Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

POCO C50 Smartphone : पोको C50 स्मार्टफोन आज भारतात झाला लॉंच, जाणून घेवूया किंमत आणि फीचर्स

गेल्या आठवड्यात, पोकोने एक नवीन C-सिरीज स्मार्टफोन - POCO C50 लॉन्च केला. तो आज भारतीय बाजारात POCO C50 लाँच झाला आहे. POCO इंडियाने सोशल मीडिया चॅनेलवर त्याची औपचारिक घोषणा केली आहे.

Read More

OnePlus 10T 5G वर 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर, जाणून घ्या डिटेल्स

OnePlus 10T 5G अतिशय कमी किमतीत खरेदी करता येईल. 13,300 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर दिली जात आहे, जाणून घेऊया ऑफर्स डिटेल्स.

Read More

Cake Business: घरी बसून आरामात सुरू करू शकता केक शॉप, जाणून घ्या सविस्तर

Cake Business: नवीन वर्ष आणखी खूप काही असे इवेंट असतात ज्यात केक हा असतोच. म्हणजेच बिझनेस करणाऱ्याच्या डोक्यात आधीच लायटिंग लागेल की कमी खर्चात उत्कृष्ट बिझनेस हा केक शॉप असू शकतो. जेवढे चविष्ट केक तेवढेच तुमचे उत्पन्न अधिक असेल. या व्यवसायातून तुम्ही मोठी कमाई करू शकता, तर जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.

Read More

Citroen C5 Aircross आणि C3 कारच्या किंमतीत वाढ

फ्रेंच कार निर्मिती कंपनी सिट्रॉइनने गाड्यांच्या किंमतीत वाढ केली आहे. C5 Aircross आणि C3 या दोन गाड्यांच्या किंमती कंपनीने वाढवल्या आहेत. यातील C5 Aircross या कारची किंमत 50 हजार रुपये तर C3 कारची किंमत 27 हजार 500 रुपयांनी वाढवण्यात आली आहे.

Read More

Haldiram Winter Special Cravings Menu, जाणून घ्या डिटेल्स

Haldiram Winter Special Menu: थंडी, हिरवागार निसर्ग आणि चटपटीत जेवण हे सर्व सोबत मिळालं तर कोणाला आनंद होणार नाही. तुमचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी Haldiram’s ने आपले क्रेव्हिंग्स मेनू सादर केले आहे. संपूर्ण भारतीयांना वैविध्यपूर्ण चव चाखण्यासाठी विचारपूर्वक तयार केलेला विंटर स्पेशल मेनू काय आहे? ते जाणून घेऊया.

Read More

Budget Shopping: महागाईत ही स्टायलिश रहा; अशी करा बजेट शॉपिंग

Budget Shopping: प्रत्येक महिन्यात ही अडचण आहे. किती ही खर्च वाचविण्याचा प्रयत्न केला, तरी शॉपिंगसाठी बजेटवर अधिक पैसा खर्च होतो. आता, प्रश्न पडला की, महिन्याला शॉपिंग करायची की नाही? पण आता तुम्ही शॉपिंगसाठी अधिक खर्च करण्याची चिंता सोडा. आम्ही खास तुमच्यासाठी काही टिप्स घेऊन आलो आहोत. जसे की, कमी खर्चात, उत्तम शॉपिंग कशी करायची?

Read More

World's First Watch Launched: आजच झाले होते, जगातले पाहिले रिस्टवॉच लाँच! त्याची किंमत किती होती?

This day in the History: आज, 3 जानेवारी! याच दिवशी 1957 साली जगातले पहिले बॅटरीवर चालणारे हातात घालण्याचे घड्याळ बाजारात विक्रीसाठी आले होते. त्या काळात या घड्याळाची नेमकी किंमत काय होती, ते या स्टोरीतून जाणून घ्या.

Read More

Indian Railway: विदाऊट तिकिटधारकांकडून रेल्वेची बंपर कमाई? वसूल केले 1.38 कोटी रुपये

Indian Railway: ट्रेनमधून बिना तिकिट प्रवास करणाऱ्यांकडून दंड, तुरुंगवास किंवा दोन्ही प्रकारची शिक्षा होऊ शकते. तरीही पुण्यात डिसेंबर, 2022 मध्ये फुकट्या प्रवाशांकडून सुमारे 1.38 कोटी रुपयांचा दंड वसुल करण्यात आला.

Read More

Kitty Party: महिलांमध्ये होणाऱ्या किटी पार्टीचा अर्थ तुम्हाला माहिती आहे का?

Kitty Party: किटी पार्टीचे नाव तुम्ही ऐकले असेलच आणि किटी पार्टी या खासकरून महिला मनोरंजनासाठी करत असतात, असेही तुम्ही ऐकले असेल. पण या किटी पार्टी फक्त मनोरंजनासाठीच होतात असे नाही. याव्यतिरिक्तही याचा वेगळा उद्देश असतो. तो आपण जाणून घेणार आहोत.

Read More

Dell laptop Only 19,000: खूशखबर! 50 हजार रूपयांचा लॅपटॉप फक्त 19 हजार रूपयात; स्टॉक मर्यादीत!

Renewed Dell laptop : ग्राहकांना नवीन वर्षात महागडा लॅपटॉप स्वस्तात खरेदी करण्याची सुवर्णसंधी. 50 हजार रुपये किंमतीचा डेलचा लॅपटॉप फक्त 19 हजार रुपये किंमतीत मिळणार. Dell Latitude E5470 एक Renewed लॅपटॉप आहे. याचा स्टॉक मर्यादीत असून, लवकर या ऑफरचा लाभ घ्या.

Read More

What is E-Sim & How to buy:  ई-सिम म्हणजे काय? ई-सिम कसे खरेदी करावे?

New trend E-Sim: अॅपल आयफोन 14 (Apple iPhone 14) मध्ये कोणतेही फिजिकल सिम नसल्याचे सांगण्यात येत आहे. कंपनी फक्त ई-सिमचा पर्याय देणार आहे. मात्र, ई-सिम ही संकल्पना नवीन नाही. आतापर्यंत अनेक फोनमध्ये हे फीचर आले आहे. परंतु सध्या ही सेवा फक्त त्या फोनमध्ये उपलब्ध आहे ज्यात किमान एक फिजिकल सिम आहे. म्हणजेच, ड्युअल सिम फोन ज्यामध्ये किमान एक फिजिकल सिम दिले गेले आहे. पण नेमके हे ई-सिम आहे काय?

Read More

Highest Selling Car in Dec 2022: डिसेंबरमध्ये 'या' कंपनीने विकल्या सर्वाधिक कार, जाणून घेण्यासाठी सविस्तर वाचा

Highest Selling Car in Dec 2022: डिसेंबर मधील सर्वाधिक वाहनांच्या विक्रीमध्ये पहिल्या क्रमांकावर मारुती सुझुकी, दुसऱ्या क्रमांकावर टाटा मोटर्स तर तिसऱ्या क्रमांकावर ह्युंदाई मोटर्स आहे.

Read More