Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Gold Related New Rules: सोने व दागिन्यांच्या खरेदी-विक्रीच्या नियमात मोठा बदल

सध्या सगळयाच ठिकाणी लग्नाची धूमधाम सुरू आहे. त्यामुळे साहजिकच लोकंदेखील मोठया प्रमाणात सोन्याची खरेदी करण्यास बाहेर पडले आहे. पण तुम्हाला माहिती का अलीकडेच केंद्र सरकारने सोने व दागिन्यांच्या खरेद-विक्रीच्या नियमात मोठा बदल केला आहे.

Read More

Real Estate : एका व्यक्तीच्या नावावर किती एकर जमीन असू शकते? महाराष्ट्रातील कायदा काय सांगतो? जाणून घ्या

Agricultural Land Rule : जमीन खरेदीची मर्यादा प्रत्येक राज्य सरकारने निश्चित केली आहे आणि त्यापेक्षा जास्त कोणीही शेतजमीन खरेदी करू शकत नाही. तुमच्याकडे कितीही पैसे असले तरी. यासाठी राज्यांचे वेगवेगळे नियम आहेत. बहुतांश राज्यांमध्ये यावर मर्यादा घालण्यात आली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

Read More

Indian Railways: भारतीय रेल्वेच्या एका अभियानानं भरली तिजोरी, 2 महिन्यात 36 कोटींची कमाई!

Indian Railways: भारतीय रेल्वेनं राबवलेल्या एका अभियानानं रेल्वेच्या तिजोरीत चांगली भर पडली आहे. मागच्या दोन महिन्यांचा विचार केल्यास कमाईचा आकडा मोठा असल्याचं दिसतं. या कालावधीत रेल्वेनं तब्बल 36 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

Read More

Fixed Deposit: एफडीमध्ये पैसे गुंतवायचे आहेत? त्वरा करा, बंद होणार आहेत जास्त व्याज देणारी 'ही' योजना

Fixed Deposit: सुरक्षित गुंतवणुकीच्या पर्यायांमधला एफडी हा लोकप्रिय मार्ग आहे. अनेकजण एफडीमध्ये दीर्घकाळासाठी गुंतवणूक करतात. व्याजदर कमी असला तरी विश्वासार्ह पर्याय मानला जातो. मात्र आता एफडीची एक योजना उद्या (7 जुलै) संपत आहे. जाणून घेऊ...

Read More

Interest rate : एफडी गुंतवणूकदारांचे 'अच्छे दिन' संपणार? कोणत्या बँकांचे व्याज दर किती? जाणून घ्या...

Interest rate : एफडी म्हणजेच मुदत ठेवीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी थोडी वेगळी बातमी... मागच्या काही दिवसांपासून मुदत ठेवींवरच्या व्याजदरात कपात होणार असल्याचं ऐकलं जातंय. ते आता प्रत्यक्षात होताना दिसतंय. बँका आपल्या एफडीवरच्या व्याजदरात कपात करत आहेत.

Read More

Upcoming SUV : जून 2023 मध्ये लाँच होणार ‘या’ तीन जबरदस्त SUV, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Upcoming SUV Car in June 2023 : स्पोर्ट्स युटिलिटी व्हेइकल्स (SUV) चाहत्यांसाठी जून महिना खूप लकी ठरणार आहे. या महिन्यात एकापेक्षा एक SUV बाजारात दाखल होणार आहेत. मारुतीपासून होंडापर्यंत अनेक ब्रँड्स आपली नवीन मॉडेल्स लाँच करण्याच्या तयारीत आहेत. जाणून घेऊया जून महिन्यात लाँच होणाऱ्या SUV कोणत्या? त्याची किंमत किती असणार?

Read More

Soil Health Card Scheme : मृदा आरोग्य कार्ड योजना काय आहे? त्याचा शेतकऱ्यांना कसा फायदा होतो? जाणून घ्या

Soil Health Card Scheme : मृदा आरोग्य कार्ड योजना (Soil Health Card Scheme) केंद्र सरकारने 19 फेब्रुवारी 2015 रोजी सुरू केली. मृदा आरोग्य कार्ड योजनेंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतातील माती अधिक सुपीक आणि उत्तम बनवू शकतात. यासोबतच पिकांच्या उत्पादनातही वाढ होऊ शकते.

Read More

Credit Card: तुम्हाला क्रेडिट कार्डवरील 'इंटरेस्ट फ्री पीरियड' फीचर बद्दल माहिती आहे का? जाणून घ्या त्याचे फायदे

Credit Card: सध्या अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये क्रेडिट कार्ड हमखास वापरले जाते. याच क्रेडिट कार्डवर बँकेकडून अनेक वेगवेगळ्या सुविधा पुरविल्या जातात. त्यापैकी एक म्हणजे इंटरेस्ट फ्री पीरियड (Interest Free Period) फीचर. याबद्दल माहिती जाणून घेऊयात.

Read More

Bank News : आठवड्यात केवळ 5 दिवस चालू असणार बँकेचे कामकाज!

Bank Open Only 5 Days : सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना रविवार वगळता दर दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. मात्र आता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांना आणखी एक आनंदाची बातमी मिळू शकते. ती म्हणजे सरकारी बँकांना लवकरच आठवड्यातून फक्त 5 दिवस काम करण्याची परवानगी दिली जाऊ शकते. आणि या प्रस्तावाला वित्त मंत्रालयाची लवकरच मंजुरी मिळू शकते.

Read More

Insurance premium rate increase : जीवन विमा महागणार, किती टक्यांनी वाढणार प्रीमियम? माहीत करून घ्या

Increase in insurance premium : आर्थिक साक्षरता दिवसेंदिवस वाढत आहे. विम्याचे महत्त्व लक्षात आले तेव्हापासून अनेकांनी त्यात गुंतवणूक केली. पण आता ग्राहकांसाठी जीवन विमा मिळवणे अधिक महाग होत चालले आहे कारण विमा पॉलिसीच्या प्रिमियमच्या रकमेत सतत वाढ होत आहे.

Read More