Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Most Expensive Diamond Necklace : Shloka Ambani चा नेकलेस खरंच सर्वात महागडा आहे?

Most Expensive Diamond Necklace : मुकेश अंबानी (Mukesh Ambani) आणि नीता अंबानी (Neeta Ambani) यांनी आपली मोठी सून श्लोका अंबानीला तिच्या लग्नात चक्क 450 कोटी रुपयांचा नेकलेस भेट दिला. कसा आहे हा नेकलेस आणि तो खरंच सगळ्यात महाग नेकलेस आहे का पाहूया...

Read More

Ola Electric कंपनी उतरणार बॅटरी निर्मितीच्या क्षेत्रात 

Ola Expansion Plans : ओला कंपनी आपल्या ऑनलाईन टॅक्सी सेs-सिद्ध आहे. इलेक्ट्रिक टी-व्हीलर उद्योगातही अलीकडे कंपनीने शिरकाव केलाय. आणि आता 2023 साठी कंपनीने विस्ताराच्या काही मोठ्या योजना आणल्या आहेत. ओला कंपनीत असं काय घडतंय?

Read More

Concept of Compounding: चक्रवाढ व्याजदराने गुंतवणूक करा आणि मिळवा धमाकेदार परतावा, जाणून घ्या सविस्तर

Concept of Compounding: ‘चक्रवाढ’ ही फायनान्समधील एक अतिशय महत्वाची संकल्पना आहे जी तुमच्या मुद्दल गुंतवणुकीवर तसेच त्यावर जमा झालेल्या व्याजावर व्याज मिळवण्याची सुविधा देते. यामुळे तुमच्या मुद्दल गुंतवणूकीवर आणि त्यावर मिळालेल्या व्याजावर परत व्याज मिळाल्याने दिर्घकालीन गुंतवणुकीत तुम्हांला मोठा फायदा होतो.

Read More

पीएफ व्याजदरात कपात; जाणून घ्या कर्मचाऱ्यांचे किती नुकसान होणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (Employees Provident Fund Organization) व्याजदर 8.5 टक्क्यांवरून 8.1 टक्के केल्याने कर्मचाऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

Read More

Monsoon Business Ideas: घरबसल्या करा नाहीतर बाहेर, हा बिझनेस मिळवून देईल जबरदस्त नफा!

पावसाळा म्हटले की बाहेर निघायचे टेन्शनच असते. कोणतेच काम सहजासहजी करता येत नाही. त्यामुळे याच गोष्टीला धरुन बिझनेस सुरू करायचा विचार करत असल्यास, आम्ही तुमच्यासाठी घेवून आलोय भन्नाट बिझनेस आयडिया. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया.

Read More

India -America trade: भारत -अमेरिका द्विपक्षीय व्यापारायविषयी जेनेट येलेन काय म्हणाल्या ते जाणून घ्या

India -America trade: बेंगळुरू येथे यूएस आणि भारतीय आयटी क्षेत्रातील उद्योगपतींच्या राऊंडटेबल बैठकीला संबोधित करताना येलेन म्हणाल्या की, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष यांचा विश्वास आहे की भारत हा अमेरिकेचा अपरिहार्य भागीदार आहे.

Read More

Market Bull : राधाकिशन दमाणी ‘दि रिटेल किंग ऑफ इंडिया’

Market Bull - Radhakishan Damani : शेअर मार्केटमध्ये ब्रोकर म्हणून उतरलेल्या राधाकिशन दमाणी यांचा 'किंग ऑफ शेअर मार्केट' (King of Share Market) ते 'दि रिटेल किंग ऑफ इंडिया' (The Retail King of India) हा प्रवास थक्क करणारा आहे.

Read More

Voluntary Provident Fund: पीएफबद्दल माहितीये पण VPF म्हणजे काय? त्यात गुंतवणूक कशी करायची?

Voluntary Provident Fund: नोकरी करणाऱ्या पगारदार व्यक्तींना पीएफ किंवा कर्मचारी भविष्य निर्वाह निधीबद्दल बऱ्यापैकी माहिती असते. पण व्हीपीएफबद्दल बऱ्याच जणांना माहिती नसते. तर आज आपण व्हीपीएफ म्हणजे काय आणि त्यात गुंतवणूक कशी करतात. हे जाणून घेणार आहोत.

Read More

Credit Card धारकांना मिळेल दिलासा, वेळेत स्कोअर अपडेट न केल्यास बँक आणि वित्तीय संस्थांना होईल दंड

RBI ने क्रेडिट इन्स्टिट्यूशन (CIs) आणि क्रेडिट इन्फॉर्मेशन कंपन्या (CICs) यांना क्रेडिट माहिती अपडेट आणि दुरुस्त करण्यासाठी नुकसान भरपाई फ्रेमवर्क सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. वित्तीय संस्था आणि बँकांना नुकसान भरपाई ग्राहकांना कशी दिली जाईल? याचे व्यवस्थापन कसे असेल? अपिलीय अधिकारी कोण असेल? अशी सर्व माहिती रिझर्व बँक ऑफ इंडियाला सादर करावी लागणार आहे.

Read More

Twitter : ट्विटर युजर्सना 1 फेब्रुवारीपासून अकाऊंट सस्पेंशनविरोधात आवाज उठवता येणार

जगभरातील करोडो ट्विटर युजर्स (Twitter Users) आता त्यांचे अकाउंट सस्पेंड झाल्यास त्याविरोधात आवाज उठवू शकणार आहेत. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने या बाबत माहिती दिली आहे.

Read More

Sugar Stock Update: साखर कंपन्यांचे शेअर्स तेजीत!

Sugar Stock Update: केंद्र सरकारने साखरेच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 1 जून 2022 ते 31 ऑक्टोबर, 2022 पर्यंत साखर निर्यातीवर बंदी घातली होती. पण केंद्र सरकारने ही बंदी 31 ऑक्टोबर, 2023 पर्यंत वाढवली आहे.

Read More