Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

तांदळानंतर आता भारत साखरेची निर्यात रोखणार?

Sugar Export Ban: केंद्र सरकारने तांदळावर निर्यात बंदी आणून वाढत्या महागाईवर आळा आणि धान्य सुरक्षितते संदर्भात जसा निर्णय घेतला. त्याप्रमाणे साखरेवरदेखील निर्यातबंदी आणणार का? अशी चर्चा मार्केटमध्ये सुरू आहे.

Read More

Pathaan ने 700 Cr कमाई केल्यावर चाहत्याने Shah Rukh Khan ला विचारला विचित्र प्रश्न…त्याला King Khan ने काय दिलं उत्तर?

#AskSRK: Pathaan चित्रपटाने बॉक्स ऑफिस यशाचे अनेक विक्रम सध्या मोडलेत. किग खान शाहरुखसाठी हा सिनेमा महत्त्वाचा होता. त्याने सिनेमाच्या प्रमोशनसाठीही जोरदार प्रयत्न केलेत. त्यातलाच एक भाग आहे ट्विटरवर #AskSRK सेशन. अशाच एका सेशनमध्ये शाहरुखने फॅन्सना भन्नाट उत्तरं दिली आहेत

Read More

Increase in Sugar Price : अचानक का वाढले साखरेचे भाव? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

गेल्या वर्षी कच्च्या साखरेच्या दरात 7 टक्क्यांहून अधिक वाढ (Increase in sugar price) झाली होती, तर या काळात पांढऱ्या साखरेच्या दरात 13 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली.

Read More

Landmark Cars IPO Listing: लॅंडमार्क कार्सच्या आयपीओने केली गुंतवणूकदारांची निराशा, डिस्काउंट रेटवर झाला लिस्ट

Landmark Cars IPO Listing: शेअर मार्केटमधील पडझडीचा आज शुक्रवारी लॅंडमार्क कार्सच्या लिस्टिंगला फटका बसला. आज लॅंडमार्क कार्सचा शेअर आयपीओमधील किंमतीच्या तुलनेत 7% सवलतीमध्ये सूचीबद्ध झाला.

Read More

Tesla Cars: टेस्लाच्या एंट्रीने भारतीय EV मार्केटवर काय परिणाम होणार? जाणून घ्या

इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्ला लवकरच भारतात मॅन्युफॅक्चरिंग प्लांट सुरू करण्याची शक्यता आहे. या प्लांटच्या माध्यातून कंपनी मेड इन इंडिया कारची निर्मिती करेल. पुढील 1 ते 2 वर्षात कंपनीच्या कार भारतीय रस्त्यांवर धावताना दिसू शकतात.

Read More

Johnson & Johnson Cancer Case : कर्करोगाचं कारण ठरल्याच्या ठपक्यानंतर जॉन्सन अॅण्ड जॉन्सन देणार नुकसानभरपाई

Johnson & Johnson Cancer Case : टॅल्कम पावडरमुळे कर्करोग झाल्याच्या वादानंतर कंपनीनं पीडितांना नुकसानभरपाई देण्याचा निर्णय घेतलाय. अनेक तक्रारीनंतर कंपनीविरोधात हजारो खटले दाखल करण्यात आले होते. विशेषत: बेबी पावडरच्या माध्यमातून हा कर्करोग होत असल्याची प्रकरणं समोर आली होती.

Read More

India Green Energy: जागतिक बँकेकडून भारताला 12 हजार कोटींचे अर्थसहाय्य; ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारण्यास मदत

2070 पर्यंत कार्बन उत्सर्जन शुन्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट भारताने ठेवले आहे. मात्र, अद्यापही भारतात 56% ऊर्जा जीवाश्म इंधनापासून निर्माण होते. हे प्रमाण कमी करण्यासाठी जागतिक बँकेने भारताला आर्थिक मदत दिली आहे. ग्रीन एनर्जी प्रकल्प उभारणीसाठी 12 हजार कोटी रुपये वर्ल्ड बँकेने मंजूर केले आहेत.

Read More

RBI on Inflation: महागाईमुळे सामन्यांच्या खरेदी क्षमतेत घट, उद्योगधंद्यांवर जाणवतो आहे परिणाम

महागाईच्या उच्च दरामुळे, सामान्य नागरिकांच्या खाजगी वापरावरील खर्चात घट झाली आहे, ज्यामुळे कंपन्यांनाच्या उद्योगधंद्यावर देखील थेट परिणाम पहायला मिळतो आहे. सध्या सर्विस सेक्टरमधील कंपन्या धीम्या गतीने वाटचाल करत असून सामान्य नागरिक काटकसरीने पैसे खर्च करत आहेत. यामुळे कंपन्यांचा विस्तार मंदावला असून खाजगी गुंतवणूक कमी होत आहे. आरबीआयने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये या गोष्टी स्पष्ट केल्या आहेत.

Read More

Chanda Kochhar यांची तुरुंगातून सुटका, कसा घालवला तुरुंगातला वेळ?

Chanda Kochhar आणि त्यांचे पती Dipak Kochhar यांची बारा दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली आहे. तुरुंगवासाचा हा काळ चंदा यांनी कसा घालवला, तुरुंगात त्यांना कुठल्या विशेष सुविधा मिळत होत्या का, जाणून घेऊया…

Read More

Neetu Kapoor New Car: अभिनेत्री नीतू कपूर यांनी खरेदी केली लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क!

Neetu Kapoor New Car: बाॅलिवूड अभिनेत्री नीतू कपूर यांनी Mercedes Maybach GLS 600 ही लक्झरी कार खरेदी केली आहे. यांच्या या नवीन आलिशान कारची किंमत ऐकून तुम्ही थक्क व्हाल. या कारचे फिचर्सदेखील जबरदस्त आहेत.

Read More

Green Homes: घर बांधताना विचारत घेतली जाणारी 'ग्रीन होम' संकल्पना नक्की काय आहे?

Green Homes: सध्या मोठ्या प्रमाणावर 'ग्रीन होम्स' ही संकल्पना घर बांधताना विचारात घेतली जातीये, ज्यामुळे पर्यावरणाला कोणतीही बाधा निर्माण होणार नाही.

Read More

India's EV Revolution: आठ वर्षांत इलेक्ट्रिक वाहनांची बाजारपेठ 'टॉपगिअर' टाकणार

India's EV revolution could take benefit by 2030, Survey Indicates: इलेक्ट्रिक वाहनांची मागणी भारतात दिवसेंदिवस वाढत आहे. आघाडीच्या वाहन निर्मिती कंपन्या या क्षेत्रामध्ये उतरत असून गुंतवणूकदारही या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्यात इच्छुक आहेत.

Read More