Rent Agreement: भाडेकरारात Security Deposit क्लॉज टाकायला विसरू नका; अन्यथा हक्काच्या पैशांवर सोडाल पाणी
भाडेकरारात सिक्युरिटी डिपॉजिटची तरतूद टाकली नाही तर तुम्हाला हक्काच्या पैशांवर पाणी सोडावे लागू शकते. घर खाली करताना घरमालकाकडून अनेक शुल्क या अनामत रकमेतून कापून घेतले जातात. मात्र, घरमालकाने लेखी माहिती दिल्याशिवाय अनामत रकमेतून हे शुल्क कापून घेऊ नये, असेही तुम्ही भाडेकरारात नमूद करू शकता.
Read More