Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

India Coronavirus : जानेवारीचे पहिले 14 दिवस भारतासाठी महत्त्वाचे   

India Coronavirus : देशात ख्रिस्मसचा सण कुठल्याही निर्बंधांविना साजरा झाला. पण, त्यानंतर कर्नाटक आणि आणखी काही राज्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणी मास्कसक्ती सुरू झाली आहे. केंद्रसरकारने जानेवारीचे पहिले 14 दिवस कोव्हिडच्या दृष्टीने महत्त्वाचं असल्याचं म्हटलंय

Read More

China Covid : EV कार बनवणाऱ्या कंपन्यांना बॅटरींची धास्ती   

चीनमधल्या नवीन कोव्हिड उद्रेकामुळे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर पुरवठा साखळी विस्कळीत होण्याची भीती निर्माण झालीय. आणि याचा फटका भारतातल्या कार उत्पादनाला आताच बसू लागलाय.

Read More

Avatar 2 - सलग दुसऱ्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर अवतार 2 चीच धूम   

Avatar 2 - जेम्स कॅमेरुन दिग्दर्शित या सिनेमाने पहिल्या दहा दिवसांत 253 दशलक्ष अमेरिकन डॉलरचा गल्ला जमवला आहे. आणि त्याचबरोबर हा सिनेमा जागतिक स्तरावर आतापर्यंतचा सगळ्यात जास्त गल्ला जमवणारा सिनेमा ठरला आहे.

Read More

Apple Flipkart Sale : फ्लिपकार्टवर ॲपलच्या लॅपटॉपसाठी ‘ही’ खास ऑफर   

फ्लिपकार्टने ॲपल कंपनीचे लॅपटॉप घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी खास सवलत आणली आहे. यात एक्सचेंज ऑफरही आहे. आणि विशिष्ट क्रेडिट कार्डाच्या वापरावर 10,000 रुपयांची सूटही मिळणार आहे.

Read More

Inflation Rate in Argentina: जगातील सर्वाधिक महागाई मेस्सीच्या देशात!

Inflation Rate in Argentina: अर्जेंटिनामध्ये चलनवाढीचा दर 92 टक्के इतका आहे तर व्याजदर 75 टक्के आहे. हा आकडा अतिशय मोठा असल्याने भीतीदायक आहे.

Read More

ATM मधून पैसे निघाले नाही पण खात्यातून डेबिट झाले, तर काय करावं?

ATM Transaction: अनेकदा व्यवहार अयशस्वी होऊनही खात्यातून पैसे कापले जातात. तुमच्यासोबतही असे घडले असेल तर काळजी करण्याची गरज नाही.

Read More

Nirmala Sitharaman नियमित आरोग्य तपासणीसाठी एम्स रुग्णालयात दाखल 

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांना पोटदुखी आणि नियमित आरोग्य तपासणीसाठी नवी दिल्लीत एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही तपासण्यांनंतर त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळेल असं अर्थखात्यातल्या सूत्रांनी सांगितलं आहे.

Read More

Xiaomi चा टीजर दाखल, एकाच वेळी लॉन्च होणार अनेक प्रॉडक्ट

Xiaomi चा टीजर दाखल झाला आहे. कंपनी एकाच वेळी अनेक प्रॉडक्ट लॉन्च करणार आहे. कंपनीने रेडमी वॉच 3, रेडमी बँड 2 आणि इअरबड्स Redmi Buds 4 Lite या त्यांच्या वेअरेबल डिव्हाइसेसचा अधिकृत टीझर जारी केलेला आहे.

Read More

Bisleri India आली आयपीएलच्या पिचवर…गुजरात टायटन्स बरोबर करार  

Bisleri India ने आयपीएलची गतविजेती टीम गुजरात टायटन्सबरोबर तीन वर्षांचा करार केला आहे. आणि या करारातून कंपनीने आयपीएलच्या पिचवर प्रवेश केला आहे. एकीकडे बिस्लेरी कंपनीचं टाटा कंपनीत विलिनीकरण सुरू आहे. आणि दुसरीकडे कंपनीने हा करार केलाय

Read More

Maruti Baleno: या कारची नवीन अपडेट काय आहे ते घ्या जाणून

Maruti Baleno ची नवीन अपडेट आली आहे. यातून ग्राहकांना आणखी चांगले फीचर्स कसे मिळतील याचा विचार करण्यात आला आहे. काय आहे नवीन फीचर्स ते जाणून घेऊया .

Read More

Christmas 2022 : Emirates Airways चा हा व्हीडिओ का होतोय व्हायरस?  

Christmas 2022 : सांताक्लॉजचा हा सण न्यू ईयरला जोडून येत असल्यामुळे सणाबरोबर सुटीचा माहोल असतो. आणि अशावेळी एमिरेट्स एअरवेजचा हा व्हीडिओ भलताच व्हायरल होतोय. असं काय आहे या व्हीडिओत

Read More

Lexus LX 500 SUV: लेक्ससची सगळ्यात महाग SUV भारतात दाखल , किमत ऐकून म्हणाल यात 10 फॉर्च्यूनर येतील

Lexus LX 500 SUV :Lexus India ने त्यांची सर्वात महागडी SUV Lexus LX 500 भारतात लॉन्च केली आहे. Lexus LX 500 SUV ची प्रारंभिक एक्स-शोरूम किंमत 2.82 कोटी रुपये इतकी आहे. तीन प्रकारांमध्ये ही उपलब्ध आहे. Lexus LX 500 ची एक्स-शोरूम किंमत 2.83 कोटी रुपयापर्यंत जाते. मागील LX मॉडेलच्या संदर्भात LX 500 फक्त डिझेल पॉवरट्रेनसह उपलब्ध असेल.

Read More