Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Today's gold and silver rates: सोने 333 रुपयांनी घसरले तर चांदी 217 रुपयांनी महागली, जाणून घ्या आजचे दर

Today's gold and silver rates: भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या किमतीत घट (Fall in gold prices) तर चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली आहे. आज 999 शुद्धतेच्या 10 ग्राम सोन्याचा भाव 54366 रुपये आहे. त्याचबरोबर चांदीची किंमत 67 हजार रुपये प्रति किलोपेक्षा जास्त आहे.

Read More

Gold-Silver Price Today: आजही सोनं प्रति तोळा 56 हजारांच्याही पुढेच!

Gold- Silver Price Today: आज भारतीय सराफा बाजारात(MCX) सोने 154 रुपयांनी महागले तर चांदीच्या दरात 142 रुपयांची घसरण झाली आहे.

Read More

Term Insurance: विमा घ्यायचाय! पण तुमची डॉक्युमेंट्स परिपूर्ण आहेत काय?

Term Insurance: टर्म इन्शुरन्स प्लॅन हा कायदेशीर करार आणि भविष्यात आकार घेऊ शकणारा आर्थिक व्यवहार आहे. त्यामुळे तुम्हाला तुमची ओळख प्रस्थापित करण्यासोबतच तुमच्याबद्दलची इतर माहिती इन्शुरन्स कंपनीसमोर उघड करावी लागते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे देणे अत्यावश्यक आहे; मग पॉलिसी तुम्ही ऑनलाईन खरेदी करा किंवा ऑफलाईन.

Read More

Interest Rates: वाढत्या व्याजदरात भारताचा आहे जगात सहावा क्रमांक, कसा ते वाचा

RBI Policy : रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) ने गेल्या वर्षीच्या मे (2022) महिन्यापासुन रेपो दरात (Repo Rate) 2.50 टक्क्यांनी वाढ केली आहे. तर एप्रिलमध्ये होणाऱ्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठकीत पुन्हा एकदा दर 0.25 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे एकुण रेपो रेट 2.75 टक्के एवढा वाढलेला असु शकते.

Read More

फ्री-लान्सरने आयटीआर (ITR) कसा फाईल करावा?

फ्री-लान्सर (Free-Lancer) किंवा प्रोजेक्टनुसार काम करणाऱ्यांसाठी रिटर्न फाईल करणं ही प्रक्रिया थोडी गुंतागुतीची वाटू शकते. कारण त्यांच्याकडे विविध स्त्रोतांमधून उत्पन्न येत असते आणि त्यांचे एकापेक्षा अधिक क्लायंट असू शकतात.

Read More

'या' व्यवहारामुळे तुम्हाला इन्कम टॅक्सची नोटीस येऊ शकते?

एखाद्या विशिष्ट मर्यादेबाहेरचे रोख व्यवहार (Cash Transactions) हे इन्कम टॅक्स विभागातील अधिकाऱ्यांना कळवणे गरजेचे आहे; नाही तर तुम्हाला IT विभागाची शो-कॉज नोटीस (Show cause notice) येऊ शकते.

Read More

इन्कम टॅक्स रिटर्न न भरल्यास किती दंड लागतो?

इन्कम टॅक्स रिटर्न (ITR Return Filing) भरण्यासाठी आता काही दिवसच शिल्लक राहिले आहेत; 2021-22 या आर्थिक वर्षाचे रिटर्न फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै, 2022 आहे.

Read More

Shahrukh Khan ते Ajay Devgan बॉलीवूड स्टार्सचे मोठे बंगले आणि त्यांच्या किंमती जाणून घ्या

Which Bollywood Celebrity has Biggest House: बॉलीवुड सेलेब्रिटी प्रमाणेच त्यांचे बंगले ही नेहमी चर्चेत असतात. अमिताभ असो, शाहरूख असो या सलमान खान चाहते यांच्या बंगल्याभोवती चकरा मारताना दिसत असतात. काहीजण तर चक्क त्यांच्या बंगल्यासमोर सेल्फीदेखील काढतात. त्यांच्या आलिशान व महागडया बंगल्याची चाहत्यांमध्ये नेहमीच क्रेझ असते. चला, तर मग बॉलीवुडमधील महागडया बंगल्याबाबत जाणून घेवुयात.

Read More

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमधील (AIS ) चूक कशा दुरुस्त करायच्या?

ITR Filing : अ‍ॅन्युल इन्फॉर्मेशन स्टेटमेंट (AIS )मध्ये बँका, म्युच्युअल फंड, शेअर मार्केट आदीमध्ये केलेले व्यवहार, तसेच उत्पन्नाचे तपशील आणि इन्कम टॅक्स विभागाकडे उपलब्ध असलेली माहिती असते. ही माहिती AIS मध्ये योग्य पद्धतीने दाखवली आहे का? याची खात्री करणे आवश्यक आहे.

Read More

ऑनलाईन आयकर रिटर्न कसा भरावा?

इंटरनेट वापरून इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरण्याच्या प्रक्रियेला ई-फायलिंग म्हणतात. ITR ई-फाइल करण्याची प्रक्रिया जलद, सोपी आहे आणि एखाद्या व्यक्तीच्या घर किंवा कार्यालयात आरामात पूर्ण केली जाऊ शकते. ई-फायलिंग आयटीआर पैसे वाचवण्यास देखील मदत करू शकते कारण तुम्हाला आयटीआर फाइल करण्यासाठी एखाद्या व्यक्तीची नियुक्ती करावी लागणार नाही.

Read More

Mutual Fund : LTCG मुळे तुम्ही म्युच्युअल फंड बदलत आहात? मग 'या' गोष्टी लक्षात ठेवा

Mutual Fund Regime : सरकारने इक्विटी आणि डेब्ट या दोन्ही म्युच्युल फंडातल्या गुंतवणुकीवर कर आकारणीचे नियम बदलले आहेत. डेब्ट म्युच्युअल फंडावरही LTCG कर बसणार असल्यामुळे लोकांनी आपल्या पोर्टफोलिओत बदल करायला सुरुवात केली आहे. इक्विटी आणि डेब्ट फंड सोडून लोक हायब्रिड फंडांना प्राधान्य देत आहेत. असे घाई घाईने घेतलेले निर्णय कधी कधी चुकूही शकतात. सध्या काय असली पाहिजे रणनिती पाहूया...

Read More

Maruti Suzuki : मारुती सुझुकीचा धमाका! 25 वर्षांत 2.5 दशलक्ष कार निर्यात

Maruti Suzuki Sale: मारुती सुझुकी कंपनी सन 1986-87 पासून, परदेशी बाजारपेठेत मारुती कार निर्यात करण्यास सुरुवात केली. आता या कंपनीने 2.5 दशलक्ष कार विक्रीचा टप्पा पार केलेला आहे.

Read More