Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

IPL Auction 2023 : ध्यानी मनी नसताना कोट्यधीश झालेला हॅरी ब्रूक कोण आहे?

IPL Auction 2023 : Harry Brook या इंग्लिश बॅट्समनला आयपीएलच्या लिलावात लॉटरीच लागली. सनरायझर्स हैदराबाद टीमने त्याला तब्बल 13.25 कोटी रुपये देऊन विकत घेतलंय. पाकिस्तानमध्ये टेस्टच्या मैदानावर केलेली कामगिरी त्याला आयपीएलमध्ये उपयोगी पडलीय

Read More

Tata Punch EV : सगळ्यात स्वस्त इलेक्ट्रिक एसयूवी 2023 मध्ये होणार बाजारात दाखल

Tata Punch EV: नेक्सॉन ईव्ही लाँच करून कंपनीने आपला इलेक्ट्रिक वाहनांचा प्रवास सुरू केला. त्यानंतर टिगोर आणि टियागोचे इलेक्ट्रिक व्हर्जन आणण्यात आले. आता टाटा मोटर्स आपली दुसरी इलेक्ट्रिक एसयूव्ही सादर करण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. Tata Punch SUV हे टाटा मोटर्सचे देशातील दुसरे सर्वाधिक विक्री होणारे मॉडेल आहे. पुढील वर्षी ते इलेक्ट्रिक व्हेरीएन्टमध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरू आहे.

Read More

Air Ticket Refund : …तर विमान कंपन्यांना द्यावा लागणार तिकिटाचा पूर्ण परतावा

Air Ticket Refund : एअर तिकीट परताव्याचे नियम येणाऱ्या दिवसांमध्ये बदलू शकतात. खासकरून कंपनीच्या चुकीमुळे तुमच्या तिकिटाची श्रेणी बदलावी लागली असेल तर पुढचा विमान प्रवास तुम्हाला मोफत मिळेल…

Read More

Elon Musk Twitter : मस्क म्हणतात त्याप्रमाणे खरंच ट्विटर दिवाळखोरीच्या वाटेवर आहे का? 

एलॉन मस्क यांनी ट्विटर कंपनी ताब्यात घेतल्यानंतर वारंवार कंपनीच्या आर्थिक स्थिती अत्यंत बिकट असल्याचं म्हटलंय. आताही ट्विटर स्पेसमध्ये त्यांनी कंपनीची तुलना बुडत्या जहाजाशी केली. मस्क हे नोकर वर्गाला घाबरवण्यासाठी करतायत की, खरंच ट्विटर बुडतेय?

Read More

Shoppers Stop Revival plan: शॉपर्स स्टॉप होणार सर्वसामान्यांचा ब्रँड, खालावलेल्या व्यवसायाला नवसंजिवनी देण्याचे प्रयत्न!

Shoppers Stop coming up with 'value' format stores: एच अँड एम (H&M), झारा (Zara), फॅब इंडिया (Fab India) यांच्या पंक्तीत बसणारा शॉपर्स स्टॉप हा आता कात टाकून नवीन वाट धरत आहे. नेमके का आणि कोणते बदल होणार, हे जाणून घेण्यासाठी ही स्टोरी पूर्ण वाचा.

Read More

Phone Pe - Flipkart Separation : फोन पे, फ्लिपकार्टपासून स्वतंत्र झाल्यामुळे काय फायदा होईल?

Phone Pe - Flipkart Separation : फ्लिपकार्ट या भारतीय स्टार्टअप कंपनीने फोन पे या आपल्या अंतर्गत येणाऱ्या कंपनीला आता स्वतंत्र दर्जा दिला आहे. आणि फोन पेच्या विस्ताराची योजनाही आखली आहे

Read More

IRCTC Tour Package: IRCTC कडून ख्रिसमस आणि न्यू इयर टूर पॅकेज, डिटेल्स माहित करून घ्या

IRCTC Tour Package: IRCTC च्या नवीन टूर पॅकेजसह, तुम्ही उदयपूरमध्ये ख्रिसमस आणि नवीन वर्षाची पार्टी साजरी करू शकता. या टूर पॅकेजद्वारे तुम्ही कमी दरात उदयपूरला भेट देऊ शकता. त्याचबरोबर गोवा टुरसुद्धा तुम्ही एंजॉय करू शकता.

Read More

Indian Premier League :  मुंबई इंडियन्स ठरली सगळ्यात जास्त मूल्यांकन असलेली आयपीएलमधली टीम

Indian Premier League : आयपीएल स्पर्धेचा आकार दिवसें दिवस वाढतोय. आणि यावर्षी स्पर्धेनं 10 अब्ज अमेरिकन डॉलरची उडी घेऊन दाखवली. आता आयपीएलची एक यशस्वी टीम मुंबई इंडियन्स स्पर्धेतली सगळ्यात वजनदार टीम ठरलीय.

Read More

China Covid : चीनमधल्या कोव्हिड लाटेचा जगाला धोका आहे का?  

चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक सुरू झाला आहे. आणि तिथून आलेल्या एका रिपोर्टनुसार, एका दिवसांत तिथे 3.7 कोटी रुग्ण आढळले आहेत. तसं असेल तर जगात पुन्हा एकदा कोव्हिडचा धोका निर्माण झाला आहे का?

Read More

Increase In Jackfruit Export: फणसाला आले सोन्याचे दिवस! वर्षभरात 28.90 मेट्रीक टन फणसाची निर्यात

Export of Jackfruit From India: अंडररेटेड फळ फणस (Jackfruit) जगाला हवाहवासा झाला आहे. व्हिगन जीवनशैलीच्या (Vegan Lifestyle) वाढत्या ट्रेंडमुले फणासाला सोन्याचे दिवस आले आहेत, पण ते कसे हे या लेखातून जाणून घ्या.

Read More

Sundar Pichai India Tour : गुगल सीईओंना भारत दौऱ्यात काय लक्षात राहिलं? 

Sundar Pichai India Tour : गुगलर्सशी भेटीगाठी, उद्योजकांबरोबर बैठका आणि भारतीय थाली यामुळे आपल्याला नवचैतन्य मिळाल्याचं गुगलचे सीईओ सुंदर पिचाई म्हणतात. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी आणखी काय लिहिलंय?

Read More