Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

New Year Vacation : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी भारतीयांची पसंती कुठल्या डेस्टिनेशनला?    

नवीन वर्षाचं स्वागत नवीन जागी करण्याचा ट्रेंड अलीकडे भारतीयांमध्ये वाढतोय. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवासाचे बेतही लोकांनी आखलेत. बघूया 2023च्या स्वागतासाठी भारतीयांची सर्वाधिक पसंती कुठल्या ठिकाणाला आहे?

Read More

Budget Wedding: लग्नाचा खर्च आटोक्यात ठेवण्याच्या ‘या’ टिप्स जाणून घ्या!

Budget Wedding: वधू-वराचे कपडे, दागिने,लग्नाच्या विधीचे सामान, इतर खरेदी, हॉटेल-बसचे बुकींग, जेवणाची व्यवस्था, लग्नाची सजावट, मंडप, डीजे, पार्लर अशी न संपणारी खर्चाची यादी तयारच असते. यामुळे अनेकवेळा अवाजवी खर्च होतो.

Read More

IRCTC New Year Trip: रेल्वेकडून नववर्षाची भेट, बजेट फ्रेंडली गोवा ट्रिप

इंडियन रेल्वे केटरिंग ॲन्ड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडच्या नवीन वर्षासाठीच्या टूर (IRCTC) New Year Trip पॅकेजचा लाभ घेऊन तुम्हीही तुमच्या मित्रांसोबत गोव्याच्या ट्रिपचा प्लॅन बनवू शकता. विशेष म्हणजे या बजेट फ्रेंडली (Budget Friendly) टूर पॅकेजचा हफ्ता तुम्ही EMI द्वारे देखील भरू शकता.

Read More

Home Loan EMI: वाढत्या होम लोन ईएमआयमुळे सॅलरीतील 10 टक्के पगारवाढही पडतेय कमी!

RBI Repo Rate Hike: रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने या आर्थिक वर्षात सलग पाचव्यांदा रेपो दरात वाढ केल्याने रेपो दर (Repo Rate) 6.25 टक्क्यांवर गेला आहे. यामुळे होम लोन आणि कार लोन भरणाऱ्यांना आणखी आर्थिक फटका बसण्याची चिन्हे दिसत आहेत.

Read More

Jobs In India : गेमिंग उद्योगात एक लाख नोकरींची संधी   

भारतात गेमिंग उद्योग फोफावतोय हे एव्हाना स्पष्ट झालंय. आणि त्याप्रमाणे इथं नोकरीच्या संधीही नवीन वर्षात वाढणार आहेत. एका अधिकृत अहवालानुसार, या उद्योगाला 1,00,000 तरुणांची गरज आहे.

Read More

Myntra’s end of reason sale: मिंत्राचा 'एन्ड ऑफ रिझन सेल' सुरु होतोय, जाणून घ्या आकर्षक ऑफर्स

Myntra च्या द्वि-वार्षिक 'एन्ड ऑफ रिझन' सेल (EORS - End of Reason Sale), 10-16 डिसेंबर रोजी सुरु होत आहे. यावेळी ईटेलर आठ दशलक्ष ऑर्डर वितरित करताना दिसतील. वॉलमार्टच्या मालकीच्या असलेल्या मिंत्राने नुकतीच याबाबत माहिती दिली. लाखो खरेदीदार जे एन्ड ऑफ रिझन सेलची आतुरतेने वाट पाहत आहेत, त्यांच्या सेवेसाठी आम्ही सज्ज असल्याचे मिंत्राचे मुख्य व्यवसाय अधिकारी शेरॉन पेस, यांनी सांगितले.

Read More

Airtel World Pass : 184 देशांमध्ये चालणारा एअरटेलचा प्लान कुठला?  

भारती एअरटेल टेलिकॉम कंपनीने तब्बल 184 देशांमध्ये चालणारा एकच मोबाईल प्लान बाजारात आणला आहे. प्रीपेड आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी तो उपलब्ध आहे. सतत भ्रमंती करणाऱ्या लोकांसाठी हा प्लान उपयुक्त मानला जातोय.

Read More

E-Commerce industry and Jio-Mart : ई-कॉमर्स उद्योगात जिओ मार्टने वापरला ‘हा’ व्यवसाय मॉडेल

मुकेश अंबानी (Mukesh Ambani, Industrialist) आता JioMart नावाच्या त्यांच्या नवीन उपक्रमाद्वारे ई-कॉमर्समध्ये आपला हात आजमावण्यासाठी तयार आहेत. JioMart म्हणजे नक्की काय? ते कसे कार्य करते? ते आज आपण पाहणार आहोत.

Read More

Hindustan Pencils Private Limited: अप्सरा, नटराजच्या पेन, पेन्सिल आहेत एकाच कंपनीची उत्पादनं

शालेय विद्यार्थ्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्व व्यक्तींच्या हातात दिसणाऱ्या अप्सरा आणि नटराजच्या पेन, पेन्सिलचे उत्पादन करणाऱ्या हिंदुस्थान पेन्सिल प्रायव्हेट लिमिटेड (Hindustan Pencils Private Limited) या कंपनीच्या उत्पादनांविषयी माहिती मिळवणार आहोत.

Read More

E-Visa म्हणजे नेमकं काय? तो कसा मिळवायचा?  

हळू हळू अख्खं जग ऑनलाईन प्रणालीकडे वळत असताना आता काही देशांचे व्हिसाही ऑनलाईन मिळवण्याची सोय झाली आहे. त्यामुळे व्हिसा मिळवण्यासाठी लागणारी किचकट आणि वेळखाऊ प्रक्रिया तुम्ही घरच्या घरी बसून करू शकणार आहात...

Read More

E-Visa For UK Nationals : भारताने युकेच्या नागरिकांसाठी पुन्हा सुरू केली ई-व्हिसा सुविधा 

दोन देशांमध्ये येणं-जाणं सोपं व्हावं यासाठी ई-व्हिसा ही खास सोय आहे. व्हिसा मिळण्यासाठीची कायदेशीर प्रक्रिया त्यामुळे ऑनलाईन होते. पण, त्यासाठी दोन देशांनी आपल्या नागरिकांची ऑनलाईन माहिती एकमेकांना द्यावी लागते. आणि ती देण्यासाठी उभय देशांमध्ये करारही घडून यावा लागतो. त्यामुळे ई-व्हिसा प्रक्रिया सोपी असली तरी ती एक विशेष सुविधा आहे, जी काही ठरावीक देशांच्या नागरिकांसाठीच सुरू करण्यात येते.

Read More

UPI Payment : ग्रामीण तसंच निम शहरी भागात युपीआय पेमेंट्समध्ये 650%ची भरघोस वाढ  

भारतात ऑनलाईन पेमेंट्सच्या प्रमाणात वाढ होतेय. पण, ही वाढ आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण आणि निम शहरी भागातही दिसून येतेय. एका सर्वेक्षणानुसार, गेल्यावर्षीच्या तुलनेत 2022च्या पहिल्या दहा महिन्यात ग्रामीण भागात युपीआय पेमेंट्सचं प्रमाण तब्बल 650% वाढलं आहे.

Read More