Amazon चा नवीन मोबाईल प्लॅन लॉन्च, Netflix ला देणार तगडी टक्कर!
Amazon Prime Video Mobile Edition : ॲमेझॉनने भारतात प्राईम व्हिडिओच्या मोबाईल एडिशन प्लॅनची घोषणा केली. या प्लॅन अंतर्गत युजर्सना 1 वर्षांपर्यंत सब्स्क्रिप्शन मिळणार आहे.
Read MoreAren't we all searching for something?
Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:
Amazon Prime Video Mobile Edition : ॲमेझॉनने भारतात प्राईम व्हिडिओच्या मोबाईल एडिशन प्लॅनची घोषणा केली. या प्लॅन अंतर्गत युजर्सना 1 वर्षांपर्यंत सब्स्क्रिप्शन मिळणार आहे.
Read MoreBuyer-Remorse : मागील भागात आपण बायर्स रिमोर्स म्हणजे काय? ते पाहिलं. आज आपण बायर्स-रिमोर्स टाळण्यासाठी काय करायला हवे, हे पाहणार आहोत.
Read MoreTirumala Tirupati Devasthan : तिरूपती देवस्थान मंदिराची एकूण संपत्ती 2.5 लाख कोटी इतकी गणली गेली आहे. ही रक्कम शेअर मार्केटमधील आयटी कंपनी विप्रो (Wipro), फूड आणि ब्रेव्हरेज कंपनी नेस्टले (Nestle) आणि सरकारी कंपन्या ओएनजीसी आणि इंडियन ऑईल कंपनी (ONGC & Indian Oil) या कंपन्यांच्या एकूण भांडवलापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले.
Read MoreSamsung Mobile Sale 2022 : सणासुदीच्या हंगामात ऑफर्सचा पाऊस आणि ई-कॉमर्स कंपन्यांची साथ लाभल्याने यंदा दक्षिण कोरियाची मोबाईल उत्पादक सॅमसंगसाठी दिवाळी खास ठरली आहे. दसरा-दिवाळीत सॅमसंगने तब्बल 14,400 कोटींची कमाई केली.
Read MoreMahila Bachat Gat: महिला बचत गट सध्या सर्वत्र प्रचलित झालेला आहे. महिला बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांनी उद्योग स्थापन केले त्या उद्योगाच्या माध्यमातून अनेक स्त्रियांना रोजगार उपलब्ध करून दिला. मग आता हा प्रश्न पडेल की हा बचत गट नेमका स्थापन कसा होतो बचत गट स्थापन करण्यासाठी काय प्रोसेस आहे, ती जाणून घेण्यासाठी वाचा हा लेख.
Read MoreBest way to Save Money while Travelling : फिरायला जाताना अगोदरच खूप खर्च झालेला असतो. त्यात प्रत्यक्ष ट्रीपमध्ये फिरताना वारेमाप खर्च होतो. त्यावर नियंत्रण राहत नाही. मग अशावेळी खर्चावर ताबा ठेवायचा कसा? चला तर जाणून घेऊ काही बेसिक टीप्स.
Read Moreॲमेझॉन इंडियाने काही लिमिटेड ग्राहकांसाठी Spotify Premium चे सहा महिन्यांचे सब्सक्रिप्शन मोफत देण्याची स्कीम आणली आहे. ॲमेझॉन इंडियाच्या वेबसाईटवर फक्त खरेदी करून ग्राहकांना ही भन्नाट ऑफर ग्रॅब करायची आहे.
Read MoreBenefits of 5G: 5G टेक्नॉलॉजीमुळे अनेक बदल घडून येतील हे सर्वांना माहित होते आणि डेटा स्पीड वाढणार यामुळे तर अधिकच आनंदी होते. आता वेळ आली आहे अधिक आनंदी होण्याची कारण तुमच्या जीवनात एक महत्वाचा बदल घडून येणार आहे. तो बदल कोणता? हे जाणून घेण्यासाठी पुढे वाचा.
Read MorePlan a Trip : कुठेही फिरायला जाण्यापूर्वी नियोजन करणे आवश्यक आहे. त्यात पैशांची जमवाजमव, सुट्ट्यांचा मेळ आणि नेमकं कुठे फिरायला जायचं? यासाठी प्लॅनिंग खूप गरजेचं आहे. तर आम्ही तुम्हाला ट्रिपचं प्लॅनिंग कसं करायचं हे सांगणार आहोत.
Read MoreBuyers Remorse : दिवाळीच्या निमित्ताने केलेल्या खरेदीचा काहींना पश्चात्ताप होत आहे. यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी घर आणि कार खरेदी सारखी मोठी खरेदी केली किंवा वस्तूची गुणवत्ता न आवडल्यास किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना वस्तू दिसते तशी न मिळाल्याने ग्राहकाला पश्चात्ताप होतो.
Read Moreकपडे वॉश करण्यासाठी वॉशिंग मशीन, पदार्थ थंड होण्यासाठी तसेच टिकवून ठेवण्यासाठी फ्रिज, मनोरंजन आणि ज्ञान मिळवण्यासाठी टीव्ही आणि ऑफिसच्या कामाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांसाठी लॅपटॉप अत्यंत महत्त्वाचा ठरू लागला आहे. या वस्तू खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टींचा प्रामुख्याने विचार केला पाहिजे. याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.
Read MoreOnePlus 10 Pro 5G: तुमच्याकडे 11,000 रुपयांच्या सूटसह OnePlus 10 Pro 5G खरेदी करण्याची आणखी एक उत्तम संधी आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेऊन तुम्ही 23,700 रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकता.
Read More