Aren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
इतर
IMF Loan to Sri Lanka: भारताने शेजारधर्म पाळला, श्रीलंकेच्या कर्जासाठी जामीनदार बनला
IMF Loan to Sri Lanka: मागील वर्षभरापासून श्रीलंका आर्थिक संकटात सापडला आहे. महागाई, बेरोजगारी विरोधात तेथील जनतेने सरकारविरोधात उठाव केला होता. आर्थिक परिस्थिती सावरण्यासाठी श्रीलंकेने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) कर्जाचा प्रस्ताव दिला होता. तो आता मंजूर झाला आहे. मात्र यामध्ये भारताने महत्वाची भूमिका बजावली.
Read MoreOscar Trophy : ऑस्करची ट्रॉफी कोणाची मूर्ति आहे? आणि त्याची किंमत खरचं एक डॉलर आहे का?
आज आपण ऑस्कर ट्रॉफीबद्दल (Oscar Trophy) माहिती मिळवूया. जी मिळवण्याचे प्रत्येक चित्रपट निर्माते किंवा कलाकाराचे स्वप्न असते. ऑस्कर अवॉर्डसाठी मिळालेली ट्रॉफी, कोणाचा पुतळा आहे? आणि काय आहे या खास ट्रॉफीची कहाणी? ते आज जाणून घेऊया.
Read MoreBollywood Movies Songs : ‘मुघल ए आझम’च्या एका गाण्यावर त्याकाळी किती खर्च करण्यात आला, माहीत आहे?
आजही चित्रपटांकडे (Films) प्रेक्षक वर्गाला आकर्षित करण्यासाठी दमदार गाणी चित्रीत करण्यात येतात. पूर्वीसुद्धा चित्रपटांमधील गाण्यांकडे (Bollywood Songs) विशेष लक्ष देण्यात येत असे. असाच गाणी आणि कथेमुळे सुपरहिट ठरलेला चित्रपट म्हणजे मुघल-ए-आझम. पण तुम्हाला माहीत आहे का? या चित्रपटातील एका गाण्यासाठी तेव्हा किती खर्च करण्यात आला होता? ते आज पाहूया.
Read MoreSanjy Dutt Fan Story: संजय दत्तच्या फॅनने त्याच्या नावावर केली 72 कोटीची संपत्ती, हे संजयला कळताच पहा त्याने काय केले?
Sanjay Dutt: बाॅलिवुड सेलेब्रिटिंचे चाहते हे आपल्या आवडत्या कलाकारावर आंधळेपणाने प्रेम करतात. ते आपल्या आवडत्या कलाकारासाठी काहीही करण्यास तयार असतात. हेच पहा ना, आता पठाण चित्रपटासाठी शाहरूख खानच्या काही चाहत्यांनी संपूर्ण थिएटर बुक केले होते पण एक अशी ही खरी घटना आहे की, अभिनेता संजय दत्तच्या एका चाहतीने थेट आपली 72 कोटीची संपत्ती त्याच्या नावावर केली होती.
Read MoreWomen IPL Team 2023: महिला आयपीएल लीगने तोडला पुरुषांच्या आयपीएल टीमचा रेकॉर्ड!
Women IPL Team: महिलांच्या आयपीएल लीगच्या एका टीमसाठी अदानी ग्रुपने सर्वाधिक 1,289 कोटी रुपयांची बोली लावून अहमदाबादची टीम आपल्याकडे खेचून घेतली.
Read MoreBollywood Movies Songs : 'ओ अंतवा'पासून 'मलंग'पर्यंतच्या ‘या’ सहा बॉलिवूड गाण्यांवर झाला करोडोंचा खर्च
आजच्या काळात चित्रपट चालावा म्हणून त्यामधील गाण्यांवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित करण्यात येत आहे. चित्रपट हिट (hit Bollywood Films) होण्यासाठी चित्रपटातील गाण्यांवर करोडो रुपये खर्च करण्यास चित्रपट निर्माते तयार असतात. आज आपण अशाच काही चित्रपटातील गाण्यांविषयी (Bollywood Songs) माहिती मिळवणार आहोत ज्यांच्या निर्मितीसाठी करोडो रुपये खर्च करण्यात आले आहेत.
Read Moreपठाणची क्रेझ तुफान! देशातील हा पहिलाच चित्रपट आहे, जो ICE फॉरमॅटवर रिलिज होत आहे, जाणून घ्या ICE फॉरमॅट काय आहे?
ICE Format Movie: भारतात मराठी चित्रपट असो या बाॅलिवुड. अनेक चित्रपट थिएटर, ओटीटीवर प्रदर्शित होतात. मात्र 'पठाण, (Pathan) हा देशातील पहिलाच चित्रपट आहे, जो ICE फॉरमॅटवर रिलिज झाला आहे. हा ICE फॉरमॅट काय आहे, हे जाणून घेवुयात.
Read MoreBollywood Celebs Bodyguard Salary : सलमान, शाहरुख आणि अमिताभ बच्चन त्यांच्या बॉडीगार्ड्सना किती पगार देतात?
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सुरक्षेत तैनात असलेले त्यांचे पर्सनल बॉडीगार्डही अनेकदा खळबळ उडवून देतात. पण तुम्हाला माहिती आहे का, जे बॉडीगार्ड बॉलीवूड सेलिब्रिटींसोबत नेहमी त्यांच्या संरक्षणात उभे असतात त्यांना किती पगार मिळतो? (Bollywood Celebs Bodyguard Salary) हे आज आपण पाहूया.
Read MoreTV actress Rupali Ganguly one day Fee : रुपाली गांगुली ठरली सर्वाधिक मानधन घेणारी टीव्ही अभिनेत्री!
टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली स्टार प्लस वाहिनीवरील ‘अनुपमा’ (Anupama) या मालिकेतून ती घराघरात पोहोचली आहे. ‘अनुपमा’मधील तिचा अभिनय प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पण तुम्हाला माहिती आहे का? ‘अनुपमा’च्या एका एपिसोडसाठी ती किती रुपये मानधन घेते? (TV actress Rupali Ganguly one day Fee) ते आज आपण पाहूया.
Read MoreTV stars Fees : ‘हे’ प्रसिद्ध टीव्ही स्टार्स घेतात सर्वाधिक फी
आपल्या आवडत्या टीव्ही कलाकाराच्या (TV Actors) बाबतीतील अनेक गोष्टी जाणून घ्यायला त्याच्या चाहत्यांना नेहमीच आवडते. आज आपण टीव्ही इंडस्ट्रीमध्ये सर्वाधिक मानधन घेणारे स्टार्स कोण? आणि ते किती मानधन घेतात? हे पाहूया.
Read MoreDifference Between Hotel & Resort: हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट व रिसॉर्ट हे एकच नाही, तर यामध्ये नक्की काय फरक आहे हे पहा?
What Makes A Resort Different: आपण आपल्या दैनंदिन जीवनात हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट व रिसॉर्ट या शब्दांचा वापर करतो. पण आपल्याला माहिती का हॉटेल, मॉटेल, रेस्टॉरंट व रिसॉर्ट यामध्ये फरक आहे. हा फरक थोडक्यात जाणून घेवुयात.
Read Moreएव्हरग्रीन पोस्ट
लोकप्रिय पोस्ट
-
What is Khasra Number : शेतकरी योजनांसाठी आवश्यक असणारा खसरा नंबर म्हणजे नेमके काय?
07 Aug, 2023 11:30 2,978 -
Bamboo Farming : एकदाच करा लागवड खर्च; 30 वर्षापर्यंत घेता येईल उत्पन्न, जाणून घ्या सविस्तर
18 Sep, 2023 10:00 2,543 -
Air Ticket for Children: लहान मुलांना विमान प्रवास मोफत असतो का?
30 Mar, 2023 06:57 2,373 -
Stamp Paper :100 व 500 रुपयांचे स्टॅम्प पेपर होणार रद्द, महसूल विभागाकडून हालचाली सुरू
29 Sep, 2023 08:30 2,297 -
Sugarcane Price : ऊस उत्पादकांना यावर्षी मिळणार जास्त भाव, इथेनॉलच्याही दरात वाढ होण्याची शक्यता
23 Sep, 2023 05:00 1,646
न्यू पोस्ट
-
Toy Industry: भारतीय खेळण्यांना जगभरात पसंती, निर्यातीत गरूडझेप
30 Aug, 2024 04:00 128