Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Business Idea: फक्त 5000 रुपयांमध्ये सुरू करा 'कुल्लड' बनवण्याचा व्यवसाय

Business Idea: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी किंवा पदार्थाला मूळ चव निर्माण करण्यासाठी 'कुल्लड' पुन्हा एकदा वापरात आले आहे. पुनर्वापर शक्य असल्याने व्यावसायिकांचा कुल्लड खरेदीकडे मोठा कल पाहायला मिळत आहे.

Read More

New Car Prices Increase: नवीन वर्षात गाडी खरेदी करण्याचा प्लॅन करताय? मग जरा थांबा!

New Car Prices Increase: नवीन गाडी खरेदी करण्यासाठी नवीन वर्षाची वाट पाहत असाल, तर थांबा. नवीन गाडीचा प्लॅन बिलकुलच पुढे नका ढकलू, तर नवीन गाडी याचवर्षी खरेदी करा. कारण नवीन वर्षात गाडयांच्या किंमती वाढणार आहेत. चला, तर पाहुयात नक्की कोणत्या गाड्यांच्या किंमतीत वाढ होणार आहे.

Read More

YouTube चे कोणते नवे फीचर येणार? Google for India च्या इव्हेंटमध्ये कोणत्या घोषणा केल्या?

नुकतेच, Google ने YouTube मध्ये कोणते नवे फीचर आणणार याबाबत घोषणा केली. या नव्या फीचरमुळे आपल्या युट्यूब अॅपमध्ये नेमके कोणते बदल होणार आहेत, कोणता वेगळा अनुभव मिळणार आहे हे समजून घेण्यासाठी ही बातमी पूर्ण वाचा.

Read More

Startupच्या Investmentमध्ये 82 टक्क्यांची घट, गुंतवणूक मिळवण्यासाठी काय पूर्वतयारी करावी?

भारतात गेल्या काही वर्षांमध्ये Startupची संख्या वाढली आहे. स्टार्टअपच्या नावीन्यपूर्ण संकल्पना, प्रोडक्ट किंवा सर्व्हिसमध्ये पैसे घालण्यासाठी अनेक गुंतवणूकदार आणि फायनॅन्स कंपन्या मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करतात, परंतु या वर्षात गुंतवणूक दर 82 टक्क्यांनी घटला आहे. अशावेळी गुंतवणूक मिळावी म्हणून आपले पीच प्रभावशाली कसे करावे याच्या टिप्स या लेखात तुम्हाला वाचता येतील.

Read More

Moonlighting म्हणजे नेमकं काय? त्यावर काय आहे केंद्रसरकारची भूमिका?  

Moonlighting हे अयोग्य असल्याचं आणि त्यासाठी वेगळी नियमावली आणण्याचा निर्णय श्रम आणि रोजगारमंत्री रामेश्वर तेली यांनी जाहीर केला आहे. आधी समजून घेऊया मूनलायटिंग म्हणजे काय आणि ते का अयोग्य आहे?

Read More

Jobs in India : Flexi Staffing Industry मध्ये तिमाहीत 78,000 लोकांना नोकरी 

जुलै ते सप्टेंबर 2022 मध्ये भारतीय फ्लेक्सी स्टाफिंग उद्योगाने 78,000 लोकांना नोकरीत सामावून घेतलं आहे. सणांचा हंगाम आणि सुधारणारी अर्थव्यवस्था यामुळे हे शक्य झाल्याचं जाणकारांचं म्हणणं आहे. याचा काय सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर होणारए बघूया…

Read More

New Year Travel : नवीन वर्षाच्या स्वागतासाठी गोवा नाही, तर भारतीयांची पसंती ‘या’ समुद्रकिनाऱ्याला

AirBNB या अमेरिकन पर्यटनविषयी ऑनलाईन सेवा देणाऱ्या कंपनीने भारतीय पर्यटकांच्या सवयी समजून घेण्यासाठी एक सर्वेक्षण केलं आहे. आणि यावर्षी न्यू ईयरला घरी न थांबता भारतीयांना प्रवास करण्याची इच्छा आहे, असा प्राथमिक निष्कर्षही मांडला आहे. बघूया भारतीयांची पसंती कुठल्या ठिकाणांना आहे

Read More

Viral News: Netflix, amazon prime, Disney Hotstar वरील सिरीज फ्रीमध्ये पाहायच्या आहेत मग या साईटला नक्की व्हिजिट करा

Viral News: Netflix, amazon prime, Disney Hotstar वरील सर्व सिरीज(Series) आणि चित्रपट(Film) तुम्ही goku.to या वेबसाईटवर(Website) फ्रीमध्ये पाहू शकता. मात्र यावरील डेटाच्या सुरक्षितेसंदर्भात अजूनही शाश्वती देण्यात आलेली नाही किंवा कोणीही यासंदर्भात विश्लेषणात्मक सविस्तर माहिती दिलेली नाही.

Read More

Twitter Blue Tick : ट्विटर ब्लू टिक असेल तरंच ट्विटर पोलमध्ये सहभागी होता येणार 

ट्विटरचे मालक एलॉन मस्क यांनी अलीकडेच ट्विटर विषयीचे सगळे महत्त्वाचे निर्णय ट्विटरवरच पोल घेऊन ग्राहकांशी संगनमताने घेणार असं जाहीर केलं होतं. आणि या निर्णयाच्या दुसऱ्याच दिवशी फक्त ब्लू टिक असलेल्यांनाच पोलमध्ये सहभागी होता येणार असं मस्क यांनी म्हटलंय

Read More

Pathan Controversy: पठाण चित्रपटातील दीपिका पदुकोनच्या बिकिनीची किंमत ऐकून व्हाल थक्क!

Deepika Padukone Outfits in Movie Pathan: पठाण चित्रपटातील दीपिकाच्या बिकिनीची किंमत ऐकून तुम्ही व्हाल हैराण. चला तर मग दीपिकाच्या या बिकिनीच्या किमतीसोबतच किंग खानच्या शुज, शर्ट व गॉगलची ही किंमत जाणून घेऊयात.

Read More

Elon Musk Poll Result : 57% लोकांनी मस्क यांना सांगितलं चले जाव!

एलॉन मस्क यांना ट्विटर वापरणाऱ्यांनीच थंब्स डाऊन दिले आहेत. म्हणजे कंपनीच्या अध्यक्षपदी मी राहू का असं मस्क यांनी विचारलं असता 57% लोकांनी त्यांना चले जाव, असंच सांगितलं. पण, आता मस्क याची अंमलबजावणी करणार की नाही हे अजून स्पष्ट नाही. कारण, मस्क यांनी आतापर्यंत इतकंच म्हणलंय की, इथून पुढे होणाऱ्या पोलमध्ये फक्त ब्लू टिक असलेल्यांनाच सहभागी होता येईल.

Read More

ऋतुराज गायकवाडच्या नवीन गाडीची किंमत तुम्हाला ठाऊक आहे का? लूक आहे जबरदस्त!

Stylish Jawa 42 Bobber Bike: ऋतुराज देखील गाड्यांचा शौकीन आहे. नुकतीच त्याने मूनस्टोन पांढऱ्या रंगात नवीन जावा 42 बॉबर (Jawa 42 Bobber) बाईक खरेदी केली आहे.

Read More