Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

लाईफस्टाईल

Zomato War room : न्यू ईयरच्या ऑर्डर पूर्ण करताना झोमॅटो कंपनीचं ऑफिस झाली वॉर रुम     

Zomato War room : न्यू ईयरचा आठवडा सुरू आहे. आणि सुरुवातीच्या दिवसांमध्ये ऑनलाईन अन्नपदार्थ मागवणारे लोक जास्त असतात. अशा वातावरणात झोमॅटो या ऑनलाईन फूड डिलिव्हरी कंपनीत नेमकं वातावरण कसं आहे हे दाखवणारे काही फोटो कंपनीचे सीईओ दिपेंदर गोयल यांनी शेअर केले आहेत. आणि ऑफिसला त्यांनी नाव दिलंय वॉर-रुम

Read More

Amazon Grocery Deal: Amazon वरून ग्रोसरी खरेदी केल्यास मिळणार 50% पर्यंत सूट, जाणून घ्या डिटेल्स

Amazon Grocery Deal: Amazon वरून ग्रोसरी खरेदी केल्यास 50% पर्यंत सूट मिळणार आहे, ज्यामध्ये घरगुती वस्तूंवर बंपर डिस्काउंट उपलब्ध आहेत. या सेलमध्ये 1,000 रुपयांच्या ऑर्डरवर 100 रुपयांचा कॅशबॅक आणि 1,500 रुपयांच्या ऑर्डरवर 200 रुपयांचा कॅशबॅक मिळणार आहे.

Read More

Google Pixel 7 वर 2023 मधील सर्वात भन्नाट ऑफर, माहित करून घ्या डिटेल्स

Google Pixel 7: नवीन वर्षाच्या सुरुवातीला या दोन्ही स्मार्टफोन्सवर फ्लिपकार्टवर चांगली सूट मिळत आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही Google Pixel 7 हा फोन 35,000 रुपयांपेक्षा कमी किमतीत मिळवू शकता.

Read More

Airtel Best Plan: हा कोणता प्लॅन आहे? जो एकदा रिचार्ज केला की, वर्षभर टेंशन नाही

Airtel Annual Plan: मोबाईलचा रिचार्ज करताना युजर्स अगदी योग्य प्लॅनचा विचार करतात. जेणेकरून आपल्या खिशावर जास्त भार पडणार नाही व वर्षभर डोक्याला टेंशन राहणार नाही. असाच एक मस्त प्लॅन आम्ही सांगणार आहोत, जे तुम्हाला वर्षातून एकदाच रिचार्ज करावा लागेल. हा प्लॅन कोणता आहे, याविषयी अधिक जाणून घेऊयात.

Read More

Favourite Stocks of Fund Managers : 2022 मध्ये म्युच्युअल फंड मॅनेजरनी या मिडकॅप शेअरमध्ये गुंतवले पैसे  

Favourite Stocks of Fund Managers : म्युच्युअल फंड कंपन्या कुठल्या शेअरमध्ये पैसे गुंतवतायत ते पाहून सामान्य गुंतवणुकदारांनाही दिशा मिळत असते. आघाडीच्या फंड मॅनेजरनी गेल्यावर्षी केलेली गुंतवणूक आणि त्यासाठी निवडलेले शेअर यावर एक नजर टाकूया

Read More

ICICI - Videocon Loan Scam : बँकेनं व्हिडिओकॉन कंपनीला दिलेल्या आणखी 10 कर्जांचीही चौकशी होणार   

ICICI - Videocon Loan Scam : आयसीआयसीआय बँकेनं चुकीच्या पद्धतीने व्हिडिओकॉन कंपनीला कर्ज दिल्याचं सिद्ध झाल्यावर केंद्रीय गुप्तचर विभागाने आपल्या तपासाची व्याप्तीही वाढवली आहे. दहा वर्षांपूर्वी दिलेल्या आणखी दहा कर्जांची चौकशीही आता तपास यंत्रणेनं सुरू केली आहे

Read More

Lexus Car price Hike: लेक्सस कंपनीच्या आलिशान गाड्यांची किंमत वाढणार

जपानी कार निर्मिती कंपनी लेक्ससने विविध श्रेणीतील गाड्यांच्या किंमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. ३.२ टक्क्यांपर्यंत गाड्यांच्या किंमती वाढणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात टाटा, ह्युंदाई, मारुती सुझुकी, होंडा, स्कोडा या कंपन्यांनीही नव्या वर्षात किंमत वाढवणार असल्याचे जाहीर केले होते.

Read More

BCCI Women IPL : महिलांच्या आयपीएल टीमची मालकी कुणाला मिळणार?  

BCCI Women IPL : आयपीएल स्पर्धा देशातल्या स्पोर्ट्स कॅलेंडरमध्ये महत्त्वाचा ब्रँड बनली आहे. आणि पुरुषांच्या यशस्वी लीगनंतर आता महिलांसाठी लीग सुरू करण्याचं बीसीसीआयने ठरवलंय. आणि फ्रँचाईजींच्या मालकीसाठी आता निविदाही काढल्यात

Read More

Urfi Javed Vs Chitra Wagh: चित्रा वाघ व ऊर्फी जावेद कॅट फाइट; कोटयाधीश आहे ऊर्फी जावेद

Urfi Javed Vs Chitra Wagh: सोशल मिडीयावर ऊर्फी जावेद व भाजप महिला नेत्या चित्रा वाघ या दोघींमध्ये सोशल मिडीयावर चांगलाच वाद रंगला आहे. ऊर्फी ही अंगप्रदर्शन व स्पष्टवक्तापणामुळे प्रसिद्ध आहे. ती सोशल मिडीयावर जितकी प्रसिध्द आहे, तितकीच ती संपत्तीत ही कुणाच्या मागे नाही. ती महिन्याला लाखो रू. कमवत आहे. तिच्या कमाईबाबत जाणून घेऊयात.

Read More

Mumbai City Travel : मुंबईतला पहिला अंडरग्राऊंड बोगद्यामुळे एका तासाचा प्रवास दहा मिनिटांत  

Mumbai City Travel : ईस्टर्न फ्री वे ते मरीन ड्राईव्ह हा प्रवास दहा मिनिटांत करता येईल असा एक महत्त्वाचा प्रकल्प मुंबईत उभा राहत आहे. पूर्णपणे भूमिगत बोगद्याच्या माध्यमातून शहरातली दोन गर्दीची टोकं जोडली जाणार आहेत. 6,500 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाविषयी अधिक जाणून घेऊया…

Read More

Realme 10 4G : भारतात 9 जानेवारीला होणार लॉंच; फ्लिपकार्टवर होणार उपलब्ध

रिअलमी ने काही महिन्यांपूर्वी इंडोनेशियामध्ये Realme 10 स्मार्टफोन लॉन्च केला होता. नुकतेच ब्रँडने Realme 10 भारतात 9 जानेवारी रोजी लॉन्च होईल, असे सांगितले आहे. रिअलमी 10 4G हा Realme 10 मालिकेतील सर्वात परवडणारा स्मार्टफोन आहे.

Read More