Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Top 5 Books on Personal Finance: दैनंदिन आयुष्यातील पर्सनल फायनान्स समजण्यासाठी ‘ही’ पुस्तके नक्की वाचा

Top 5 Books on Personal Finance: तुम्हालाही दैनंदिन आयुष्यात पैशाचे योग्य नियोजन, गुंतवणूक आणि पैशाचे योग्य व्यवस्थापन करायचे असेल, तर काही पुस्तके नक्की वाचली पाहिजेत. यातून तुम्ही अर्थसाक्षर तर व्हालच सोबत श्रीमंतीचा मंत्रही तुम्हाला मिळेल.

Read More

Delhi Flood: पुरामुळे दिल्लीतील अर्थव्यवस्था ठप्प, 200 कोटींचं नुकसान!

यमुना नदीतील पाण्याची वाढती पातळी पाहता सीटीआयने व्यापाऱ्यांना पुढील काही दिवसांसाठी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. तसेच अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्यामुळे सामानाचे नुकसान देखील झाले आहे. दिल्लीत पाऊस आणि पुरामुळे सुमारे 200 कोटी रुपयांचा व्यवसाय प्रभावित झाल्याची माहिती चेंबर्स ऑफ ट्रेड अँड इंडस्ट्रीने (CTI) दिली आहे.

Read More

Tax Saving Tips: हेल्थ इन्शुरन्सच्या माध्यमातून घेऊ शकता कर बचतीचा लाभ, कसा ते जाणून घ्या

Health Insurance: आरोग्याच्या दृष्टीने आरोग्य विमा जितका आवश्यक आहे तितकाच तुमचा करही वाचवतो. साधारणपणे, तुमचे आणि तुमच्या पालकांचे वय 60 वर्षांपेक्षा जास्त असल्यास, तुम्ही आरोग्य विम्याच्या प्रीमियमवर जास्तीत जास्त 1 लाख रुपयांपर्यंतचा कर वाचवू शकता.

Read More

IRCTC व्दारे अयोध्या ते श्रीलंका श्री. रामायण यात्रा करा अगदी कमी खर्चात

देशातील राम मंदिर दर्शनासाठी IRCTC व्दारे खास पर्यटकांसाठी अयोध्या ते श्रीलंका अशी श्री. रामायण यात्रा आयोजित केली आहे. या यात्रेनिमित्त पर्यटकांना किती खर्च येणार आहे, हे जाणून घेवुयात.

Read More

Big Budget Bollywood Movie 2023: प्रेक्षकांसाठी नवीन वर्ष असणार खास, बॉलिवुडचे येणार बिग बजेट चित्रपट

Bollywood Movie in 2023: बॉलिवुडसाठी 2023 हे वर्ष खूप खास असणार आहे. सोबतच प्रेक्षकांचीदेखील धमाल असणार आहे. कारण बॉलिवुड या नवीन वर्षात घेऊन येत आहेत, एकापेक्षा एक झक्कास चित्रपट. प्रेक्षकांचे होणार फुल टू मनोरजंन. चला, तर पाहूयात 2023 या नवीन वर्षातील बिग बजेट बॉलिवुड चित्रपट.

Read More

Post Office Special Scheme: पोस्टाच्या या योजनेत करा एफडी, रक्कम होईल दुप्पट! पाहा डिटेल्स

तुम्ही दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करुन चांगला रिटर्न मिळवायच्या तयारीत असल्यास, पोस्टाची योजना तुम्हाला चांगला रिटर्न मिळवून देऊ शकते. चला तर त्या योजनेविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Read More

Mutual Fund Investment: क्वान्टम एएमसीचा क्वान्टम स्मॉल-कॅप फंड लॉन्च, जाणून घ्या योजनेबाबत अधिक माहिती

Mutual Fund Investment: क्वान्टम एएमसी प्रत्येक स्टॉकमध्ये किमान 2% वेटेजची खात्री करून मोठ्या प्रमाणात स्टॉक एक्सपोजर राखते. हा दृष्टीकोन केन्द्रीकरणाची जोखीम कमी करतो आणि दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टांशी संरेखित असलेल्या चांगल्या प्रकारे व्यवस्थापित आणि वैविध्यपूर्ण स्मॉल-कॅप ऑफर करून संतुलित पोर्टफोलिओला प्रोत्साहन देतो.

Read More

Neetu Kapoor New Car: अभिनेत्री नीतू कपूर यांनी खरेदी केली लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Neetu Kapoor New Car: बाॅलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी Mercedes Maybach GLS 600 ही लक्झरी कार खरेदी केली आहे. यांच्या या नवीन आलिशान कारची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या कारचे फिचर्सदेखील जबरदस्त आहेत.

Read More

Mumbai Real Estate Prices : मुंबईत आलिशान घरांची मागणी वाढली

Mumbai Real Estate Prices : मुंबईत मागच्या वर्षभरात आलिशान घरांसाठीची मागणी वाढली आहे. त्याचबरोबर तयार घरांपेक्षा बांधकाम सुरू असलेल्या घरांना ग्राहकांची पसंती होती. घर खरेदीचा हा कल जाणून घेऊया

Read More

Phone Pe - Flipkart Separation : फोन पे, फ्लिपकार्टपासून स्वतंत्र झाल्यामुळे काय फायदा होईल?

Phone Pe - Flipkart Separation : फ्लिपकार्ट या भारतीय स्टार्टअप कंपनीने फोन पे या आपल्या अंतर्गत येणाऱ्या कंपनीला आता स्वतंत्र दर्जा दिला आहे. आणि फोन पेच्या विस्ताराची योजनाही आखली आहे

Read More

Rice Export : भारताचा तांदूळ सिंगापूरमध्ये होणार निर्यात, सिंगापूरला निर्यातीत सूट

सिंगापूरने भारताला तांदळावरील बंदीतून सूट दिली आहे. या निर्णयाचे स्वागत करत सिंगापूर दुतावासाने भारत सरकारचे आभार मानले आहेत. भारत आणि सिंगापूर या दोन देशांचे मैत्रीसंबंध या निर्णयामुळे अधिक दृढ होतील असा विश्वास सिंगापूरच्या दुतावासाने व्यक्त केला आहे.

Read More

Now Wipro will also sell spices : आता आयटी कंपनी विप्रो मसालेही विकणार

देशातील आघाडीच्या आयटी कंपन्यांमध्ये विप्रोची (Wipro) ओळख आहे, पण आता ही प्रसिद्ध फर्म तुमच्या जेवणाची चवही वाढवणार आहे. कारण विप्रो कंझ्युमर केअरने सोमवारी निरापार ताब्यात घेऊन पॅकेज्ड फूड आणि मसाल्यांच्या विभागात प्रवेश करण्याची घोषणा केली.

Read More