Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

India Economy : चालू खात्यातली तूट 9 वर्षांच्या उच्चांकी पातळीवर

India Economy : देशाच्या चालू खात्यातली तूट 4.4% म्हणजे 9 वर्षांच्या उच्चांकावर पोहोचली आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालात तसं नमूद करण्यात आलं आहे. एप्रिल - जूनच्या तिमाहीत ही तूट 2.2% होती.

Read More

Startup Entrepreneurs : या स्टार्टअप मालकांनी 2022 मध्ये घेतली महागडी घरं 

Startup Entrepreneurs : भारतातल्या स्टार्टअप कंपन्यांसाठी वर्ष 2022 संमिश्र ठरलंय. आणि फंडिंगमध्ये घट झाली पण, काही स्टार्टअपनी तरीही युनिकॉर्नचा दर्जा गाठला. तर काही स्टार्टअप मालकांनी यावर्षी महानगरांमध्ये महागडी घरंही घेतली

Read More

Ola Electric Bike and Car: ओला कंपनीची बाइक आणि कार कधी होणार लाँच, जाणून घ्या

Ola Electric Bike and Car: ओला इलेक्ट्रिक कंपनी (Ola Electric Company) लवकरच बाइक लाँच करण्याच्या तयारीत आहे. ही बाईक प्रीमियम सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. म्हणजेच यामध्ये स्पोर्ट्स, क्रूझर (Cruiser, Adventure) आणि रोड बाईकचा समावेश असेल.

Read More

India - Australia FTA : मुक्त व्यापारामुळे उभय देशातला व्यापार 70 अब्ज अमेरिकन डॉलरवर जाणार  

India - Australia FTA : मुक्त व्यापार कराराच्या अंमलबजावणीनंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणारा 85% व्यापार आता ड्युटीफ्री होणार आहे. याचा फायदा मिळून आगामी 5 वर्षांत व्यापाराची उलाढाल 70 अब्ज अमेरिकन डॉलरच्या घरात जाईल असा अंदाज आहे

Read More

Housing Projects: गृहनिर्माण प्रकल्पात 100 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ, घर खरेदीलाही चांगले दिवस

2022 वर्षात 3 लाख 8 हजार 940 सदनिकांची विक्री झाली. मागील वर्षामध्ये 2 लाख 5 हजार 940 सदनिका विकल्या गेल्या होत्या. ही आकडेवारी देशातील सात शहरांची आहे. प्रत्येक वर्षी गृहनिर्माण क्षेत्र 50 टक्के वेगाने वाढत आहे. तर नवीन प्रकल्प 101 टक्के प्रति वर्ष या वेगाने वाढत आहेत.

Read More

Road Transport: महामार्ग बांधणी, रेल्वे प्रकल्पांची कामे कासवगतीने, सरकारी अहवालातून माहिती समोर

रस्ते आणि महामार्ग विकासातील अनेक प्रकल्पांची कामे कासवगतीने सुरू असल्याची माहिती सरकारी अहवालातून समोर आले आहे. महामार्ग, रस्ते वाहतूक क्षेत्रातील (Road transport and highways sector project) बांधकाम प्रकल्प सर्वात जास्त रखडले आहेत. त्याखालोखाल रेल्वेचे, पेट्रोलियम क्षेत्रातील प्रकल्प रखडले आहेत.

Read More

2023 in Big Change Rules of Insurance, Credit Card: नवीन वर्षात इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड आदि नियमांमध्ये होणार मोठा बदल

2023 in Big Change Rules: नवीन वर्षात नक्कीच आर्थिक नियोजनाचा संकल्प केला असेल. यामध्ये गुंतवणूक, बचत अशा विविध आर्थिक बाबींचा विचार केला असेल. मात्र तत्पूर्वी आपल्याला इन्शुरन्स, क्रेडिट कार्ड अशा काही आर्थिक गोष्टींची संबंधित नियमांमध्ये काय बदल झाले आहे. याची माहिती जाणून घेणे आवश्यक आहे.

Read More

Suitable suv for rural areas: ग्रामीण भागातील लोकांना उपयुक्त असणाऱ्या SUV कोणत्या? जाणून घ्या

Suitable suv for rural areas: गेल्या दशकात ग्रामीण भागात मोटारींचा खप झपाट्याने वाढला आहे. ग्रामीण भागात रस्ते बांधले जात नाहीत, त्यानुसार ग्रामीण भारतातील लोकांना टणक आणि मजबूत कारची गरज असते.

Read More

Digital technology in 2022: 2022 मध्ये आलेल्या डिजिटल सेवांचा ग्रामीण विकासात किती सहभाग आहे?

Digital technology in 2022: डिजिटल आयडेंटिटी, ई-साइन, व्हेईकल लोकेशन ट्रॅकिंग सिस्टीम (Digital identity, e-sign, vehicle location tracking system)आणि सर्व्हिस प्लस यासारख्या विविध डिजिटल सेवांमुळे सर्वसामान्यांचे जीवन सुलभ झाले आहे. ऑक्टोबरमध्ये 5G लाँच झाल्यानंतर, देशात नेटवर्क आणि कनेक्टिव्हिटी तंत्रज्ञानाचे एक नवीन युग सुरू झाले.

Read More

महाराष्ट्राच्या विकासासाठी आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना

Financial Advisory Council for Development of Maharashtra: महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 1 लाख कोटी डॉलर पर्यंत विकसित करण्यासाठी आणि विविध क्षेत्रांच्या वाढीचे धोरण ठरविण्यासाठी राज्य आर्थिक सल्लागार परिषदेची स्थापना करण्यात आली आहे.

Read More

Pele Death : पेले यांनी आपल्या फुटबॉल कारकीर्दीपेक्षा जास्त पैसे निवृत्तीनंतर कमावले 

Pele Death : फुटबॉलमधली एक दंतकथा म्हणून ओळखले जाणारे पेले त्यांच्या काळात सगळ्यात जास्त कमाई असलेले फुटबॉलपटू होतो. पण, निवृत्तीपर्यंत त्यांची एकूण कमाई होती 60 लाख अमेरिकन डॉलरची. आणि ते मरताना त्यांची एकूण कमाई होती 100 दशलक्ष अमेरिकन डॉलरची…

Read More

Shark Tank India 2: महिलेने घरोघरी जाऊन साडीची विक्री करून उभा केला बिझनेस, शार्क झाले इमोशनल

Shark Tank India 2 New Promo: शार्क टँक इंडिया सीझन 2 नवीन वर्षाच्या पहिल्या आठवडयात सुरू होणार आहे. या शो चा दुसरा प्रोमो दाखविण्यात आला आहे. या प्रोमोमध्ये एक महिला आपल्या पैठणी साडीच्या बिझनेसबाबत सांगताना दिसत आहे. तिच्या साडीच्या बिझनेसबाबत नक्की काय प्रोमो मध्ये दाखविण्यात आले, ते पाहूयात.

Read More