Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Waman Hari Pethe Jewellersची डायमंड आणि गोल्ड ज्वेलरीवर स्पेशल ऑफर!

Waman Hari Pethe Jewellers Offer

Waman Hari Pethe Jewellers : दिवाळीला दागिने खरेदी करत आहात. वामन हरी पेठे ज्वेलर्स डॉयमंड आणि गोल्डन ज्वेलरीवर घेऊन आले आहेत तुमच्यासाठी दिवाळीनिमित्त भन्नाट ऑफर्स.

Waman Hari Pethe : दिवाळी आणि खरेदी हे दोन शब्द परस्परावलंबी आहे. खरेदीचा दिवाळीशी घनिष्ट संबंध आहे असेही म्हणणे वावगे ठरणार नाही. दसरा संपताच दिवाळीचे वेध लागतात. मग सुरू होते खरेदीची यादी. नवीन कपडे दागिने खरेदी करण्याचा मोह काही आवरत नाही. स्त्रियांना तर दागिने खरेदी केल्याशिवाय दिवाळीच साजरी करता येणार नाही. याच बाबी लक्षात घेऊन ज्वेलर्स दिवाळीला  नवनवीन ऑफर्स देतात.

नामांकित ज्वेलर्स पैकी एक म्हणजे वामन हरी पेठे सन्स(WHP) यांच्याही दिवाळी ऑफर्स आलेल्या आहेत. डायमंड आणि गोल्ड (Diamond and Gold) या दोन्हींच्या दगिन्यांवर भन्नाट ऑफर आहेत. डायमंड ज्वेलरी मेकिंग चार्जेसवर 50% सूट आणि गोल्ड ज्वेलरी मेकिंग चार्जेसवर 25% सूट देण्यात आली आहे. सूनहरी दिवाळी ऑफर अशी या ऑफर्सची थीम आहे. (Offered by Waman Hari Pethe Jewellers)

डायमंड ज्वेलरी ऑफर (Diamond Jewellery Offers)

DREAMY DEW DIAMOND PENDANT

वामन हरी पेठे ज्वेलर्सकडून डायमंड ज्वेलरी बनवून घेतल्यास त्यावर तुम्हाला 50% सूट मिळेल. ही ज्वेलरी तुम्ही ऑनलाइन सुद्धा बुक करू शकता आणि जवळच्या WHP शाखेत जाऊनही खरेदी करू शकता. ऑनलाइन खरेदीसाठी WHP च्या अधिकृत वेबसाइटचाच वापर करा. (Diamond Jewellery Making Charges)

गोल्ड ज्वेलरी ऑफर (Gold Jewellery Offer) 

GOLD NECKLACE FOR WOMEN

वामन हरी पेठे ज्वेलर्सकडून गोल्ड ज्वेलरी बनवून घेतल्यास 25% सूट मिळणार आहे. दिवाळी निमित्य WHP कडून ही स्पेशल ऑफरपैकी एक आहे. ऑनलाइन खरेदीसाठी वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या अधिकृत वेबसाइटचा वापर करा. (Gold Jewellery Making Charges)

रिंग, ईयररिंग, चेन, मंगळसूत्र, ब्रासलेट, नेकलेस, गोल्ड कॉईन यापैकी काही निवडक दगिन्यांवर 5%, 10%, 12% ऑफ अशा ऑफर्स आहेत. याबाबतची सर्व माहिती, प्रोडक्ट डिझाईन, प्राईस, महिलांसाठी, पुरुषांसाठी आणि मुलांसाठीचे दागिने अशा विविध प्रकारचे पर्याय वामन हरी पेठे सन्सच्या वेबसाईटवर किमतीसह उपलब्ध आहेत. याचा आधार घेऊन तुम्ही तुमची पसंती घरबसल्या ठरवू शकता. यामुळे तुम्ही जेव्हा प्रत्यक्ष ज्वेलर्समध्ये जाल. तेव्हा तुमचे कन्फ्युजन होणार नाही.

Image Source : https://www.wamanharipethesons.com/ws/