे उभारण्यासाठी केली आहे.

Read More

Dr Reddy's Q4 Profit: डॉ. रेड्डी कंपनीचा नफा 959 कोटींनी वाढला; भागधारकांना लाभांशही जाहीर

फार्मा क्षेत्रातील आघाडीच्या डॉ. रेड्डी कंपनीच्या चौथ्या तिमाहीतील नफ्यात 959 कोटींची वाढ झाली आहे. मागील वर्षी याच काळात कंपनीने फक्त 87.5 कोटी रुपये नफ्याची नोंद केली होती. कंपनीच्या संचालक मंडळाने 40 रुपये प्रति शेअर लाभांश देण्याची शिफारस केली आहे. अमेरिकी मार्केटमधील चांगली कामगिरी आणि त्वचारोगावरील औषधांची विक्री वाढल्याने कंपनीचा नफा वाढला.

Read More

Multiple Savings Account: मल्टीपल सेव्हिंग्ज अकाउंटचे 'हे' आहेत फायदे, जाणून घ्या

Multiple Savings Account: मेहनतीचा पैसा कुठे ठेवायचा? हा प्रश्न उभा राहिल्यास, डोळ्यांसमोर बॅंक (Bank) उभी राहते. कारण, पैसे सुरक्षित ठेवायचे म्हटल्यावर बॅंक सर्वांत चांगला पर्याय आहे. पण, त्याचबरोबर त्या ठेवलेल्या पैशांवर चांगले व्याज मिळवून काही ध्येय सेट करायचे ठरवत असाल तर मल्टीपल सेव्हिंग्ज अकाउंट हा चांगला पर्याय आहे. तो कसा? ते जाणून घेऊया.

Read More

‘या’ Mahindra Car कडे ग्राहकांनी फिरवली पाठ, महिंद्राची सर्वात स्वस्त SUV अशी आहे ओळख

महिंद्रा कंपनीने (Mahindra Cars) अलीकडे विविध प्रकारच्या गाड्या बाजारात दाखल केल्या आहेत. यातल्या काही गाड्यांना ग्राहकांकडून भरपूर प्रतिसाद मिळताना दिसत आहे. काही गाड्यांना मात्र खूप कमी प्रतिसाद मिळतोय. यातल्याच एका एसयूव्ही कारकडे तर ग्राहकांनी पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.

Read More

Go First Collapsed: 'गो फर्स्ट एअर'पूर्वी भारतातील 'या' प्रमुख एअरलाईन्सनी आर्थिक बेशिस्तीमुळे गाशा गुंडाळला होता

Go First Collapsed: डोईजड कर्जे आणि पुरवठादारांची देणी थकवणारी ‘गो फर्स्ट’ ही पहिलीच भारतीय विमान कंपनी नाही. कंपन्यांचे प्रवर्तक आणि व्यवस्थापनाच्या आर्थिक बेशिस्तीमुळे किंगफिशर एअरलाईन्स आणि जेट एअरवेज यासह अनेक एअरलाईन्सला यापूर्वी बिझनेस गुंडाळावा लागला होता.

Read More