Real Estate: बॅंक लिलाव प्रक्रियेतून घर खरेदी करताना या गोष्टी नक्की लक्षात ठेवा!
Real Estate: कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना त्यावर कोणतीही दायित्वे किंवा थकबाकी नाही ना! याची खातरजमा करणे गरजेचे आहे. तसेच बॅंकांद्वारे होत असलेली लिलाव प्रक्रिया कशी केली होणार, त्याचे नियम काय? बॅंकेने काही मार्गदर्शक अटी घातल्या आहेत का? बिडिंग प्रोसेस कशी असेल. याची माहिती तुम्हाला अगोदरच असेल तर प्रत्यक्ष लिलावादरम्यान तुम्ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तयार असाल.
Read More