Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Oneplus 11 R : वनप्लसच्या नव्या फोनची डिझाईन आणि स्पेसीफीकेशन लिक

Oneplus 11 R : OnePlus 11R ला 120Hz फुल एचडी प्लस 1.5k वक्र AMOLED PWM डिस्प्ले पॅनेल मिळेल. त्याच वेळी, फोन Snapdragon 8 Plus Gen 1 प्रोसेसर आणि LPDDR5 रॅम मिळेल.

Read More

Smartphones in India : बाजारात दाखल झालेल्या ‘या’ 5 Smartphone विषयी घ्या जाणून

5 Smartphone in 2022 : भारतात 2022 मध्ये अनेक चांगले स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. हे स्मार्टफोन शक्तिशाली प्रोसेसर आणि उत्तम कॅमेरा सेटअपने सुसज्ज असे आहेत. आता 16 GB रॅम आणि 1 TB पर्यंत स्टोरेज असलेले स्मार्टफोनही बाजारात उपलब्ध झाले आहेत

Read More

Price hike in car : नवीन वर्षात कार महाग, जाणून घ्या कोणत्या कंपन्या करणार वाढ

Price hike in Cars : कोविड 19 नंतरच्या कालावधीमध्ये वाहनांच्या किंमतींमध्ये वाढ झालेली बघायला मिळाली. कच्च्या मालाच्या वाढत्या किंमती आणि सेमीकंडक्टरचा पुरवठा समस्या यामुळे 2 वर्षांत वाहनांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. आता जानेवारी 2023 पासून देखील किमतीमध्ये काही प्रमाणात वाढ होणार आहे.

Read More

Cars in India : नव्या वर्षात कोणत्या कारसाठी किती करावी लागेल वेटिंग?

Cars in India नवीन वर्षातही कारच्या मागणीत सातत्याने वाढ होण्याचा अंदाज आहे. अनेक गाड्यांवर दीर्घ प्रतीक्षा कालावधीही (वेटिंग )सुरू आहे. बुकिंग करूनही कोणत्या गाड्यांसाठी तुम्हाला बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते, ते जाणून घेऊया.

Read More

India Covid Rules : भारतात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ‘हे’ नियम बदलले   

India Covid Rules : बदल्या कोव्हिड परिस्थितीची दखल घेत परदेशातून भारतात येणाऱ्या लोकांसाठी कोव्हिडविषयक नियम बदलण्यात आले आहेत. आणि त्यांची अंमलबजावणी रविवारी 1 जानेवारीपासून सुरू झाली आहे.

Read More

Petrol Car : कारच्या टाकीतील पेट्रोललाही असते एक्सपायरी डेट, वापर न झाल्यास ‘असे’ होते नुकसान

Petrol Car : नेकदा गाडीच्या टाकीत पेट्रोल भरून बराच वेळ कार वापरली जात नाही, असे दिसून येते. पण पेट्रोललाही एक्स्पायरी डेट असते, हे अनेकांना माहीत नसते. टाकीमध्ये भरलेले पेट्रोल वेळेत वापरले नाही तर त्यामुळे इंजिनचेही नुकसान होऊ शकते.

Read More

Infosys Culture : Narayana Murthy सकाळी 6.20 वाजता ऑफिसला यायचे कारण…   

Infosys Culture : इन्फोसिस या देशाच्या अग्रगण्य माहिती तंत्रज्ञान कंपनीचं साम्राज्य कसं उभं केलं याची काही गुपितं संस्थापक नारायण मूर्ती यांनी अलीकडे एका मुलाखतीत सांगितली आहेत. आणि ही गुपितं उद्योजकतेचा वस्तूपाठ घालून देणारी आहेत

Read More

Gautam Adani : अदानी समुहाच्या एकूण कर्जापैकी फक्त 32% कर्ज भारतीय बँकांची   

Gautam Adani यांच्या समुहावर भारतीय बँकांकडून मोठी कर्जं घेतल्याचा आणि मोदींबरोबरच्या जवळीकीमुळे ही कर्जं त्यांना मिळाल्याचा आरोप होतो. पण, कर्जांच्या बाबतीत अदानींनी अलीकडेच एक मोठं स्पष्टीकरण दिलं आहे.

Read More

India Export : नवीन वर्षी 1 लाख कोटी रुपयांचे मोबाईल फोन निर्यात करण्याचं उद्दिष्टं     

India Export : भारताने 2023 मध्ये 1 लाख कोटी रुपयांच्या मोबाईल फोन निर्यातीचं उद्दिष्टं ठेवलं आहे. आणि त्यासाठी आवश्यक उत्पादन साधनं उपलब्ध करून देण्यासाठी माहिती-तंत्रज्ञान मंत्रालय कटीबद्ध असल्याचं खात्याचे मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी बोलून दाखवलं आहे.

Read More

China Covid : Xi Jinping नी सांगितलं कोव्हिडसाठी चीनची तयारी काय आहे?  

China Covid : कोव्हिडच्या नवीन लाटेमुळे चीनबद्दल जगभरात पुन्हा उलट सुलट चर्चा सुरू असताना पहिल्यांदा अध्यक्ष शी जिनपिंग यांनी जनतेला कोव्हिड परिस्थितीची माहिती दिली. सरकारी यंत्रणा सर्वोत्तम क्षमतेनं काम करतेय असं ते म्हणाले. पण, चीनसमोर आर्थिक आव्हानं काय आहेत?

Read More

Mondelez India reports: 2022 वर्षात चॉकलेट व्यवसायाच्या महसुलात वाढ पण प्रॉफिट घटले!

Chocolate Industry Statistics: यम्मी चॉकलेट! चॉकलेट कोणाला आवडत नाही, या संपूर्ण Chocolate Industry Statisticsजगात चॉकलेटचे मार्केट सर्वात मोठे आहे. या वर्षी चॉकलेट व्यवसायाच्या महसुलात वाढ झाली आहे, किती वाढ झाली, किती प्रॉफिट झाले याबाबतचे तपशील पुढे वाचा.

Read More

Airtel Offer: 1500 रुपयांत करा तुमच्या साध्या टीव्हीला स्मार्ट टीव्ही; Airtel ची भन्नाट ऑफर!

Airtel Xstream Box: एअरटेल डिजिटल टीव्हीच्या एक्सस्ट्रीम बॉक्सच्या मदतीने तुम्हीही तुमच्या साध्या टीव्हीला स्मार्ट टीव्हीमध्ये रूपांतरित करू शकणार आहात.

Read More