Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Gratuity Rules: नोकरदारांना ग्रॅच्युइटीचे 'हे' नियम माहिती असायलाच हवेत, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Gratuity Rules: कोणत्याही कंपनीत सलग 5 वर्ष काम केल्यानंतर कर्मचाऱ्याला ग्रॅच्युइटी देण्यात येते. यासंदर्भात काही आवश्यक नियम माहिती असणे गरजेचे असते, ते आजच्या लेखातून जाणून घ्या.

Read More

Dunzo : डंझो उभा करणार 5 कोटी अमेरिकन डॉलर निधी

Dunzo Investment : देशातल्या 8 शहरांमध्ये डिलिव्हरी सर्व्हिस देणारी डंझो ही स्टार्ट-अप कंपनीने नवीन गुंतवणूक फेरी सुरू केल्याचे चर्चेत आहे. डंझो आता आपल्या विद्यमान गुंतवणूकदारांकडून 5 कोटी अमेरिकन डॉलर एवढा निधी उभा करणार आहे.

Read More

Uttar Pradesh Economy : 1 ट्रिलीयन डॉलर अर्थव्यवस्था गाठण्याचा योगी सरकारचा संकल्प

Uttar Pradesh Economy : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी येत्या चार वर्षात उत्तरप्रदेशची अर्थव्यवस्था 1 ट्रिलियन अमेरिकन डॉलरपर्यंत पोहोचविण्याची उद्दीष्ट नजरेसमोर ठेवले आहे. या उद्दीष्टपूर्तीसाठी अॅक्शन प्लॅन तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Read More

Jeevan Pramaan Patra: जीवन प्रमाण पत्र काय आहे? सेवानिवृत्त व्यक्ती ते कशा प्रकारे सादर करु शकतात.

Jeevan Pramaan Patra बद्दलच्या तपशीलवार माहितीचा आढावा घ्या.

Read More

Startup Funding: काँटेंट क्रिएटर्सना कमाईचे पर्याय उपलब्ध करून देणाऱ्या प्लॅटफॉर्म रिगीमध्ये झाली, 100 कोटींची गुंतवणूक

Startup Funding: रिगीची सुरुवात ऑक्टोबर 2021 मध्ये स्वप्नील सौरव आणि अनन्या सिंघल यांनी केली होती. ही कंपनी काँटेंट क्रिएटर्सना कमाईचे विविध मार्ग उपलब्ध करून देते. नुकतेच या कंपनीत 100 कोटींची गुंतवणूक झाली आहे. गुंतवणूक करणाऱ्यांमध्ये माजी क्रिकेटपटू महेंद्र सिंह धोनीदेखील आहे.

Read More

Apple Laptop Sale: भारतात व्यवसाय वाढीसाठी अॅपल प्रयत्नशील; मात्र PC, लॅपटॉपची विक्री रोडावली

भारतात कोरोनाकाळात पर्सनल कॉम्प्युटरची मागणी वाढली होती. मात्र, जागतिक मंदी, मागणी पुरवठ्यातील अडथळा आणि कॉर्पोरेट कंपन्यांचा विकास खुंटल्याने अॅपलच्या पीसी उत्पादनांची विक्री घटली. परदेशातून आयात होणाऱ्या मालात कमालीची घट झाली. कॉर्पोरेट कंपन्यांकडून अॅपलच्या मॅकबुकला मोठी मागणी असते. मात्र, बाजारातील अस्थिर परिस्थिती पाहता मागणी कमी झाली.

Read More

Construction Sector Technology: 'या' तंत्रज्ञानामुळे बांधकाम क्षेत्रात झाला मोठा बदल

Construction Sector Technology: गेल्या दशकात बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे या क्षेत्राला गती प्राप्त झाली आहे.

Read More

Family Pension: तुमच्या न‍िधनानंतर तुमच्या साथीदाराला कौटुंबिक पेन्शन कशी मिळेल? पहा संक्ष‍िप्त माहिती

आपल्या निधनानंतर साथीदाराला कुटुंब पेन्शन मिळवून देण्यासाठीची माहिती आणि मार्गदर्शन पुरवणारा हा लेख आहे. तसेच या लेखात कोणती कागदपत्रे लागतील, कोणत्या संस्थांचा संपर्क करावा, कोणत्या वेबसाईटवर तपासणी करावी आणि किती दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण करावी याची सविस्तर माहिती दिली आहे.

Read More

Old Tax Regime मध्ये राहायचा विचार करताय? जाणून घ्या काय आहेत फायदे-तोटे?

New Tax Slab:नवीन टॅक्स स्लॅब लागू झाल्यानंतर, हा पगारदार कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार की आर्थिक तोट्याचा ठरणार याबद्दल सामान्य लोकांमध्ये संभ्रम आहे. जुनी करप्रणालीच फायदेशीर ठरेल असेही अनेकांचे मत आहे. चला तर जाणून घेऊया याबद्दल, साध्या-सोप्या भाषेत.

Read More

Shiv Chhatrapati Award : शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराच्या रकमेत वाढ, आता मिळणार 5 लाख रुपये

महाराष्ट्राच्या क्रीडा क्षेत्रात योगदान देणाऱ्यांचा सरकारकडून आदरपूर्वक सन्मान केला जातो. अशा खेळाडू, मार्गदर्शकांना प्रोत्साहन देण्यासाठी शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराच्या रकमेमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यामध्ये शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्काराची रक्कम 5 लाख रुपये करण्यात आली आहे. तर इतर पुरस्काराची रक्कम ही 3 लाख रुपये करण्यात आली आहे.

Read More

अटल पेन्शन योजना काय आहे? याचा तुम्हाला कसा मिळेल फायदा?

अटल पेन्शन योजनेंतर्गत वयाची 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सरकारद्वारे दरमहिन्याला 5 हजार रुपये दिले जातात. या योजनेचा फायदा कसा घेऊ शकता, याबाबत जाणून घ्या.

Read More

मोफत एसटी प्रवास कोणाला लागू आहे? यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

एसटी महामंडळाला (State Transport) महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हटलं जातं. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोकांचा प्रवास घडवणारी ही एकमेव सेवा आहे. एसटी महामंडळाकडून संबंधित घटकांना 24 प्रकारच्या विविध सवलती दिल्या जातात.

Read More