Small Cap Funds: स्मॉल कॅप फंडांचं वाढलं आकर्षण; जाणून घ्या, 5 वर्षात पैसे दुप्पट करणाऱ्या योजना
Small Cap Funds: म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांचा भर सध्या स्मॉल कॅप फंडांवर अधिक असल्याचं दिसत आहे. मे महिन्यात इक्विटी इनफ्लो 50 टक्क्यांनी कमी झाला असला तरी स्मॉल कॅपवर अधिक विश्वास दिसून येतो. आता याच प्रकारातल्या काही योजना केवळ 5 वर्षांत पैसा दुप्पट करून देणाऱ्या आहेत.
Read More