Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Ukraine Russia War : अमेरिका युक्रेनला करणार 400 अब्ज डॉलरची मदत; लष्करी साहित्य पाठवणार

अमेरिका युक्रेनला आणखी 400 अब्ज डॉलरची मदत करणार आहे. या निधीच्या माध्यमातून युक्रेनला अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, तोफा, बुलेटप्रुफ लष्करी वाहने यासह इतर युद्ध साहित्याचा पुरवठा केला जाणार आहे.

Read More

Mercedes Car Launch: 2023 मध्ये मर्सिडीज दहा कार लाँच करणार

मर्सिडीज बेंझ कंपनी चालू वर्षामध्ये भारतीय बाजारात 10 नवी कारची मॉडेल्स आणणार आहे. ही सर्व मॉडेल टॉप एंड कॅटेगरीतील असल्याने त्यांची किंमतही जास्त असणार आहे. मागील काही वर्षात आलिशान गाड्यांची विक्री भारतात वाढली आहे.

Read More

2023 in Big Change Rules of Insurance, Credit Card: नवीन वर्षात इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड आदि नियमांमध्ये होणार मोठा बदल

2023 in Big Change Rules: नवीन वर्षात नक्कीच आर्थिक नियोजनाचा संकल्प केला असेल. यामध्ये गुंतवणूक, बचत अशा विविध आर्थिक बाबींचा विचार केला असेल. मात्र तत्पूर्वी आपल्याला इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड अशा काही आर्थिक गोष्टींची संबंधित नियमांमध्ये काय बदल झाले आहे. याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

Car Price Hike: GST वरील सेस वाढवल्यानं SUV गाड्यांच्या किंमती 2 टक्क्यांनी वाढणार

SUV आणि MUV गाड्यांच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जीएसटी परिषदेच्या बैठकीत मोठ्या एसयुव्ही गाड्यांच्या GST वरील सेस 2 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या श्रेणीतील मोठ्या आलीशान गाड्यांच्या किंमती वाढणार आहे. देशात SUV गाड्यांची विक्री वाढत असताना सरकारने करवाढीचा धक्का दिला.

Read More

Quiet Quitting : क्वाईट क्विटिंग म्‍हणजे काय? कसे झाले 3.3 कोटीचे नुकसान?

न्यूयॉर्क स्थित एक लॉ फर्म नेपोली श्कोल्निकने त्यांची माजी कर्मचारी हीदर पाल्मोर हिच्याविरोधात ‘क्वाईट क्विटिंग’ चा आरोप करत कमीतकमी $ 400,000 (₹ 3.3 कोटी) साठी खटला दाखल केला आहे. या प्रकरणामुळे आता ‘क्वाईट क्विटिंग’ म्हणजे काय? कर्मचारी त्याचा वापर का करतात? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Read More

'या' भारतीय अब्जाधीशाने लंडनमध्ये खरेदी केले सर्वांत महागडे घर

भारतीयांसाठी लंडन हे दुसरे माहेरघर असल्याचे बोलले जाते.भारतातील अनेक व्यावसायिकांची लंडनमध्ये घरे आहेत. त्यात आता आणखी एका भारतीय बिझनेसमॅनचा समावेश झाला आहे.

Read More

Share Market : 2023 च्या पहिल्या दोन आठवड्यात मार्केट रिटर्न कसा होता?

2023 ची सुरुवात बाजारासाठी (Share Market) चांगली नव्हती. 2-13 जानेवारीपर्यंत बाजारातील परतावा संमिश्र होता. या कालावधीत सेन्सेक्स 1.03%, तर निफ्टी 0.78%, मिडकॅप 0.6% आणि स्मॉलकॅप 0.58% नी घसरला.

Read More

SBI Loan: एसबीआयचे व्याजदर महागले, कर्जदारांचे EMI चे हफ्ते वाढणार

State Bank of India ने याबाबत एक निवेदन जारी करत त्यांच्या ग्राहकांना माहिती दिली आहे. तसेच बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर देखील वाढलेल्या व्याजदराबाबत माहिती देण्यात आली आहे. MCLR वाढीनंतर सर्व प्रकारच्या कर्जांचे व्याजदर वाढणार आहेत. यात होम लोन, पर्सनल लोन, वाहन लोन, शैक्षणिक लोन इत्यादींचा समावेश आहे.

Read More

Bank Of England Hikes Rates: महागाई रोखण्यासाठी बँक ऑफ इंग्लंडने व्याजदरात केली वाढ, RBI वर दबाव वाढला

Bank Of England Hikes Rates: बुधवारी फेड रिझर्व्ह बँकेने त्यांच्या व्याजदरात वाढ केल्यानंतर लगेच गुरुवारी बँक ऑफ इंग्लंडने(Bank Of England) व्याजदरात वाढ केली आहे. त्यामुळे आता सर्वांची नजर RBI कडे लागली आहे.

Read More

Housing Price Hike: नवं घर घेणं आणखी महाग! देशातील प्रमुख शहरांमध्ये सदनिकांच्या किमती वाढल्या

भारतातील प्रमुख शहरांमध्ये नवं घर घेण्याचं स्वप्न पाहत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी चांगली नाही. कारण मुंबई, हैदराबाद, बंगळुरु सारख्या प्रमुख शहरांमधील सदनिकांच्या किंमतीमध्ये 5 ते 7% टक्के वाढल्या आहेत. ही दरवाढ नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाही म्हणजेच जानेवारी-मार्च कालावधीत नोंदवली गेली. महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून रेपो दरात सतत वाढ करण्यात येत आहे.

Read More

1 जुलैपासून क्रिप्टो व्यवहारांवर टीडीएस लागू; इन्कम टॅक्स विभागाकडून मार्गदर्शक तत्त्वं जारी!

TDS on Crypto in India : केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) नवीन कलम 194S च्या संदर्भातील अडचणी दूर करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ती 1 जुलै, 2022 पासून लागू होतील.

Read More

Mutual Fund Vs Real Estate: लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय योग्य? म्युच्युअल फंड की रिअल इस्टेट!

Mutual Fund Vs Real Estate: गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड की रिअल इस्टेट या दोन्हीमधून एकाची निवड करताना आपण किती जोखीम स्वीकारू शकतो. तसेच आपली आर्थिक उद्दिष्ट्ये काय आहेत आणि आपल्या गुंतवणुकीची दिशा अत्यंत विचारपूर्वक ठरवली पाहिजे.

Read More