Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Story of Mukesh Kumar: एका सामन्यासाठी 500 रुपये घेणाऱ्या मुकेश कुमारचा IPL च्या 5.50 कोटी रुपयांपर्यंतचा प्रवास

Story of Mukesh Kumar: काल झालेल्या आयपीएलच्या(IPL) मिनी ऑक्शनमध्ये प्रामुख्याने विदेशी खेळाडूंचा बोलबाला पाहायला मिळाला पण याच लिलावाने एका रिक्षाचालकाच्या मुलाला एका रात्रीत करोडपती बनवलं याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Read More

U19 Women T20 World Cup : विजेत्या संघाला 5 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर

भारतीय महिला अंडर-19 संघाने रविवारी पहिल्या-वहिल्या अंडर-19 टी-20 विश्वचषकाच्या (U19 Women T20 World Cup) अंतिम सामन्यात इंग्लंडचा सात विकेट्सनी पराभव करून इतिहास रचला. या विजयामुळे महिला संघाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. बीसीसीआयने (BCCI) देखील खेळाडूंचे अभिनंदन करत त्यांच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला आहे.

Read More

Cricket Tournament : आयपीएल नाही, क्रिकेटच्या ‘या’ टूर्नामेंटमध्ये मिळतात सर्वाधिक पैसे

भारतात क्रिकेट (Cricket in India) हा सर्वात लोकप्रिय खेळ आहे. क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या टूर्नामेंट खेळवल्या जातात. आज आपण सर्वाधिक खर्च करण्यात येणाऱ्या क्रिकेटच्या टूर्नामेंट (Cricket Tournament) कोणत्या? ते पाहूया.

Read More

IRCTC Tour Package : उन्हाळ्यात काश्मीरला भेट द्या, आयआरसीटीसीने आणले खास पॅकेज

नंदनवन काश्मीरला (Kashmir) भेट देणे हे प्रत्येक प्रवाशाचे स्वप्न असते. पण त्यासाठी बजेटमधील प्रवास कसा करावा? असा प्रश्न पडतो. आज आम्ही तुमच्यासाठी आयआरसीटीसीच्या स्पेशल टूर (IRCTC Tour Package) पॅकेजबद्दल सांगणार आहोत. जो तुमचे काश्मीर भेटीचे स्वप्न पूर्ण करेल.

Read More

Sachin Tendulkar: सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती तुम्हाला ठाऊक आहे? चला जाणून घेऊयात

Sachin Tendulkar: भारतीय चलनानुसार एकूण 1110 कोटी रुपयांची संपत्ती याशिवाय ‘Kochi ISL’ नावाच्या फुटबॉल संघ आणि प्रीमियर बॅडमिंटन लीगमधील ‘Bangalore Blaster’ संघाचा तो मालक आहे.

Read More

Anant Ambani Brutch : अनंत अंबानी यांनी साखरपुडयात घातलेल्या कपडयांवरील 'ब्रोच' अचानक चर्चेत, किंमत ऐकून व्हाल थक्क

Anant Ambani & Radhika Marchant Engagement: भारतातील श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा साखरपुडा राधिका मर्चंट हिच्याशी झाला. या साखरपुडयाला आठवडा उलटून गेला तरी, त्यांच्या या साखरपुडयाची चर्चा काही थांबायचे नाव घेत नाही. आता अनंत अंबानी यांनी घातलेल्या कपडयांवरील 'ब्रोच'ची चर्चा सुरू आहे. या ब्रोचची किंमत एेकून तुम्ही ही व्हाल थक्क

Read More

Pola Festival : शेती व्यवसायासाठी ट्रॅक्टर फायद्याचा की सर्जा-राजा बैलजोडी?

सध्या ट्रॅक्टरच्या किमतीचा विचार केल्यास त्या किमान 5 लाख ते 16 लाखांपर्यंत आहेत. लहान ट्रॅक्टर जरी घ्यायचा म्हटले तरी शेतकऱ्यांना बँकेकडून कर्ज घेण्याशिवाय पर्याय उरत नाही. त्याच तुलनेत बैलांच्या किमती पाहिल्या तर त्या कमीत कमी 50 हजार रुपयांपर्यंत आणि जास्तीत जास्त 1 ते 1.2 लाख रुपयांपर्यंत आहेत. शिवाय सद्यस्थितीत अंतर्गत मशागतीच्या कामांना बैलांना मोठी मागणी आहे.

Read More

अवधुत गुप्तेने महाराष्ट्रात पहिली लाॅन्च झालेली बुलेट केली खरेदी, प्रजासत्ताक दिनानिमित्त दिले स्वत:ला खास गिफ्ट

Avadhoot Gupte New Bullet: आपल्या आवाजाने रसिकांना मंत्रमुग्ध करणारा मराठमोळा गायक, दिग्दर्शक व संगीतकार 'अवधुत गुप्ते' याने प्रजासत्ताक दिनाचा मुहुर्त साधत महाराष्ट्रात लाॅन्च करण्यात आलेली पहिली बुलेट खरेदी केली आहे.

Read More

Ved Movie Box office Collection: महाराष्ट्राला रितेशच्या चित्रपटाने लावले 'वेड', 2 दिवसात कमविले कोटी रूपये

Ved Movie Box office Collection: अभिनेता रितेश देशमुख व अभिनेत्री जिनिलिया डिसुजा-देशमुख यांच्या 'वेड' चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर यापूर्वीच धुमाकूळ घातला आहे. संपूर्ण सोशल मिडियावर या गाण्याचा डंका वाजताना दिसत आहे. हा चित्रपट नुकताच म्हणजे 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने दोन दिवसात बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केली आहे.

Read More

Virat Kohli Networth: IPL सामन्यांमधून विराट कोहलीने कमवली करोडोंची संपत्ती! जाणून घ्या सविस्तर

Virat Kohli Networth: विराट हा भारतातील सर्वात महागडा खेळाडू आहे. जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक म्हणून आज त्याची ओळख आहे. विराट कोहली इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधील रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचा कर्णधार आहे. एक खेळाडू म्हणून तो संघातून पगार घेतो आणि कर्णधार म्हणून त्याला अतिरिक्त बोनसही मिळतो.

Read More

Film Budgets : चित्रपटांचे बजेट कसे बनते? कशावर जास्त खर्च होतो?

आज आपण पाहतो की चित्रपटांवर निर्माते करोडो रुपये खर्च करतात. पण तुम्हाला माहिती आहे का? चित्रपटाचे बजेट कसे तयार केले जाते? (Film Budgets) चित्रपटासाठी येणाऱ्या खर्चाची विभागणी कशी केली जाते? ते आज आपण पाहूया.

Read More

जाणून घ्या, राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू कोणत्या कारने पोहोचल्या राजपथवर व त्यांच्या कारची किंमत व फीचर्स

President Droupadi Murmu Car: बाॅलिवुड कलाकार असो या क्रिकेटर यांच्या अलिशान गाडयांची चर्चा नेहमीच होते. मात्र यावेळी प्रजासत्ताक दिनानिमित्त राजपथावर राष्ट्रपती 'द्रोपदी मुर्मू' ( Droupadi Murmu) ज्या कारने पोहोचल्या होत्या, त्या कारची चर्चा अधिक झाली. चला, तर मग त्यांच्या कारची किंमत व फीचर्स जाणून घेवुयात.

Read More