Children with Special Needs: दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना खर्चाचे नियोजन कसे कराल? वाचा
दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना नेहमीच्या तुलनेत अतिरिक्त पैसे खर्च होत असतात. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
दिव्यांग मुलांचा सांभाळ करताना नेहमीच्या तुलनेत अतिरिक्त पैसे खर्च होत असतात. त्यामुळे पालकांनी सुरुवातीपासूनच खर्चाचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.
Read Moreपालक अल्पवयीन मुलांच्या नावाने म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतात. मात्र, या गुंतवणुकीआधी त्याचे फायदे-तोटे समजून घेणे गरजेचे आहे.
Read Moreबाळाच्या जन्मासोबतच पालकांवर नवीन जबाबदारी येत असते. त्यामुळे मुलांचा सांभाळ करताना आर्थिक बाबींकडे लक्ष देणेही तेवढेच गरजेचे आहे.
Read Moreहा लेख निवृत्तीच्या काळात आपल्या सामोरे येणाऱ्या सामान्य आर्थिक चुका आणि त्या कसा टाळाव्यात यावर मार्गदर्शन करतो. तसेच लेखामध्ये निवृत्तीची योजना, आरोग्य विमा, आणि गुंतवणूकीचे सूक्ष्म नियोजन यावर भर दिला गेला आहे, जेणेकरून निवृत्तीच्या जीवनात सुखी आणि सुरक्षित जीवनाची ग्वाही मिळवता येईल.
Read Moreहा लेख निवृत्तीनंतर उद्योजकता कशी स्वीकारावी, याचे महत्व, त्याचे फायदे, आव्हाने आणि यशस्वी उद्योजकांच्या प्रेरणादायी कथा यांवर प्रकाश टाकतो. या लेखाद्वारे, वाचकांना निवृत्तीनंतर उद्योजकतेचा मार्ग अवलंबण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि प्रेरणा मिळते.
Read Moreहा लेख निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभागाच्या महत्वाच्या कामकाजाची माहिती देतो, निवृत्तीविषयक वादांचे निरसन कसे करावे आणि निवृत्ती अपील प्रक्रिया कशी आहे यावर प्रकाश टाकतो. यामध्ये संबंधितांना त्यांच्या अधिकारांचे संरक्षण आणि कल्याण कसे साध्य केले जाते याची माहिती दिली आहे.
Read Moreकमी वयात गुंतवणुकीला सुरुवात करण्याचे अनेक फायदे आहेत. विशेष म्हणजे यामुळे निवृत्तीनंतर आयुष्यात आरामात जगता येते.
Read Moreनोकरी करत असतानाच सेवानिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठीचे आर्थिक नियोजन केल्यास पुढे जाऊन इतर समस्यांना तोंड द्यावे लागत नाही. परंतु, हे देखील लक्षात घ्यायला हवे की प्रत्येक लहान लहान गोष्टींचे नियोजन करणे योग्य ठरत नाही.
Read Moreनिधनापूर्वीच मृत्यूपत्र तयार केल्यास कुटुंबातील वादही टाळले जातात व संपत्तीची योग्यप्रकारे वाटणीही होत असते. त्यामुळे निवृत्तीनंतर त्वरित मालमत्तेच्या हक्काबाबत मृत्यूपत्र तयार करणे गरजेचे असते.
Read Moreसरकारी कर्मचाऱ्यांच्या तुलनेत खासगी कर्मचाऱ्यांकडे पेन्शनचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. खासगी कर्मचाऱ्यांसाठीच्या अशाच काही पेन्शन योजनांबाबत या लेखातून जाणून घेऊयात.
Read Moreदरमहिन्याला मिळणाऱ्या उत्पन्नातील ठराविक हिस्सा हा गुंतवणुकीसाठी वापरल्यास भविष्यात खूप फायदा होऊ शकतो. योग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने तुम्ही जास्तीत जास्त बचत व आर्थिक उद्दिष्टे पूर्ण करू शकता.
Read Moreमुलांचा सांभाळ करणे, त्यांना शिक्षण देणे अशा सर्व गोष्टींचा जबाबदारी ही पालकांची असते. परंतु, सध्याच्या महागाईच्या काळात मुलांच्या पालनपोषणाचा खर्च पालकांच्या आवाक्याबाहेर गेल्याचे दिसून येत आहे.
Read More