Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

V-Guard Industries: व्ही-गार्ड इंडस्ट्रीज किचन अप्लायन्स मेकर सनफ्लेमला ₹ 660 कोटी रुपयांना खरेदी करणार

इलेक्ट्रिकल आणि गृह उपकरणे बनवणारी कंपनी व्ही-गार्ड इंडस्ट्रीजने (V-Guard Industries) कालच सांगितले की ते स्वयंपाकघरातील उपकरणे बनवणारी सनफ्लेम एंटरप्रायझेस (Sunflame Enterprises Private Limited) 660 कोटी रुपयांना विकत घेणार आहेत.

Read More

Money Management Tips: पैसे भरपूर कमावतो, पण बचतच होत नाही?जाणून घ्या 50-30-20 फॉर्म्युला!

Personal Finance Tips: महिनाभर काम केल्यानंतर हातात आलेल्या पगारातून कोणकोणत्या आणि किती गरजा पूर्ण कराव्यात? याचे योग्य नियोजन होण्यासाठी 50-30-20 हा फॉर्म्युला तुम्हाला फायद्याचा ठरू शकेल.

Read More

iPhone Offer: iPhone 14 वर मिळवा तब्बल 25,500 रुपयांची सूट; काय आहे ऑफर जाणून घ्या...

iPhone प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आघाडीची ई-कॉमर्स वेबसाईट Flipkart वर अत्यंत वाजवी दरात ग्राहक आयफोनची खरेदी करु शकणार आहेत. iPhone 14 वर सुमारे 25,500 रुपयांची सूट मिळणार आहे. या लेखाच्या माध्यमातून iPhone 14 वर उपलब्ध असलेल्या ऑफर्सबद्दल जाणून घेऊयात.

Read More

Smartphone Market : तुमच्यासाठी सर्वोत्तम फोन कसा निवडाल?  

मोबाईल फोनमध्ये अलीकडे खूप सारे पर्याय उपलब्ध झाले आहेत. त्यातून तुमच्यासाठी योग्य मोबाईलची निवड करणं कठीणच जातं. अशावेळी नेमका चांगला कसा निवडायचा? आणि मोबाईल खरेदी करताना निकष काय वापरायचे जाणून घेऊया.

Read More

Mobile Phones : Realme 10 Pro 5G सीरिज भारतात लाँच  

Realme 10 pro सीरिजमधला 5G फोन भारतात लाँच झाला आहे. त्याची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि वैशिष्ट्य जाणून घेऊया. मध्यम रेंजमध्ये उत्तमोत्तम फिचर्स देणारे आणि टिकाऊ फोन म्हणून रिअल मी फोनची ख्याती आहे.

Read More

Jobs in India : GIG Economy क्षेत्रातील कंपन्यांमध्ये 2025 पर्यंत 110 लाखांची नोकर भरती    

स्विगी आणि झोमॅटो सारख्या अव्वल गिग कंपन्यांनी डिसेंबर महिन्यात नोकर कपातीचे संकेत दिलेले असताना देशातील उर्वरित गिग इकॉनॉमी बाजारपेठ मात्र विस्ताराची स्वप्न बघत आहे. आणि पुढच्या तीन वर्षांत 90 ते 110 लाख नोकऱ्यांची निर्मिती हे क्षेत्र करेल असा विश्वास तज्ज्ञांना आहे.

Read More

Mahatma Gandhi Note Series : भारतीय नोटेवर महात्मा गांधींचा फोटो कधी आणि कसा आला?   

रिझर्व्ह बँक छापत असलेल्या सगळ्या मूल्यांच्या नोटांवर आपल्याला महात्मा गांधींचं चित्र दिसतं. या सीरिजला महात्मा गांधी सीरिज म्हणतात हेही आपल्याला ठाऊक आहे. पण, ही सीरिज नेमकी कधी सुरू झाली? आणि सरकारने ही सीरिज का बाजारात आणली?

Read More

IRCTC Thailand Tour Package : नवीन वर्षी परदेश प्रवास करायचा प्लान असेल तर थायलंडचं ‘हे’ पॅकेज आहे मस्त 

भारतीय रेल्वेच्या टुरिझम आणि कॅटरिंग व्यवसाय करणाऱ्या IRCTC संस्थेनं देशांतर्गत रेल्वे पर्यटन पॅकेजेस पाठोपाठ आता आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी पॅकेज उपलब्ध करून दिलं आहे. थायलंड पॅकेजसाठी तुम्हाला किती पैसे द्यावे लागणार जाणून घेऊया…

Read More

5 Star Rated Geysers : गिझर खरेदी करताय, हे 5 स्टार रेटिंगचे सर्वात स्वस्त गिझर पहा

गिझर घेण्यापूर्वी हे ५ पर्याय नक्की पहा. बजाज (Bajaj), क्रॉम्प्टन, फॅबर (Faber) आणि कॅंड्स (Candes) सारख्या ब्रँडचे हे गिझर डीलमध्ये ५०% सवलतीत उपलब्ध आहेत. हे गिझर 5 स्टार रेटिंगचे आहेत.

Read More

Money Doubling Racket: पैसे दुप्पट करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; ‘महामनी’चे नागरिकांना आर्थिक साक्षर होण्याचे आवाहन!

Financial Literacy: वेगवेगळ्या घोटाळ्यांपासून स्वत:च्या मेहनतीचा पैसा वाचवण्यासाठी नागरिकांनी आर्थिक आणि डिजिटली साक्षर होणे काळाची गरज आहे. अन्यथा तुमचे असेच आर्थिक नुकसान होत राहील.

Read More

Twitter Blue Tick : आयफोन धारकांकडून ब्लू टिकसाठी ट्विटर घेणार अतिरिक्त पैसे?   

तुम्ही तुमच्या आयफोनवर ट्विटर वापरणार असाल तर ब्लू टिकसाठी तुम्हाला जास्तीचे पैसे मोजावे लागू शकतात. ट्विटरने आयफोनच्या एका धोरणाचा निषेध म्हणून तसा निर्णय घ्यायचं ठरवलं आहे. त्यामुळे ट्विटर वेब पेजवर वापरणं कदाचित जास्त स्वस्त पडू शकेल

Read More

Gold Rate Mechanism : भारतात सोन्याच्या किमती कशा ठरतात? त्या कोण ठरवतं?    

भारतीयांना सोनं या मौल्यवान धातूविषयी आकर्षण आहे. वर्तमानपत्रात सोन्याचे रोजचे दर बघून ग्राहक ठरवतात आज सोनं खरेदी करायचं की नाही. पण सोन्याचे हे दर कसे ठरतात हे ठाऊक आहे का? केंद्रसरकारने अलीकडेच सोन्याच्या दरात डायनॅमिक प्रायसिंग प्रणाली आणली आहे. ती काय आहे पाहूया…

Read More