Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

5 Star Rated Geysers : गिझर खरेदी करताय, हे 5 स्टार रेटिंगचे सर्वात स्वस्त गिझर पहा

5 Star Rated Geysers

गिझर घेण्यापूर्वी हे ५ पर्याय नक्की पहा. बजाज (Bajaj), क्रॉम्प्टन, फॅबर (Faber) आणि कॅंड्स (Candes) सारख्या ब्रँडचे हे गिझर डीलमध्ये ५०% सवलतीत उपलब्ध आहेत. हे गिझर 5 स्टार रेटिंगचे आहेत.

जर तुम्हाला हिवाळ्यात मोठ्या आकाराचा आणि चांगल्या दर्जाचा गिझर घ्यायचा असेल तर तुम्हाला Amazon वर 5,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत 25 लिटरचा गीझर मिळेल. सेलमध्ये टॉप ब्रँड्सच्या गीझरवर ऑफर्स आहेत, ज्यामध्ये अनेक चांगले गिझर ५ ते ८ हजारांच्या रेंजमध्ये मिळतील. हे गिझर बहुमजली इमारतींमध्येही पाण्याचा दाब सहन करू शकतात. त्यांच्याकडे सुरक्षिततेची चांगली वैशिष्ट्ये आहेत आणि 5 स्टार रेटिंगमुळे कमी वीज वापरतात.

फॅबर गिझर : Faber 25 LTR स्टोरेज वॉटर हीटर/गिझर 

PUF तंत्रज्ञानासह 5 स्टार रेट, 8 बार प्रेशर, टाकीवर ५ वर्षांची वॉरंटी, मोफत इन्स्टॉलेशन. हे Faber ब्रँडचे नुकतेच लाँच केलेले गिझर आहे. याची क्षमता 25 लिटर आहे. आणि किंमत फक्त 7,270 रुपये आहे. जरी त्याची एमआरपी 10,990 रुपये आहे परंतु डीलमध्ये 34% सूट आहे. सामान्य निळ्या किंवा पांढऱ्या रंगाऐवजी त्याचा वाइनचा रंग आहे. हा 8 बार गीझर आहे जो उंच इमारतींसाठी देखील योग्य आहे. याला 5 स्टार रेटिंग आहे आणि 5 वर्षांची वॉरंटी आहे.

अँक्टिव्हा गिझर (Activa Geyser) 

या गिझरची किंमत रु.8,999 आहे. पण डीलमध्ये 48% ची सूट असल्याने तो रु.4,699 मध्ये उपलब्ध आहे. यात अँटी रस्ट बॉडी आणि टाकीसह गिझरवर 5 वर्षांची वॉरंटी आहे. या गिझरचे मोफत इन्स्टॉलेशन करण्यात येणार आहे.

कॅंड्स (Candes) 

हा 25 लिटरचा गिझर फक्त 6,149 रुपयांना उपलब्ध आहे. Candes मधील या 5 स्टार रेट केलेल्या गिझरची किंमत रु. 9,799 आहे. परंतु ऑफरमुळे  किंमतीवर 37% सूट आहे. या गिझरवर 1 वर्षाची व टाकीवर 5 वर्षांची वॉरंटी आहे. हे ISI प्रमाणित आहे आणि सर्व सुरक्षा वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. या गिझरमध्ये तुम्हाला 15 लिटर, 2 लिटरचे पर्यायही उपलब्ध आहेत.

हिंडवेअर अटलांटिक इझ्रो गिझर (Hindware Atlantic Ezro Geyser)

25 लीटर क्षमतेचा हिंडवेअर गिझर देखील 5 स्टार गिझरमध्ये चांगला पर्याय आहे. त्याची किंमत 12,990 रुपये आहे परंतु ऑफरमध्ये 48% च्या सवलतीनंतर, ते 6,799 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये तापमान नियंत्रणासाठी बाहेरून एक नॉब आहे. त्यावर 2 वर्षांची वॉरंटी आहे आणि टाकीवर 7 वर्षांची वॉरंटी आहे.

बजाज न्यू शक्ती निओ (Bajaj New Shakti Neo)

बजाजच्या या 25 लिटर गिझरची किंमत 15,270 रुपये आहे. परंतु डीलमध्ये 54% सूट असल्याने तुम्ही तो 6,999 रुपयांना खरेदी करू शकता. हा 4 स्टार रेटिंग गिझर आहे. सुरक्षेसाठी यात मल्टी-लेयर सुरक्षा सिस्टम लावण्यात आली आहे.