Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
CIDCO Mega Housing Scheme 2022: सिडकोच्या महागृहनिर्माण दिवाळी 2022 योजनेमध्ये अर्ज करण्यासाठी केवळ एक दिवस बाकी
CIDCO Mega Housing Scheme 2022: उलवे नोडमधील बामणडोंगरी रेल्वे स्थानक, खारकोपर पूर्व 2ए, खारकोपर पूर्व 2बी आणि खारकोपर पूर्व पी3 येथे 7849 सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
Read MoreTheme Park at Mahalakshmi Race Course: महालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारणीसाठी पालिका देणार सरकारला पत्र
Theme Park at Mahalakshmi Race Course: महालक्ष्मी येथील रेसकोर्सचा भाडेकरार 10 वर्षांपूर्वी संपुष्टात आला आहे. त्यामुळे आता या भूखंडावर थीम पार्क उभारण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत.
Read MoreBefore Property Buying: कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी 'या' 5 गोष्टी नक्की लक्षात घ्या; पुनर्विक्रीत होईल फायदा
Before Property Buying: मालमत्ता खरेदी करताना विचार करून घेतलेला निर्णय भविष्यकाळात पुनर्विक्रीच्या वेळी फायदा मिळवून देतो.
Read MoreCommercial Real Estate Property: व्यावसायिक रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे फायदे आणि तोटे
Commercial Real Estate Property: निवासी मालमत्ता वार्षिक 1 ते 2 टक्के परतावा देते, तर व्यावसायिक मालमत्ता वार्षिक 8-11 टक्के परतावा देण्यास सक्षम असते.
Read MoreProperty Against Loan: प्रॉपर्टीच्या अगेन्स्ट लोन घ्यायचं असेल तर 'या' गोष्टी लक्षात नक्की ठेवा
Property Against Loan: प्रॉपर्टीच्या बदल्यात कर्ज(Property Against Loan) हा सुरक्षित कर्जाचा एक प्रकार असून यामध्ये तुम्ही तुमचे घर, औद्योगिक किंवा व्यावसायिक मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घेऊ शकता.
Read MoreGreen Homes: घर बांधताना विचारत घेतली जाणारी 'ग्रीन होम' संकल्पना नक्की काय आहे?
Green Homes: सध्या मोठ्या प्रमाणावर 'ग्रीन होम्स' ही संकल्पना घर बांधताना विचारात घेतली जातीये, ज्यामुळे पर्यावरणाला कोणतीही बाधा निर्माण होणार नाही.
Read MoreConveyance Deed: तुमची बिल्डिंग ‘कन्व्हेन्स डीड’ केलीये का? नसेल केली तर जागेवर अधिकार बिल्डरचाच!
Conveyance Deed: एखाद्या वेळी इमारतीचा विकासक कन्व्हेन्स डीडसाठी परवानगी देत नसेल तर त्याच्याविरुद्ध उपनिबंधक सहकार न्यायालय, सिव्हिल कोर्ट मध्ये खटला दाखल करता येऊ शकतो.
Read MoreReal Estate: फ्लॅट खरेदी करताना बिल्डरकडून चुना लावण्यात आला तर 'या' ठिकाणी करा तक्रार?
Real Estate: 2016 मध्ये RERA कायदा लागू होण्यापूर्वी जर फ्लॅट खरेदी केला असेल, तर त्यांना ग्राहक संरक्षण कायदा, 1986 अंतर्गत ग्राहक आयोगात तक्रार दाखल करावी लागते.
Read MoreIPO: सध्या चर्चेत असलेला 'IPO' नक्की आहे तरी काय? जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा
IPO: आयपीओ काढल्यामुळे ज्याप्रकारे कंपनीला फायदा होतो तसाच तो खरेदी करणाऱ्यालाही होतो. अधिक माहितीसाठी सविस्तर वाचा.
Read MoreNashik Real Estate: सामाजिक पायाभूत सुविधांमुळे नाशिकसाठी पुढील 2 वर्ष रिअल इस्टेटच्या भरभराटीचे!
Nashik Real Estate: राज्य सरकारने डिसेंबर 2021 पर्यंत प्रीमिअम शुल्कात 50 टक्के सूट देण्याच्या घेतलेल्या निर्णयामुळे नाशिकमध्ये अनेक प्रकल्प मंजूर झाले आहेत. त्याच प्रकल्पांच्या माध्यमातून आगामी दोन वर्षात जवळपास 50,000 पर्यंत किंवा त्यापेक्षा अधिक सदनिका उपलब्ध होणार आहे.
Read MoreTop 10 Things to Keep in Mind Before Purchasing House: घर खरेदी करताना महत्वाच्या 'या' 10 गोष्टी तपासून बघाच!
रिअल इस्टेट गुंतवणूक ही सध्याच्या काळातील सर्वोत्तम गुंतवणुकीपैकी एक आहे जर तुम्ही योग्य गुणवत्तेची मालमत्ता निवडली असेल.गुंतवणुकीत तुमची निवड चुकली तर तुमच्या आर्थिक आरोग्यावर याचा परिणाम करू शकतो कारण ही मालमत्ता तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसा गुंतवलेला असतो.
Read Moreएव्हरग्रीन पोस्ट
लोकप्रिय पोस्ट
-
साठे खत आणि खरेदी खत यामधील फरक काय?
28 Sep, 2022 21:06 19,161 -
What is Release Deed? हक्कसोड पत्र म्हणजे काय?
07 Dec, 2022 19:33 5,412 -
मुद्रांक शुल्क (Stamp Duty) म्हणजे काय? ते कसे आकारले जाते?
18 Oct, 2022 18:12 3,040 -
Property Tax: मालमत्ता कर म्हणजे काय? तो कसा गणला जातो?
05 May, 2022 23:08 2,932 -
भाड्याचे घर की स्वतःचे घर, जाणून घ्या फायद्याचा सल्ला
28 Apr, 2022 22:28 1,935
न्यू पोस्ट
-
एलीटकॉन इंटरनॅशनलचा जबरदस्त प्रवास: ₹1 वरून ₹184 पर्यंत झेप, कृषी क्षेत्रात मोठी गुंतवणूक
04 Oct, 2025 18:32 194 -
फक्त एका महिन्यात पैशांची लॉटरी! गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा
30 Sep, 2025 09:47 315 -
अवघ्या आठवड्यात गुंतवणूकदारांना 155% नफा; एअरफ्लो रेल टेक्नॉलॉजी शेअर्सवर अप्पर सर्किट
26 Sep, 2025 14:56 428