Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

कोकण पर्यटनाला डिजिटल बळ; स्थानिक होमस्टे व लघु उद्योजकांसाठी 'KokanHomestays.in' ची सुरुवात

कोकणातील पर्यटनाला अधिक व्यापक ओळख मिळावी, स्थानिक होमस्टे चालकांना डिजिटल व्यासपीठ उपलब्ध व्हावे आणि ग्रामीण भागातील लघु उद्योजकांना व्यवसायवाढीच्या नव्या संधी निर्माण व्हाव्यात या उद्देशाने KokanHomestays.in या डिजिटल प्लॅटफॉर्मची सुरुवात करण्यात आली आहे.

Read More

इकोफ्रेंडली सॅनिटरी पॅडचा जोसा ब्रॅण्ड; उद्योजिका रिया पाटील यांची महिलांना पर्यावरणपूरक भेट!

गोव्याच्या रिया पाटील यांनी सॅनिटरी पॅडबाबत स्त्रियांना आलेल्या वेगवेगळ्या अनुभवांवरून 'जोसा' या ब्रॅण्डद्वारे स्त्रियांसाठी पर्यावरणपूरक सॅनिटरी पॅडची निर्मिती करत आहेत.

Read More

Nomadic tribes: व‍िमुक्त जातीमधील लोकांना वसंतराव नाईक VJNTDCL द्वारे कशी मदत मिळू शकेल?

तसेच, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्‍या जमाती विकास महामंडळ मर्यादित (VJNTDCL) द्वारे प्रदान केल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या मदतीची माहिती खालील लेखामध्ये दिली आहे.

Read More

13 Types of Credit Cards: क्रेडिट कार्डचे तब्बल 13 प्रकार व त्याचे फायदे जाणून घ्या

आज-काल क्रेडिट कार्ड घेणाऱ्या ग्राहकांची संख्या मोठया प्रमाणात वाढली आहे. ग्राहक एकदम सहजरीत्या क्रेडीट कार्ड हाताळताना पाहायला मिळतात. पण शक्यतो, ग्राहकांनो क्रेडिट कार्ड हा एकच प्रकार नसून यामध्येदेखील विविध प्रकार आहेत. तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेल्या कॅटेगिरीतील क्रेडीट कार्डची निवड केली, तर तुम्हाला विविध सूट, कॅशबॅक व विविध आॅफर्सचा आनंद घेता येईल.

Read More

Silver Import Restrictions: सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! चांदीच्या आयातीवर आता मोठी मर्यादा

Silver Import Restrictions: परकीय चलन वाचवण्यासाठी सरकारने सोन्यापाठोपाठ आता चांदीच्या आयातीवरही कडक निर्बंध लादले आहेत. आता चांदी आयात करण्यासाठी सरकारकडून विशेष परवाना घ्यावा लागणार आहे.

Read More

SIP Investment: एसआयपी करताना ‘या’ चूका टाळा, अन्यथा होईल नुकसान

तुम्ही देखील म्युच्युअल फंडमध्ये एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर त्याआधी कोणत्या चुका टाळायला हव्यात, याविषयी जाणून घ्यायला हवे.

Read More

Share Market Segments : ‘या’ स्मॉलकॅप कंपन्या झाल्या मिडकॅप

Share Market Segments : 2022 वर्षांमध्ये 8 भारतीय कंपन्यांचं शेअर बाजारातलं भांडवल वाढून त्या स्मॉलकॅप मधून मिडकॅपमध्ये गेल्या आहेत. मिडकॅप शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्या म्युच्युअल फंड कंपन्यांना आता हे शेअर खुणावत असणार. त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या शेअरमधली गुंतवणूक आणखी वाढताना दिसू शकते.

Read More

India’s Trade deficit: भारताच्या व्यापारी तुटीचा सामान्य ग्राहकांवरील पर‍िणाम, पहा संपूर्ण माहिती

या लेखात भारताच्या व्यापारी तुटीच्या सध्याच्या स्थितीचे विश्लेषण केले गेले आहे आणि त्याचा ग्राहकांवर कसा परिणाम होतो हे स्पष्ट केले गेले आहे. तसेच, यामध्ये व्यापारी तुट कमी करण्यासाठी आवश्यक सुधारणांची माहिती देण्यात आली आहे.

Read More

Short Selling: शॉर्ट सेलिंग म्हणजे काय, शेअर पडल्यावरही नफा कसा मिळवला जातो?

Short Selling: जेव्हा एखादा गुंतवणूकदार स्टॉकच्या ब्रेकवर पैज लावतो तेव्हा त्याला शॉर्ट सेलिंग म्हणतात. असे व्यवहार एका दिवसात पार पाडावे लागतात आणि ते अत्यंत धोकादायक असतात. सध्या अदानी आणि हिंडेनबर्ग हे प्रकरण गाजत आहे. हिंडेनबर्ग अदानी ग्रुपचे शेअर्स कोसळत आहेत त्यातून शॉर्ट सेलिंगद्वारे पैसे कमवत असल्याचा, आरोप करण्यात आला आहे.

Read More

Quant Active Fund: क्वांट अ‍ॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजनेबद्दल सर्वकाही; किती रुपयांची SIP सुरू करता येईल

क्वांट म्युच्युअल फंड हाऊसद्वारे क्वांट अ‍ॅक्टिव्ह म्युच्युअल फंड योजना 2001 सालापासून सुरू आहे. रेग्युलर आणि थेट मार्गाने योजनेत गुंतवणूक करता येईल. कमीत कमी किती रुपयांची SIP सुरू करता येईल आणि योजनेतून परतावा किती मिळाला, जाणून घ्या.

Read More

Business Idea: फायद्याचा व्यवसाय! अडीच लाख रुपये गुंतवा अन् महिन्याला 1 लाख रुपये कमवा..!

Business Idea: नोकरी सोडून व्यवसाय करणाऱ्यांसाठी एक चांगला पर्याय आहे. तुम्ही जर व्यवसाय करण्याच्या विचारात असाल आणि कोणता करावा याबाबत संभ्रम असेल तर तो आम्ही दूर करणार आहोत. एक उत्तम बिझनेस आयडिया आम्ही घेऊन आलो आहोत.

Read More