Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लेटेस्ट न्यूज

Aadhaar based e-KYC Transactions : नोव्हेंबरमध्ये ई-केवायसी व्यवहार 22 टक्क्यांनी वाढून 28.75 कोटींवर पोहोचले

युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI – Unique Identification Authority of India) ने माहिती दिली आहे की आधार आधारित ई-केवायसी व्यवहार मासिक आधारावर 22 टक्क्यांनी वाढून नोव्हेंबर 2022 मध्ये 28.75 कोटींवर पोहोचला आहे.

Read More

Indian Rupee Performance: भारतीय रुपयाचा 2022 मध्ये आशियातील सर्वांत वाईट परफॉर्मन्स!

Indian Rupee Performance: या वर्षभरात भारतीय रुपयाचे मूल्य एकूण 10.14 टक्क्यांनी घसरले. 2013 नंतर भारतीय रुपयाने 2022 मध्ये सर्वांत वाईट परफॉर्मन्स दिल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

Read More

Recap Tata's EV in 2022: जाणून घ्या, 2022 मध्ये लाँच झालेल्या टाटाच्या EV बद्दल!

Recap Tata's EV in 2022: भारतातील इलेक्ट्रिक व्हेईकलचे मार्केट अधिकाधिक विस्तारत आहे. 85% मार्केट शेअरसह टाटा मोटर्स आघाडीवर आहे. Tiago EV, Tigor EV , Nexon EV प्राइम/मॅक्स आणि BYD Atto सारख्या इलेक्ट्रिक कार या वर्षी EV सेगमेंटमध्ये लॉन्च करण्यात आल्या आहेत.

Read More

Recharge Plan: Airtel आणि Jio ला टक्कर देण्यासाठी 'या' कंपनीचा सर्वात स्वस्त 25 आणि 55 रुपयांचा प्लॅन

Vodafone Idea New Prepaid Plans: खासगी टेलिकॉम कंपनी Vodafone Idea (Vi) ने एअरटेल आणि जिओला तोडीस तोड टक्कर देण्यासाठी दोन स्वस्तातले प्लॅन्स ग्राहकांसाठी लाँच केले आहेत.

Read More

लम्पी रोगावरील लस निर्मिती करणारं पहिलं राज्य ठरणार महाराष्ट्र; 1 कोटी 18 लाख रुपये येणार खर्च

Lumpy Skin Disease: लम्पी चर्मरोग प्रतिबंधात्मक लस निर्मिती तंत्रज्ञान हस्तांतरण सामंजस्य करार करण्यात आला असून लम्पी रोगावर लस बनवणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरणार आहे.

Read More

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रँचायझी सुरू करून घरबसल्या लाखो कमवा; अर्जाची प्रक्रिया जाणून घ्या

Aadhaar Card Franchise: आधार कार्ड फ्रेंचायझी (Aadhaar Card Franchise) घ्यायची असेल तर अगदी विनामूल्य ती तुम्ही घेऊ शकता

Read More

NPS Account Open Online: 'Driving License' च्या माध्यमातून उघडा NPS अकाउंट

NPS Account Open Online: पेन्शन फंड नियमक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) डिजीलॉकरद्वारे ड्रायव्हिंग लायसन्सचा(DL) वापर करून NPS खाते उघडण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Read More

फक्त एका मिस्ड कॉलमध्ये मिळेल कर्ज, शेतकऱ्यांसाठी 'PNB'ची खास सुविधा

Punjab National Bank Agriculture Loan: पंजाब नॅशनल बँकेने देशातील शेतकऱ्यांना कर्ज देण्याची प्रक्रिया अगदी सोपी आणि माफक अटींवर व्हावी यासाठी ही खास सुविधा आणली आहे ज्यामुळे शेतकऱ्याला कमी त्रासात कर्ज घेता येईल

Read More

Rishabh Pant Car Info: ऋषभ पंत 1 कोटीच्या मर्सिडीज बेंझमध्ये; 5 स्टार सुरक्षा रेटिंग कारमध्ये 6 एअरबॅग उपलब्ध

Rishabh Pant Car Accident: भारतीय संघाचा 25 वर्षीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचा शुक्रवारी, पहाटे 5.30 वाजता दिल्ली-डेहराडून महामार्गावरील रुरकीजवळ अपघात झाला. तो कारने उत्तराखंड येथील त्यांच्या घरी जात होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पंत ज्या कारने प्रवास करीत होता, ती मर्सिडीज GLE 43 आहे. ज्याची एक्स-शोरूम किंमत सुमारे एक कोटी रुपये आहे. सेफ्टीच्या दृष्टीने ही कार सुरक्षित मानली जाते. या कारविषयी जाणून घेऊ.

Read More

Cotton Harvesting च्या वेळी काळजी न घेतल्यास कपाशीच्या दरात काही फरक पडतो का?

Cotton Harvesting: उत्पादनाला गुणवत्ता (Product quality) आणि किमतीत स्पर्धात्मक बनवण्यासाठी अर्थव्यवस्था चांगल्या प्रतीचा कापूस घेण्यास उद्योगाला भाग पाडत आहे. गुणवत्तेच्या हमीशिवाय, कापसाला वाजवी किंमत मिळू शकत नाही आणि केवळ निर्यातदारच नाही तर उत्पादकालाही कमी दर्जाच्या कापसाला बाजारभाव मिळणार नाही.

Read More

क्रिस्टियानो रोनाल्डोला गर्लफ्रेंडने दिली कार गिफ्ट; किंमत ऐकून तुमचेही डोळे फिरतील

Football Player Cristiano Ronaldo: फुटबॉल खेळाडू क्रिस्टियानो रोनाल्डोला त्याच्या गर्लफ्रेंड जॉर्जिना रॉड्रिग्ज हिने एक आकर्षक नवीन आलिशान कार भेट म्हणून दिली आहे.

Read More

Indian Crypto Market : क्रिप्टोमध्ये महागाईविरोधात हेजिंगची क्षमता नाही - रिझर्व्ह बँक

Indian Crypto Market : मागच्या दोन वर्षांत क्रिप्टो बाजारपेठेचा विकास झाला तेव्हा व्याजदर वाढत असताना क्रिप्टोमधली गुंतवणूक महागाई विरोधात संरक्षण देईल असा गुंतवणूकदारांचा आणि कज्ज्ञांचा होरा होता. पण, हे उद्दिष्ट फसल्याचं आता रिझर्व्ह बँकेनं आपल्या अहवालात स्पष्ट केलंय

Read More