Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Home Loan Rules: गृहकर्ज नियम बदलांचा ग्राहकांवर काय परिणाम होईल? कर्ज मिळणं आणखी अवघड होईल का?

रिझर्व्ह बँकेने गृहकर्ज नियमांत बदल करण्याची घोषणा केली आहे. 31 डिसेंबर 2023 पासून नवे नियम लागू होतील. बँकांच्या मनमानीला काही प्रमाणात यामुळे आळा बसेल. मात्र, कर्जदारावर या नव्या नियमांचा काय परिणाम होईल, ते जाणून घ्या.

Read More

इंटरनेट बँकिंग म्हणजे काय? जाणून घ्या फायदे व वापर

इंटरनेट बँकिंगद्वारे (Internet Banking) एकाचवेळी अनेक सेवा-सुविधांचा लाभ मिळतो. इंटरनेटच्या मदतीने बँकेशी संबंधित कोणतेही काम, पैशाचे व्यवहार, कधीही आणि कुठेही करता येतात.

Read More

फक्त 10 वी पास, पण सेलिब्रिटींना साडी नेसविण्यासाठी तगडे मानधन घेते; नीता अंबानीपासून ते दिपिका पदुकोनपर्यंत...

Who is Dolly Jain: आजकाल प्रत्येक क्षेत्रात प्रचंड पैसा आहे. आता हेच बघा साडी नेसविणे हा देखील एक व्यवसाय बनला आहे. खरयं.. डॉली जैन नावाची महिला फक्त दहावी पास आहे. ती बाॅलिवुड सेलेब्रिटींना साडी नेसविण्याचे काम करते. ती यासाठी किती मानधन घेते, पाहूयात.

Read More

Wheat E-Auction : एफसीआय गव्हाचा ई-लिलाव उद्या होणार

गिरण्यांसारख्या मोठ्या ग्राहकांना एफसीआय गव्हाच्या विक्रीसाठी पुढील ई-लिलाव उद्या 15 फेब्रुवारी रोजी होणार आहे. एफसीआयवर (FCI - Food Corporation of India) ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read More

Kohinoor Diamond : ब्रिटिश महाराणी कॅमिला यांनी नाकारलेल्या कोहिनूर हिऱ्याचा इतिहास आणि आताची किंमत

Kohinoor Diamond : ग्रेट ब्रिटनचे किंग चार्ल्स तिसरे यांचा राज्याभिषेक सोहळा काही दिवसांनी पार पडणार आहे. पण, या सोहळ्या दरम्यान त्यांच्या पत्नी कॅमिला यांच्या राजमुकुटात कोहिनूर हिरा नसेल. असा निर्णय त्यांनी का घेतला यावर चर्चा सुरूच राहील. पण, या घटनेच्या निमित्ताने आपण भारताचा प्रसिद्ध कोहिनूर हिरा ब्रिटिशांकडे कसा गेला आणि आता तो कुठे आहे, काय आहे त्याची ताजी किंमत हे जाणून घेऊया…

Read More

Maharashtra Onion Crisis : कांदा शेतकऱ्याला का रडवतोय?

Maharashtra Onion Crisis: कांद्याचा भाव पडल्यामुळे शेतकऱ्याच्या तोंडचं पाणी पळालंय. अलीकडेच वाहतुकीचाही खर्च निघत नाही म्हणून एका शेतकऱ्याला 70 गोणी कांदा उकिरड्यावर फेकून द्यावा लागला. शेतकऱ्यांना परवडेल असा दर मिळत नाहीए. आणि वर निर्यातही थांबवीय. कांद्याच्या बाबतीत नेमकं काय घडतंय?

Read More

GST Defaulters in India : जीएसटी कराचा भरणा न केलेल्या लोकांना शिक्षेतून सूट मिळणार?    

17 डिसेंबरला देशात जीएसटी परिषदेची (GST Council) महत्त्वाची बैठक होणार आहे. अर्थसंकल्पाच्या आधी होणारी ही महत्त्वाची बैठक आहे. कारण, कुठल्या वस्तू आणि सेवांवर किती कर असेल याचा फेरआढावा घेण्याबरोबरच एक महत्त्वाचा निर्णय परिषदेला घ्यायचा आहे तो म्हणजे कर नियमितपणे न भरणाऱ्या लोकांवर काय कारवाई करायची याचा…

Read More

Retirement Planning: निवृत्तीनंतर काय? आयुष्याच्या ‘सेकंड इनिंग’मध्ये स्वतःच्या आनंदासाठी काय करायला हवे? वाचा

निवृत्तीनंतर आयुष्यातील दुसरी इनिंग सुरू होत असते. या टप्प्यातही अनेकजण उत्पन्नाच्या मागे धावतात, तर काहीजण इतर मार्ग निवडतात.

Read More

IRCTC Himachal Tour Package: या उन्हाळ्यात करा हिमाचलची सफर ! IRCTC ने लॉन्च केली भन्नाट ऑफर

IRCTC Himachal Tour Package: देशातील नयनरम्य व प्रेक्षणीय स्थळांचे माहेर म्हणून हिमाचल प्रदेश ओळखला जातो. सुंदर मैदाने व थंड हवामानाचा अनुभव घेण्यासाठी दरवर्षी असंख्य पर्यटक या राज्याला भेट देत असतात. भारतीय रेल्वे विभाग म्हणजेच IRTC या उन्हाळ्यात पर्यटकांसाठी अप्रतिम टूर पॅकेज घेऊन आले आहे. यात दोन ते चार दिवसांचे हॉलिडे पॅकेजेस उपलब्ध आहेत.

Read More

Google Layoff: गुगलकडून पुन्हा नोकरकपात; मनुष्यबळ विभागातील कर्मचारी झाले बेरोजगार

आयटी जायंट गुगलने पुन्हा एकदा कर्मचारी कपाती केली आहे. यावेळी मनुष्यबळ विभागातील कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागली. मागील वर्षापासून गुगलने 12 हजार कर्मचारी कपात केली. एकूण मनुष्यबळाच्या 6% नोकरकपात केली.

Read More

ITR Filing : मुदतीनंतर आयटीआर फाईल केला तर काय होईल? जाणून घ्या 5 परिणाम

आर्थिक वर्ष 2023 चे आयकर भरण्याची मुदत 31 जुलै आहे. त्यामुळे ITR भरण्यासाठी गर्दी केली आहे. कारण अंतिम मुदत चुकली तर करदाते दंडास पात्र होणार आहेत. त्यामुळे करदात्यांना या उरलेल्या दोन दिवसात इन्कम टॅक्स रिटर्न (ITR)भरण्याशिवाय पर्याय नाही. नसेल तर मुख्यत्वे पुढील 5 परिणामांना सामोरे जावे लागू शकते.

Read More

SBI Home Loan Offer: स्वस्त गृहकर्जासाठी SBI ची 'कॅम्पेन रेट' ऑफर नक्की जाणून घ्या, 31 मार्च असणार अंतिम मुदत

SBI Home Loan Offer: तुम्हीही सर्वात स्वस्त गृहकर्ज शोधत असाल तर, आजच स्टेट बँक ऑफ इंडियाच्या(SBI) 'कॅम्पेन रेट(Campaign Rates)' ऑफरबद्दल अधिक माहिती जाणून घ्या.

Read More