Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

इतर

Food Business With zomato : जाणून घ्या, झोमॅटोवर तुमचा फूड बिझनेस कसा सुरू करायचा? कसे करायचे रजिस्ट्रेशन?

अलीकडच्या काळात अनेक खाद्य पदार्थ विक्रेते, हॉटेल्स झोमॅटोसह आपला व्यवसाय वाढवण्यासाठी इच्छुक आहेत. शहरी भागात तुम्ही देखील उत्कृष्ट खाद्य पदार्थाची झोमॅटोच्या सहाय्याने ऑनलाईन विक्री करू शकता. आज आपण झोमॅटो (Zomato) सोबत ऑनलाइन तुमचा फूड बिझनेस कसा सुरू करायचा याबाबतची माहिती जाणून घेऊयात..

Read More

MSRTC For Pilgrims : एसटी सोबत तीर्थाटन; श्रावणात मोफत आणि माफक दरात देव दर्शनाला जाता येणार

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून प्रवाशांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. खास श्रावण महिन्यानिमित्त महामंडळाने " एसटी संगे तीर्थाटन'हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमामध्ये प्रवासी भाविकांना मोफत आणि माफक दरात तीर्थाटन करता येणार आहे.

Read More

Internship Programme : जलशक्ती मंत्रालयात इंटर्नशिपची संधी; दरमहा मिळणार 10 हजार मानधन

भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाकडून इंटर्नशिप प्रोग्राम सुरू करण्यात आला आहे. यासाठी मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांकडून 15 सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत. या इंटर्नशिपसाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना सरकारकडून दरमहा 10000 रुपये मानधन दिले जाणार आहे. जाणून घ्या काय आहेत या इंटर्नशिपसाठीचे निकष आणि अर्ज प्रक्रिया..

Read More

FASTag Balance : जाणून घ्या, 'FASTag' खात्यातील शिल्लक रक्कम चेक करण्याच्या सोप्या पद्धती

FASTag हा वाहनाच्या समोरच्या काचेवर लावण्यात येतो. वाहन टोलगेटवर आल्यानंतर रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने Fastag स्कॅन केले जाते आणि तुमचे टोलचे शुल्क कपात केले जाते. आता हे शुल्क कपात झाल्यानंतर तुम्ही तुमच्या फास्ट टॅग खात्यामधील शिल्लक रक्कम पुढील प्रमाणे चेक करू शकता.

Read More

Financial Literacy: मुलांना आर्थिक साक्षर करण्याची जबाबदारी पालकांची की शिक्षकांची?

Financial Literacy for Childrens: अमेरिकेतील एका सर्व्हेमध्ये मुलांना डॉलरचे मूल्य कळत नसल्याचे दिसून आले होते. त्यावर मुलांना आर्थिक शिक्षण कोणी द्यायला हवे असा दुसरा एक सर्व्हे करण्यात आला. त्यात पालकांनी आश्चर्यकारक असे जबाब नोंदवले आहेत. जाणून घ्या त्याबद्दल...

Read More

Amazon Pay Gift card : ॲमेझॉन गिफ्ट कार्ड रिडीम कसे करायचे?

ॲमेझॉन पे गिफ्ट कार्ड हे एक प्रकारचे डिजिटल व्हाऊचर आहे. हे तुम्हाला गिफ्ट मिळू शकते किंवा तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता. यामध्ये 50 रुपयांपासून 5000 रुपयांपर्यंतची रक्कम तुम्ही एखाद्या व्यक्तीला गिफ्ट करू शकता. हे गिफ्ट कार्ड तुम्हाला ईमेलच्या माध्यमातूनही पाठवू शकता.

Read More

Registration of Heirs : 7/12 उताऱ्यावरील वारस नोंदणी झाली सोपी; वेळ आणि पैसाही वाचणार

महाराष्ट्र सरकाराच्या महसूल विभागाकडून शेतकऱ्यांसाठी अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. सातबारा उतारा काढणे, वारस नोंदणी करणे, फेरफार, उताऱ्यावर बोजा कमी करणे अथवा चढवणे, पीक पेरा प्रमाणपत्र इत्यादी माहिती ऑनलाईन आणि Hello Krushi App च्या माध्यमातूनही उपलब्ध करून दिली आहे. या दोन्ही पद्धतीने नागरिकांना , शेतकऱ्यांना आता वारसाची नावे नोंद करता येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांचा पैसाही वाचणार आहे

Read More

One Pune Card : महामेट्रोकडून 'एक पुणे कार्ड' लॉन्च; जाणून घ्या काय आहेत याचे फायदे?

पुणे मेट्रोतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी महामेट्रोकडून एक पुणे कार्ड हे प्रीप्रेड कार्ड तयार करण्यात आले आहे. प्रवाशांना या कार्डचा तिकीट काढण्यासह ऑनलाईन खरेदीसाठी देखील वापर करता येणार आहे. हे कार्ड नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMC) नियमान्वये HDFC बँकेच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. या कार्डच्या माध्यमातून प्रवाशांच्या तिकीट खर्चात 10 % बचत होणार आहे.

Read More

July Inflation: जुलै महिन्यात महागाईचा पारा घसरला, मात्र खाद्य वस्तूंची दरवाढ कायम

July Inflation: वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या महिन्यात कपडे, रसायने आणि रासायनिक उत्पादने, धातू आणि खनिज तेलाच्या किंमतीत घसरण झाली. जुलै 2022मध्ये महागाई दर 1.95% इतका होता. एप्रिल 2023 पासून घाऊक महागाईचा दर उणे पातळीवर असल्याने सरकारला दिलासा मिळाला आहे.

Read More

Crowdfunding: भारतातील क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्म जाणून घ्या

Crowdfunding: भारतात वेगवेगळ्या प्रकारे क्राऊड फंडिंग करणारे प्लॅटफॉर्म आहेत. या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून अनेक स्टार्टअपने आपल्या उद्योगांसाठी निधी मिळवला आहे. हे प्लॅटफॉर्म फक्त निधीच मिळवून देत नाही. तर तुमच्या उद्योगाला पोषक असणारे ग्राहक, तज्ज्ञ अशा लोकांपर्यंत पोहचण्यास सुद्धा मदत करतात. अशाच काही क्राऊड फंडिंग प्लॅटफॉर्मची माहिती घेऊ.

Read More

What is the RRC : महसुली वसुली प्रमाणपत्र म्हणजे काय? शेतकऱ्यांना त्याचा फायदा काय?

महसुली वसुली प्रमाणपत्र म्हणजे साखर कारखान्याकडून थकवण्यात आलेली एफआरपीची रक्कम प्राप्त करण्यासाठी देण्यात आलेली कारवाईचे आदेश होय. ऊस नियंत्रण आदेश 1966 च्या पोट कलम 8 अंतर्गत कारखान्याकडून शेतकऱ्यांची थकबाकी व्याजासह वसुल करण्यासाठी महसूल विभागाला दिलेले आदेश म्हणजेच कारखान्यांविरोधात आरआरसी म्हणजेच महसुली वसुली प्रमाणपत्र दाखल केले जाते.

Read More

Railway Fines : जाणून घ्या, रेल्वेचे नियम मोडल्यास किती दंड आकारला जातो?

काही प्रवाशांकडून विना तिकीट प्रवास करणे, प्लॅटफॉर्म तिकीट न काढणे, कचरा टाकणे आणि रेल्वे ट्रॅक ओलांडणे अशा गोष्टी सर्रासपणे केल्या जातात. अशा प्रकारे रेल्वेच्या नियमांचे उल्लंघन केल्यास रेल्वेकडून दंडात्मक कारवाई केली जाते. तसेच काही प्रकरणात तुरुंगवासाचीही शिक्षा होऊ शकते.

Read More