Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Search result

We found 11724 articles for you.

Shah Rukh's Pathan is a Super Hit Abroad: शाहरूखचा पठाण परदेशात सुपरहीट, आॅस्ट्रेलियात पहिल्याच दिवशी 3 हजार तिकिटे बुक

Pathan Movie: शाहरूख खान व दिपिका पदुकोनचा 'पठाण' चित्रपट भारतात 25 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मात्र या चित्रपटाची परदेशात तिकिट विक्री तुफान सुरू आहे. या चित्रपटाने परदेशात धुमाकूळ घातला आहे.अॅडव्हान्स बुकिंगबाबत पठाण चित्रपटाने केजीएफचादेखील रेकाॅर्ड तोडला आहे. याबाबत अधिक माहिती जाणून घेवुयात.

Read More

Nashik Citylink Bus Fare Hike: नाशिककरांचा प्रवास आजपासून महागणार; मुंबईकर मात्र 6 रुपयांत गारेगार

Nashik Citylink Bus Fare Hike: नाशिक महापालिकेने वाढते इंधनाचे दर तसेच परिवहन महामंडळ सहन करत असलेला तोटा लक्षात घेऊन 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून सिटीलिंक बसच्या तिकिटदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

Read More

ठेवीदारांसाठी गुड न्युज, मुदत ठेवींवर आता अधिक व्याज

RBI Repo Rate Hike : व्याजदरातील बदलाचा सर्वाधिक परिणाम हा कर्जदार आणि ठेवीदारांवर अधिक होतो. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या पतधोरणातील निर्णयाने व्याजाबाबतचं गणित जरासं बदललंय.

Read More

Gold-Silver Price Rise: सोने-चांदी महागले, जाणून घ्या आजचा दर

Gold-Silver Price Rise: इंडियन बुलियन्स अॅंड ज्वेलर्स असोसिएशननुसार आज बुधवारी मुंबईतील सराफा बाजारात सोन्याचा भाव 10 ग्रॅमसाठी 59756 रुपये इतका आहे. एक किलो चांदीचा भाव 75499 रुपये इतका आहे.

Read More

How to Stop Over-spending? पैशाची उधळपट्टी थांबवण्यासाठी  7 सोपे मार्ग

अनेकदा आपल्याकडून नकळत जास्त पैसे खर्च होतात. नको असलेली वस्तू आपण विकत घेतो किंवा गरज नसताना बाहेर जेवायला जातो. अशा खर्चामुळे महिन्याचं बजेट कोलमडतं आणि बचतीवरही परिणाम होतो. आपले आई-वडील याला वायफळ खर्च म्हणतात. पण, हा खर्च कसा टाळता येईल याचा कधी विचार केलाय?

Read More

Maharashtra's biggest Windmill Project: तब्बल ५२८ मेगा वॅट क्षमतेसह हा ठरतो महाराष्ट्रतील सर्वात मोठा पवनऊर्जा प्रकल्प

Maharashtra's biggest Windmill Project: महाराष्ट्रातील सर्वात मोठा पवन ऊर्जा प्रकल्प हा धुळे जिल्ह्यात ब्राह्मणवेल ता. साक्री येथे असून पारख ॲग्रो इंडस्ट्रीजने विकसित केला आहे. ज्याची सुझलॉन (Suzlon) कंपनी देखभाल करते. भल्या मोठ्या पंखांच्या मदतीने हा ५२८ मेगा वॅट क्षमतेचा प्रकल्प विद्युत निर्मिती करतो ज्यास पवनचक्की (Windmill) असे देखील म्हणतात.

Read More

Vanity Van: मनोरंजन क्षेत्रासाठी व्हॅनिटी व्हॅनचा पुरवठा करणाऱ्या उद्योगात पुण्याच्या तरुणाची यशस्वी भरारी!

Vanity Van Business: मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या अभिनेते आणि अभिनेत्रींना व्हॅनिटी व्हॅनची सुविधा पुरवण्याचा अनोखा उद्योग पुण्यातील एका तरुणाने सुरू केलाय. या व्हॅनिटी व्हॅनमध्ये कोणत्या सोयी-सुविधा असतात. त्याचे दर कसे असतात, अशा सर्व गोष्टी आज आपण उद्योजक कौस्तुभ सोरटे (Kaustubh Sorte) यांच्याकडून जाणून घेणार आहोत.

Read More

What is Crop Insurance: पीक विमा योजना म्हणजे काय? त्याचे प्रकार, पात्रता आणि क्लेम करण्याची प्रक्रिया समजून घ्या!

What is Crop Insurance: पीक विमा योजनेमध्ये बियाणांची पेरणी, रोपांची लागवड, तसेच दुष्काळ, पूर किंवा भूस्खलनामुळे उगवून आलेल्या पिकांचे नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्याची तरतूद असते. पीक विमा पॉलिसी ही कोणत्याही इन्शुरन्स कंपनीकडून विकत घेता येऊ शकतो.

Read More

Budget 2023: आता सफाई कर्मचाऱ्यांचा गटारात गुदमरून मृत्यू होणार नाही! अर्थमंत्री निर्मला सितारामन यांची मोठी घोषणा

भारतामध्ये आता एकाही सफाई कर्मचाऱ्याचा गटारात गुदमरुन मृत्यू होणार नाही. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी बजेटमध्ये सफाई कर्मचाऱ्यांना दिलासा देणारी मोठी घोषणा केली आहे.

Read More

अबब! डिस्काऊंटनंतरही एवढ्या किमतीला मिळतेय प्लॅस्टिकची बादली!

सध्या Amazon वर विकण्यासाठी उपलब्ध असलेल्या एका प्लॅस्टिकच्या बादलीची चर्चा सोशल मिडियामध्ये जोरदार सुरू आहे. या चर्चेचं कारण ऐकून तुम्हीही हैराण व्हाल.

Read More

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022: जिओ मार्टची बंपर सेल ऑफर; ग्राहकांसाठी सुवर्ण संधी

Jiomart Full Paisa Vasool Sale 2022 : खरेदीदार नेहमीच अपकमिंग सेलच्या ऑफर्स, तारखा आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे विविध वस्तूंवर मिळणाऱ्या सूटबाबत खूपच उत्सुक असतात. किरकोळ किराणा सामान किंवा लाईफस्टाईल प्रोडक्टससाठी ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म नेहमी वेगवेगळ्या ऑफर्स जाहीर करत असतं.

Read More

Aadhaar Mitra: UIDAI ने लॉंच केला AI आधारित चॅटबॉट आधार मित्र, मिळणार 'या' सुविधा

Aadhaar Mitra chatbot: आधार कार्ड जारी करणारी नोडल एजन्सी असलेली युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) आपल्या सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी सतत प्रयत्नशील असते. याचाच एक भाग म्हणून , AI/ML (Artificial Intelligence and Machine Learning) आधारित चॅटबॉट 'आधार मित्र' UIDAI ने लॉन्च केला आहे.

Read More