Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

US Winter Storm : हिमवादळामुळे अमेरिकेतली 7 लाख घरं ऐन थंडीत विजेविना…  

US Winter Storm : ख्रिस्मसपूर्वी अमेरिकेच्या ईशान्य भागात आलेल्या हिमवादळामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. काही राज्यांत रस्ते वाहतूक बंद आहे, विमानं रद्द करावी लागलीत तर काही लाख घरं विजेशिवाय आहेत

Read More

India Coronavirus : हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्तीमुळे भारतीयांनी कोव्हिडला घाबरू नये  

India Coronavirus : भारतीयांमध्ये कोव्हिड विरोधातली हाय-ब्रिड रोगप्रतिकारक शक्ती तयार झाली आहे. त्यामुळे नवीन कोरोना लाटेची तितकीशी भीती भारतात नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानं बंद करण्याची गरज नाही, असं AIMMS रुग्णालयाचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं आहे

Read More

Mumbaikars loves french fries: 2022 मध्ये 27 लाख मुंबईकरांनी फ्रेंच फ्राईज ऑर्डर केले, रताळ्याच्या फ्राईजचाही ट्रेंड!

Mumbaikars order french fries the most: मुंबईकरांनी स्नॅक्स कॅटेगरीत फ्रेंच फ्राईजला सर्वाधिक पसंती दिली आहे. वर्षभरात 27 लाख ग्राहकांनी फ्रेंच फ्राईजची ऑर्डर केली, असे स्विगी इंडियाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे.

Read More

ATM मधून फाटलेल्या नोटा बाहेर आल्या तर काय करावं?

ATM Transaction: जर बँकेने खराब नोटा बदलून देण्यासाठी नकार दिला, तर बँकेला 10,000 रुपये दंड भरावा लागेल. हा नियम सर्व बँकांच्या ब्रांचसाठी लागू होतो.

Read More

Online purchase increased: भारतात स्मार्ट एक्सेसरीजची 75 टक्के खरेदी ऑनलाईन होते!

Smart accessories are increasingly being purchased online: भारतीय ग्राहक स्मार्ट गॅजेट्सची खरेदी करण्यासाठी ऑनलाईन प्लॅटफर्मना पसंती देताना दिसत आहेत. प्रत्यक्ष दुकानांऐवजी ऑनलाईन प्लॅटफॉर्मना प्राधान्य देण्यामागे नेमकी काय कारणे आहेत, ते या स्टोरीतून जाणून घ्या.

Read More

सर्बियाने भारतीयांना 1 जानेवारी 2023 पासून विना व्हिसा फ्री एन्ट्री बंद केलीये, जाणून घ्या सविस्तरपणे

Serbia to bar visa-free travel: 1 जानेवारी 2023 पासून भारतीय पासपोर्ट धारकांना वैध व्हिसाशिवाय सर्बियाला जाण्याची सुविधा यापुढे मिळणार नाही.

Read More

Increase in fish sales: D2C बिझनेस मॉडेलमुळे मासे विक्रीत वाढ!

Increase in fish sales due to D2C platform: करोनामध्ये थेट ग्राहकांना मासे पोहोचवण्यास, पारंपरिक विक्रेत्यांनी सुरुवात केली होती, आज टाळेबंदीनंतरही हा ऑनलाईन अग्रीगेट, ऑनलाईन ऑर्डर आदींच्या साहाय्याने हा व्यवसाय जोरात सुरू आहे, नेमका कसा ते वाचा या लेखातून...

Read More

Top 5 Best Seller Smartwatch Brands: हे ठरलेत 2022 मधले टॉप 5 Bestseller स्मार्टवॉच ब्रँड!

Indian brands dominate the smartwatch sector: सध्या सर्वत्र स्मार्ट एक्सेसरीज वापरण्याचा ट्रेंड आहे. त्यात नॉर्मल घड्याळापेक्षा स्मार्टवॉच वापरण्याकडे अधिक कल असल्याचे दिसते. तर या वर्षात कोणते स्मार्टवॉचचे टॉप ब्रँड्स आहेत, ज्यांना ग्राहकांची पसंती मिळाली आहे, ते या लेखातून पाहुयात.

Read More

Mask & Sanitizers Sale Increase: कोरोनाच्या कमबॅकनंतर मास्क आणि सॅनिटरच्या विक्रीत मोठी वाढ

Mask & Sanitizers Sale Increase: केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मंडाविया यांनी नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क लावण्याचे आवाहन केले आहे.

Read More

Sony Honda EV: सोनी-होंडाची इलेक्ट्रिक कार येतेय, जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये

Sony Honda EV : सोनी आणि होंडा अशा जपानच्या दोन आघाडीच्या कंपन्या नवीन इलेक्ट्रिक कारवर एकत्र काम करत होत्या. आता मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोन्ही कंपन्यां संयुक्तपणे ही नवीन कार सादर करण्याची तयारी करत आहेत. ही कार पुढील वर्षी जानेवारीमध्ये सादर केली जाऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

Read More

Flow of foreign tourists increased: 2022 वर्षात देशात विदेशी पर्यटकांचा ओढा 117.9 टक्क्यांनी वाढला

Foreign Tourist Inflow to India: करोनामध्ये थंडावलेला पर्यटन व्यवसाय पुन्हा जोम धरू लागला आहे. यंदा मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटकांनी भारतात भ्रमंती केली आहे. कोणत्या देशातून पर्यटक कुठे फिरायला आले ते या बातमीतून जाणून घ्या.

Read More